Time maharatra news
Time maharatra news

Time maharatra news

0 followers

This channel has no videos yet...

This channel has no playlists yet...

Description

Time maharatra news https://www.youtube.com/channel/UCf-wxCCE4P82DLgPEmRj-7w          

Time maharatra news https://www.youtube.com/channel/UCf-wxCCE4P82DLgPEmRj-7wमानवता फाऊंडेशन सावळीविहिर आणि COEP मित्र परिवार यांच्या वतीने राहाता तालुक्यातील 125 गरीब विकलांग विद्यार्थ्यांच्या कुटूंबाला किराणाचे वाटप करण्यात आले.

सध्या देशात कोरोनाने थैमान घातले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सरकारच्या वतीने संपूर्ण देशात लॉकडाउन करण्यात आले आहे. यावेळी रोजगार बंद असल्याने गरीब कुटुंबियांचे हाल होत आहेत. ही बाब लक्षात घेऊन राहाता तालुक्यातील गरीब विकलांग विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना किराणा सामानाचे वाटप करण्यात आले. यासाठी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे मित्र परिवाराचे सहकार्य मिळाले अशी माहिती मानवता फाऊंडेशन सावळीविहिरच्या वतीने देण्यात आली.

हे सर्व सामान विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या गावात जाऊन देण्यात आले.

सदरच्या उपक्रमाचे विविध स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

या अगोदरही राहाता पंचायत समितीच्या माध्यमातून मानवता फाऊंडेशनच्या वतीने शिर्डी परिसरातील 6 गावांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले होते, त्याच प्रमाणे 2000 मास्कचे ही मोफत वाटप करण्यात आले होते.
यासाठी राहाता तालुक्याचे गटविकास अधिकारी श्री. समर्थ शेवाळे, मानवता फाऊंडेशनचे अध्यक्ष नितीन बारहाते, उपाध्यक्ष विनय गिरी, सचिव मोसीन शेख, अशोक गाडेकर, चंदू बोरसे, मनोज हजारे, ऍड. राजेश कातोरे, डॉ. आनंतकुमार भांगे, डॉ. प्रदीप केंद्रे, डॉ. सौ. वृषाली लोखंडे, API  संतोष तांबे, सचिन काळोखे, जावेद शेख त्याचप्रमाणे राहाता पंचायत समिती शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी श्री. काळे, विस्तार अधिकारी श्री. वाघचौरे, सौ. वैशाली सोनार, सौ. सविताकवडे, सौ. बनकर, सौ. भावसार श्री. कुंभार्डे, गव्हाणे, नरवडे व सर्व पंचायत समिती कर्मचारी & मानवता फाऊंडेशनचे सदस्य यांनी परिश्रम घेतले.

Stats

  • Category: News
  • Joined: 3 years ago
  • 0 followers
  • 0 videos