Heads Up! We're currently undergoing maintenance to improve your streaming experience. During this time, you may encounter some disruptions. Thanks for your patience and understanding.

IBM-004 सुधारित बिगीनर्स मीटिंग भाग क्र - ००४

Unknown Alkie

Unknown Alkie

  • 89 followers

  • Category: Motivational
  • |    

    AUTOPILOT

IBM-004 सुधारित बिगीनर्स मीटिंग भाग क्र - ००४

IBM-004 सुधारित बिगीनर्स मीटिंग भाग क्र - ००४

Published: 2 years ago

Category:

  • Motivational

About:

हा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे. इतरांनी हा व्हिडीओ पाहू नये ही नम्र विनंती आहे. कृपया अनामीकता (Anonymity) पाळा ही अत्यंत नम्र विनंती आहे. ?

दारुड्यांनी चॅनेल सबस्क्राईब केले आणि नोटिफिकेशन ऑन केले तर आपल्याला पुढील व्हिडिओंची नोटिफिकेशन मिळत राहतील. ?

प्रत्येक वर्कशॉपचे ऑडिओ सिरियली एकामागे एक वारंवार ऐका ?

ऑडिओ आवडल्यास आपली प्रतिक्रिया कॉमेंटमध्येच लिहा. ?✍✅??

??? ? Back To ?? Basics Workshop ? Or ? ?? Improved Beginners Meeting ?

Part - 4 ( IBM-004 ) ?????

? बॅक टू ए ए बेसिक्स वर्कशॉप ? किंवा ? ए ए इंपृव्हड ( सुधारित ) बिगीनर्स मीटिंग ?

भाग - IBM-004 - चार ( चवथा ) वेळ - 53.15 मिनिटे

प्र क्र 6 ते प्र क्र 12 वैद्यकीय मत, वैद्यकीय क्षेत्राच्या मर्यादा, मानवी शक्तीच्या मर्यादा. ???????

ऑडिओ ऐकायला अजिबात घाई करू नका.

प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा. ?????

"ह्या ऑडिओमध्ये माझे वैयक्तिक विचार आणि मते आहेत, ते कालांतराने बदलू पण शकतात. " त्यातील आपल्याला काही आवडले नाही तर कृपया या चॅनेलकडे दुर्लक्ष करावे ही विनंती आहे. ?

कृपया प्रत्येक वर्कशॉप चे सर्व ऑडिओ सिरीयली ऐकावेत. ?????

Please Login to comment on this video

  • Prashant

    Prashant . 1 year ago

    नमस्कार. मी प्रशांत. एक बेवडा. स्नेहवर्दन समुह ठाणे. IBM भाग 4 प्रतिक्रिया. या आजाराला कुठलही वैद्यकीय उपाय नाही. पण असता तरी माझ्या कामी नक्कीच आला नसता. कारण मद्य न घेताही आयुष्याची विल्हेवाट लावायला माझे स्वभावदोष समर्थ आहेत, हे मला कळले. माझी इच्छाशक्ती फक्त मद्यासमोर असमर्थ आहे, इतर बाबतीत नाही. तीच इच्छाशक्ती मला मद्यापासून दूर ठेवू शकते, पण जर ती माझ्या उच्चशक्तीच्या इच्छेशी सलंग्न असेल तरच. माद्यपाश हे फक्त बह्यलक्षण आहे आणि माझे स्वभावदोष माझ्या अवस्थेसाठी कारणीभूत आहेत. मग हाच युक्तीवाद इतर व्यासानांवर लागू होतो आणि त्यामूळे हा कार्यक्रम इतर व्यसनांवरही प्रभावी ठरतो. माझ्यासाठी AA हा एकमेव उपाय आहे. इतर अस्तित्वात असलेले सर्व उपाय मी वापरून बघितले आहेत, पण काहीच उपयोग झाला नाही. फक्त AA च मला बरी होण्याची दृढ आशा देऊ शकली. जवळपास 90 वर्षे हा कार्यक्रम चालू आहे आणि तोही कुठल्याही मोठ्या बदला शिवाय आणि तितक्याच प्रभावीपणे. आतापर्यंत खुप बांधवांना आणि भगिनींना या कार्यक्रमाचा फायदा झाला. बऱ्याच जणांना मी स्वतः भेटलो आहे. या कार्यक्रमाचा मला फायदा होईल याबाबत मला यत्किंचतही शंका नाही. हे पुस्तक ज्यांनी लिहिले, ज्यांनी हा कार्यक्रम घडवला, ज्यांनी हा कार्यक्रम माझ्यापर्यंत पोहोचवला आणि समजावण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्या सर्वांचा मी खूप आभारी आहे. उर्वरित आयुष्य सुखी, समाधानी आणि उपयुक्त कसे होईल हे या कार्यक्रमातून आणि पुस्तकातून समजून घेण्यासाठी मी उत्सुक आहे. आणि तसे व्हावे यासाठी मी माझ्या उच्चशक्ती कडे प्रार्थना करतो. धन्यवाद केदार भाऊ.

