Heads Up! We're currently undergoing maintenance to improve your streaming experience. During this time, you may encounter some disruptions. Thanks for your patience and understanding.

JC-031 ज्यो आणि चार्ली भाग क्र - ०३१

Unknown Alkie

Unknown Alkie

  • 89 followers

  • Category: Motivational
  • |    

    AUTOPILOT

JC-031 ज्यो आणि चार्ली भाग क्र - ०३१

JC-031 ज्यो आणि चार्ली भाग क्र - ०३१

Published: 2 years ago

Category:

  • Motivational

About:

हा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे. इतरांनी हा व्हिडीओ पाहू नये ही नम्र विनंती आहे. कृपया अनामीकता (Anonymity) पाळा ही अत्यंत नम्र विनंती आहे. ?

दारुड्यांनी चॅनेल सबस्क्राईब केले आणि नोटिफिकेशन ऑन केले तर आपल्याला पुढील व्हिडिओंची नोटिफिकेशन मिळत राहतील. ? प्रत्येक वर्कशॉपचे ऑडिओ सिरियली एकामागे एक वारंवार ऐका ? ऑडिओ आवडल्यास आपली प्रतिक्रिया कॉमेंटमध्येच लिहा. ?✍✅??

????? "ज्यो आणि चार्ली बिगबुक स्टडी वर्कशॉप मराठी" ??? भाग - ३१ - एकतीसावा - JC031 वेळ - 52.19 मिनिटे *आठवी आणि नववी पायरी* ????? कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.

प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.

मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे. ?????

Please Login to comment on this video

  • Kedar Seeker सनातन संस्कार

    Kedar Seeker सनातन संस्कार . 2 years ago

    मित्रांनो कृपया चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक करा प्रत्येक भागाची प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये लिहा ? माझ्या दुसऱ्या चॅनेलला सुद्धा फॉलो करा. *Kedar Seeker सनातन संस्कार* आत्मनिर्भर भारत की जय !!! ???????????

