Mr. Blasto
Mr. Blasto

Mr. Blasto

11 followers

Shorts

9 videos

Share on facebook Share on Instagram Share on Linkedin Share on whatsapp

Description

नमस्कार,

मी प्रशांत, ( नाव पुरे आहे आडनावात काय आहे ?? 😃😃 )

पुणे, महाराष्ट्रातून तुमचे गेमिंग चॅनेल मध्ये स्वागत करतो,

येथे आम्ही मराठी आणि हिंदी मध्ये खेळले जाणारे गेम जसे कि बेटल ग्राउंड, कार गेमिंग, कोडे, 4K गेमिंग, वॉर गेमिंग, इत्यादी काही गेम खेळतो.

जर तुम्हाला आमचे गेमिंगचे व्हिडिओ आवडत असतील तर कृपया व्हिडिओ लाईक करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी Channel ला "Subscribe" करा.. !

आणि सोबत गेम खेळाचा आनंद घ्या आनंदी रहा. 😃😃

 

🔥 My You Tube Channel Link 🔥 https://www.youtube.com/channel/UC7wYZWl5-nGKZJJiCS6JDMA

 

🔥🔴 INSTAGRAM Link 🔴🔥 https://www.instagram.com/mr.blastoYoutuber/

Stats

  • Category: Gaming
  • Joined: 1 month ago
  • 11 followers
  • 21 videos