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 1 year ago

      प्रशांत भाऊ ? आभार आभार आभार !!! ???️??

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 1 year ago

      प्रशांत भाऊ ? आभार आभार आभार !!! ???️??

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 1 year ago

      प्रशांत भाऊ ? आभार आभार आभार !!! ???️??

  • Ramesh Mohite

    Ramesh Mohite . 2 years ago

    नमस्कार केदार भाऊ आणि बिंगबुक प्रेमी मित्रांनो ?????? रमेश एम बदलापूर प्रसन्नाता समुह IBMभाग 4 मला समजलेले काही मुद्दे *व्यद्यकीय आणि मानवी शक्तीच्या मर्यादा व्यद्यकीय उपचारांमुळे ही ऑलजी कायमची दूर करता येत नाही त्यांचा विनाश आटळ आहे. मद्यापी लोकांना कळकळीची विनंती आहेकी त्याने बिग बुक चे पारायणे केली पाहीजे हेटाळनी भावनेनी जरी वाचु लागला कलातरने नतमस्तक होईल *ईश्वरराची ईच्छा नुसार चालले पाहीजे *आमचि जीवन पध्दती सर्वाना ऊपयुक्त ठरेल,कारण या गटात त्वरेने सुधारना होण्याची बीजे पेरली विलश्रण शक्यता दिसू लागली त्यातुन नव्या ईतिहास पर्व ला नवे युगाला सुरवात होऊ शकते *ही आवृती जेव्हा छपाईला गेली 1976 च्या मार्च पर्यंत अल्कोहाॅलिक्स ऑनाॅनिमसच्या जागतिक सभासद त्वाचा हात राखून केलेला अंदाजे हा 10,00000 हून अधिक होता जवळजवळ 90 देशांमध्ये 28,000 समुह होते.1988 मधे 73,000 हून अधिक समुह आणि ऐ ऐ चे कार्य 114 देशात होते *अत्यंत निराशाजनक मानसीक व शारीरिक आवस्या झालेली दिसत असताना त्यातुन बरे झालेले शंभरहून आधिक स्त्री व पुरुष अल्कोहाॅलिक्स ऑनाॅनिमसचे सदस्य आहेत. *आम्ही सुधारलो कसे यांचे तंतोतंत दर्शन अन्य दारूड्याना घडवणे हेच ह्या ग्रंथाचे मुख्य उद्दिष्ट आहे.एक कथा हजारो स्त्री-पुरूषांना मद्यसक्ती पासुन कशी सुटका मिळाली. * * केदार भाऊ आपल्या अथक परिश्रमांतून तयार झालेले बिग बुक साहीत्य प्रश्न स्वरूपातील हायलाईट केलेले बिग बुक कोणालाही देणार नाही आपले खुप खुप आभार ? आभार ? आभार ?

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 2 years ago

      रमेश भाऊ ? सुंदर सुंदर सुंदर ???? आपण फार छान पद्धतीने कार्यक्रम समजावून घेत आहात असेच सिरियली एक एक भाग वारंवार ऐकत रहा आणि प्रत्येक भागाची प्रतिक्रिया त्या त्या भागाच्या कॉमेंटमध्ये सुद्धा पोस्ट करत ज ही विनंती आहे आभार आभार आभार !!! ??✍️??

  • Kedar Seeker सनातन संस्कार

    Kedar Seeker सनातन संस्कार . 2 years ago

    मित्रांनो कृपया चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक करा प्रत्येक भागाची प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये लिहा ? माझ्या दुसऱ्या चॅनेलला सुद्धा फॉलो करा. *Kedar Seeker सनातन संस्कार* आत्मनिर्भर भारत की जय !!! ???????????

You may also like

162076d5da6a911644653917
video
162076d5da6a911644653917
video
162076d5da6a911644653917
video
162076d5da6a911644653917
video
162076d5da6a911644653917
video
162076d5da6a911644653917
video
162076d5da6a911644653917
video
162076d5da6a911644653917
video
162076d5da6a911644653917
video
162076d5da6a911644653917
video
162076d5da6a911644653917
video
162076d5da6a911644653917
video
162076d5da6a911644653917
video
162076d5da6a911644653917
video
162076d5da6a911644653917
video
162076d5da6a911644653917
video
162076d5da6a911644653917
video
162076d5da6a911644653917
video
162076d5da6a911644653917
video
162076d5da6a911644653917
video
162076d5da6a911644653917
video
162076d5da6a911644653917
video
162076d5da6a911644653917
video
162076d5da6a911644653917
video