  • Bhimrao gaware

    Bhimrao gaware . 2 years ago

    भिमराव जी. मुंबई ( गोरेगाव ) पश्चिम, श्रेयस समूह, एम. जी. रोड. जो आणि चार्ली भाग -031 वा, (आठवी आणि नववी पायरी ) केदार भाऊ - बिगबुकचे इंग्रजी वर्कशॉप चे ऑडिओ बहुतेक आपल्या मराठी लोकांना समजत नाही, मला समजतात ❓️हेच ओडिओ मराठी बांधवाना समजले पाहिजेत, म्हणून मी जिवतोडून मराठीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण खूप भाग्यवान आहात कि हे सर्व आपल्याला घर बसल्या आयते मिळत आहे. इतर कोणाला हे मिळतही नाही. चार्ली =आठव्या पायरीची प्रार्थना जर कोणाची नुकसान भरपाई करायची असेल, ती करायला मनाची तयारी होतं नसेल, तर ती नुकसान भरपाई करण्यासाठी आपण परमेश्वराची मदत मागतो. ( नुकसान भरपाई करण्याचे चार प्रकार ): 1) आता लगेच 2) नंतर 3) कदाचित 4)कधीही नाही. ❓️आताच्या आता लगेच सुरुवात केली, ती होईपर्यंत नंतर वाल्यांसाठी आपली तयारी होईल. नंतर वाल्यासाठी नुकसान भरपाई करे पर्यंत, कदाचित वाल्यानाची आपली तयारी होईल. कदाचित वाल्यांची नुकसान भरपाई करे पर्यंत ज्यांची कधीही नुकसान भरपाई करायची नव्हती, त्यांची देखील मनाची तयारी होऊन गेली. ❓️तथापि आम्हांला ज्यांच्या बद्दल तिटकारा आहे, त्यांच्या बाबतीत दाती तृण धरण्याची आम्ही तयारी ठेवली पाहिजे. ❓️नुकसान भरपाई करताना आपल्या मार्गदर्शकाची मदत घेणे खूपच गरजेचं आहे. कारण मदत घेतली नाहीतर आपल्या स्वतःला इजा होऊ शकते. ❓️मी स्वतःच्या आकलेने जर नुकसान भरपाई करायला गेलो, तर पूर्वी जेवढे लोकांचे नुकसान केले होते, त्यापेक्षाही आधिक त्या लोकांचे नुकसान मी करु शकतो. ❓️नुकसान भरपाई करताना त्या व्यक्तीवर आम्ही कोण - त्याही परस्थितीत टीका करणार नाही, व वादही घालणार नाही. आम्ही पूर्वी ज्या चुका केल्या आहेत. त्या सुधार - न्यासाठी शिकस्त केल्याशिवाय आम्हांला आमचे मद्यपान थांबविता येणार नाही. ❓️त्यांच्या दोषावर चर्चा करणार नाही, आपल्या दोषावरच आपले लक्ष केंद्रित करायचे आहे. त्यात आपल वागणं शांत, खुल्यामनाचे आणि मनमोकळे असेल तर परिणाम आनंददायकच ठरतील. ❓️बिगबुक मध्ये नववी पायरी एकदम खोलवर जाऊन विस्तार केला आहे. कोणाची आणि कशी व कोठे, कधी व का? कशासाठी माफी मागायची आहे. ❓️फोनवर या पत्राद्वारे माफी मागितली तर प्रतिक्रिया समजत नाही, तीच माफी प्रत्येक्ष पणे समोरासमोर डोळ्यात डोळे घालून मागितल्यावर खूप फायदा होतो. ❓️जर पूर्वी मी कोणाचे पैसे घेतले असतील, तर त्यांची फक्त माफी मागून चालणार नाही, मला त्याचे प्रत्येक पैसा नं पैसा परत करावा लागेल. ज्यांच्या कडून आम्ही कर्ज घेतलेले आहेत, त्यांच्याकडे जाण्यापूर्वी आपण कर्ज फेडीची उपाययोजना करून गेलं पाहिजे? कि मी हप्त्याला किंवा महिन्याला अमुक, अमुक रक्कम तुम्हांला ह्या तारखेला देईन.वमाझ्या मद्यपानामुळे आपणास पैसे देण्यास उशीर झाला आहे. ❓️हळूहळू काहीच वर्षांनी सर्व पैश्याची परत फेड पूर्ण झाली. त्यानंतर माझी भिती, चिंता व अपराधीपणा दूर झाला. ❗️जर कर्जदाराची भेट घेण्यास आपल्याला भीती वाटत असेल, तर मद्यपाना कडे आपण पुन्हा वळण्याची जास्तीत जास्त भिती आहे. ❗️आपण जर कोणाची नुकसान भरपाई करण्यास गेला, आणि समोरच्या व्यक्तीने दाद दिली नाही तर मोडून जाऊ नका, पुन्हा जेव्हा मोका मिळेल तेव्हा भरपाई करु शकता. त्याकरिता लाचार होण्याची गरज नाही. कारण आपण परमेश्वराचे भक्त आहोत, त्या करिता लोळण घेता कामानये. ❗️आठवी आणि नववी पायरी पूर्ण झाल्यावर, आपणास आश्वासने मिळण्यास सुरुवात होते. त्यामुळे भिती, चिंता व अपराधीपणा यातून मुक्तता मिळते. ❗️पूर्वी आश्वासने मिळण्यासाठी दारू पित होतो, तीच आश्वासने आता नववी पायरी घेतल्यावर माझ्या जीवनात मिळू लागले. हे मी नं पितानाही माझ्या सोबत घडत आहे. हाच ए ए मधला चमत्कार आहे. ❗️मी नऊ पायऱ्या घेतल्यावर मला कधीही त्रास झाला नाही, मला झेल मध्ये जावे लागले नाही, मला कोणत्याही स्त्रीने घटस्फोट दिला नाही, मला उल्टी झाली नाही, पण मद्य घेत असताना मद्याने माझ्यावर उलटवार केला होता. ?आध्यात्मिक वाढकरण्यासाठी पुढील तीन पायऱ्या दिल्या आहेत.10,12, आणि 12 ह्या तीन पायऱ्या ग्रोथच्या आहेत. आपलं हे साहित्य मी कधीच कोणाला देणार नाही, अशी पक्की खात्री देतो. केदार भाऊ कृपया करून जो आणि चार्ली भाग -032 वा मिळेल अशी अपेक्षा करतो. ? ????????????

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 2 years ago

      भीमराव भाऊ आभार आभार आभार !!! ???

You may also like

16207bba472b361644673956
video
16207bba472b361644673956
video
16207bba472b361644673956
video
16207bba472b361644673956
video
16207bba472b361644673956
video
16207bba472b361644673956
video
16207bba472b361644673956
video
16207bba472b361644673956
video
16207bba472b361644673956
video
16207bba472b361644673956
video
16207bba472b361644673956
video
16207bba472b361644673956
video
16207bba472b361644673956
video
16207bba472b361644673956
video
16207bba472b361644673956
video
16207bba472b361644673956
video
16207bba472b361644673956
video
16207bba472b361644673956
video
16207bba472b361644673956
video
16207bba472b361644673956
video
16207bba472b361644673956
video
16207bba472b361644673956
video
16207bba472b361644673956
video
16207bba472b361644673956
video