Maharashtar Varta
Maharashtar Varta

Maharashtar Varta

1 follower

This channel has no playlists yet...

Description

नमस्कार आदरणीय प्रेक्षकहो..... सूरवातीलाच आपण आमच्या "महाराष्ट्र वार्ता” या ऑनलाईन न्यूज/वेबन्यूज चँनेल’ला भेट दिल्याबद्दल आपले मनस्वी आभार...! अस म्हणतात माध्यमांनी निपक्ष असाव , मात्र “महाराष्ट्र वार्ता ” ची टीम पक्षपातीच आहे , मात्र आजचा पक्ष हा वंचितांचा , उपेक्षितांचा , अन्यायग्रस्तनांच आहे...... महाराष्ट्र वार्ता वेबन्युज चँनेल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक ताज्या घडामोडीसह, सर्व प्रकारच्या लहान मोठ्या, लोकांची गरज असलेल्या, प्रेक्षकांची मागणी असलेल्या, मोठ्या समस्येपासून लहानात लहान समस्येसह, तळागाळातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंतच्या, त्यांच्या उपक्रमांच्या बातम्या प्रसारीत करण्यासाठी सुरु केले आहे. एकूणच आपणा सर्वांच्या सर्व प्रकारच्या समस्या बातम्यांमधून सोडवण्याचा महाराष्ट्र वार्ता टीमचा प्रयत्न असणार आहे...आम्ही आपल्या सोबत आहोत......, whatsapp num - 9604595995 , 7276966969 , Email – maharashtravartanews@gmail.com वर आमच्याशी संपर्क साधु शकता..धन्यवाद.....

Stats

  • Category: News
  • Joined: 1 year ago
  • 1 follower
  • 1 video