IBM-003 सुधारित बिगीनर्स मीटिंग भाग क्र - ००३

Unknown Alkie

Unknown Alkie

  • 89 followers

  • Category: Motivational
  • |    

    AUTOPILOT

IBM-003 सुधारित बिगीनर्स मीटिंग भाग क्र - ००३

IBM-003 सुधारित बिगीनर्स मीटिंग भाग क्र - ००३

Published: 2 years ago

Category:

  • Motivational

About:

हा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे. इतरांनी हा व्हिडीओ पाहू नये ही नम्र विनंती आहे. कृपया अनामीकता (Anonymity) पाळा ही अत्यंत नम्र विनंती आहे. ?

दारुड्यांनी चॅनेल सबस्क्राईब केले आणि नोटिफिकेशन ऑन केले तर आपल्याला पुढील व्हिडिओंची नोटिफिकेशन मिळत राहतील. ?

प्रत्येक वर्कशॉपचे ऑडिओ सिरियली एकामागे एक वारंवार ऐका ? ऑडिओ आवडल्यास आपली प्रतिक्रिया कॉमेंटमध्येच लिहा. ?✍✅?? ? कृपया प्रत्येक वर्कशॉप चे सर्व ऑडिओ सिरीयली ऐकावेत. ?????

IBM-003 ? ? Back To ?? Basics Workshop ? Or ? ?? Improved Beginners Meeting ?

Part - 3 ( IBM-003 ) ?????

? बॅक टू ए ए बेसिक्स वर्कशॉप ? किंवा ? ए ए इंपृव्हड ( सुधारित ) बिगीनर्स मीटिंग ?

भाग - IBM-003 - तीन ( तिसरा ) वेळ - 58.05 मिनिटे

अनुक्रमणिका माहिती व त्यानंतर प्र क्र 1 ते प्र क्र 5 मद्यपाश् सुरुवात आणि इच्छाशक्ती बद्दल प्रश्न ???????

ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.

प्रत्येक भाग किमान 5 ते 6 वेळा ऐकावा. ?????

Please Login to comment on this video

  • Niraj M

    Niraj M . 4 months ago

    खुप सुंदर नवागत असल्यामुळे फायदा छान होते आहे धन्यवाद

  • Prashant

    Prashant . 1 year ago

    नमस्कार मित्रांनो मी प्रशांत एक बेवडा.(स्नेहवर्धन समुह ठाणे). IBM-००३ भाग प्रतिक्रिया. पुस्तकांत एकच मुद्दा पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या शब्दात व्यक्त केला आहे आणि त्यामूळे पुस्तक वारंवार वाचूनच व्यवस्थित पणे समझेल हे कळले. मद्यपशात कदाचित सर्वांनी वेगवेगळी कृती केली असेल. पण मानसिकता जवळपास तशीच असल्याने ८७ वर्षानंतरही पुस्तक तितकेच प्रभावी आहे. बरेच मुद्दे माझ्याशी तंतोतंत जुळतात. पुस्तक लिहिण्याची पद्धत तीन भागांत आहे. समस्या, समस्येवर उपाय आणि उपायांवर कृती. हे कळल्यावर पुस्तक अजून बारकाईने वाचायला लागलो. मद्यपाश हा आजार आहे याची मला कल्पना नव्हती. पण मद्याचा मला त्रास होत आहे हे समजत होते. हा आजार नक्की कसा आहे हे मला A.A. ने शिकवले. माझ्या अकलेनुसार प्रथम मद्य नियंत्रित करायचे आणि नंतर मद्य सोडायचे सर्व अयशस्वी प्रयत्न केले. मी कधी नवीन प्रयोगाप्रमाणे मद्य घेतले आणि जर मला हँगओव्हर किंवा ब्लॅकआउट नाही झाला की तो प्रयोग कुठला तरी तमाशा होई पर्यंत चालायचा आणि नंतर नवीन प्रयोग. मद्या बरोबर अक्षरशः अकरा वर्षे तपश्चर्या केली पण काहीच कामी आले नाही. आजार कळल्यावर मी तो माझ्या अकरा वर्षांच्या मद्य प्रवासाबरोबर तुलना करून बघितला. मला मद्यापाश हा आजार झाला आहे याची तिळमात्रही शंका आता मला नाही. या आजाराची कल्पना नसताना अस्तित्वात असलेले सर्व उपाय करून बघितले. काही उपायांचे मी संशोधन केले आणि काही इतरांनी सांगितले. पण कुठलेच चालले नाहीत. शेवटी आजाराला माझ्या इच्छाशक्तीशी जोडून स्वतःलाच दोष देण्यास सुरुवात केली. प्रत्येक वेळेला अपयश हाती आल्याने इच्छाशक्ती कामी झाली आहे किंवा आता राहिलीच नाही असे वाटत होते. पण कामाच्या ठिकाणी तसे होत नव्हते. काम उलट उत्तम चालले होते. कामे इतरांपेक्षा सहजतेने करायचो. आणि त्यामूळे मी पुन्हा मद्य नियंत्रित करू शकतो ह्या आशेने मद्य चालू करायचो आणि पुन्हा तेच व्हायचे. माझी इच्छाशक्ती फक्त मद्याच्या बाबतीत चालत नाही आणि इतर ठिकाणी नियमित असू शकते हे मला उमगलेच नाही.

  • Ramesh Mohite

    Ramesh Mohite . 2 years ago

    IBN3,मधील प्रश्नण ऐक ते पाच व अनुक्रमणिका मधुन पायर्या चि केलेली पोट फोठ समजावून घेऊन पुस्तकात हायलाईट करून घेतल्या आहेत भाऊ काही चुकलं असल्यास मार्ग दर्शन करावे ही विनंती आहे केदार भाऊ आपले धन्यवाद धन्यवाद धन्यवाद ??????

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 1 year ago

      प्रशांत भाऊ ? आभार आभार आभार !!! ???

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 2 years ago

      रमेश भाऊ ? आपण सुंदर काम करीत आहात. यात सातत्य ठेवा, सर्व वर्कशॉपचे ऑडिओ सिरियली आणि किमान 5 ते 6 वेळा ऐका. प्रत्येक ऑडिओमधील आवडलेले काही मुद्दे प्रतिक्रियेत आणि कॉमेंटमध्ये पण लिहा. आपल्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आभार आभार आभार !!! ?????

  • Kedar Seeker सनातन संस्कार

    Kedar Seeker सनातन संस्कार . 2 years ago

    मित्रांनो कृपया चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक करा प्रत्येक भागाची प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये लिहा ? माझ्या दुसऱ्या चॅनेलला सुद्धा फॉलो करा. *Kedar Seeker सनातन संस्कार* आत्मनिर्भर भारत की जय !!! ???????????

You may also like

16206a98027b0c1644603776
video
16206a98027b0c1644603776
video
16206a98027b0c1644603776
video
16206a98027b0c1644603776
video
16206a98027b0c1644603776
video
16206a98027b0c1644603776
video
16206a98027b0c1644603776
video
16206a98027b0c1644603776
video
16206a98027b0c1644603776
video
16206a98027b0c1644603776
video
16206a98027b0c1644603776
video
16206a98027b0c1644603776
video
16206a98027b0c1644603776
video
16206a98027b0c1644603776
video
16206a98027b0c1644603776
video
16206a98027b0c1644603776
video
16206a98027b0c1644603776
video
16206a98027b0c1644603776
video
16206a98027b0c1644603776
video
16206a98027b0c1644603776
video
16206a98027b0c1644603776
video
16206a98027b0c1644603776
video
16206a98027b0c1644603776
video
16206a98027b0c1644603776
video