Heads Up! We're currently undergoing maintenance to improve your streaming experience. During this time, you may encounter some disruptions. Thanks for your patience and understanding.

IBM-007 सुधारित बिगीनर्स मीटिंग भाग क्र - ००७

Unknown Alkie

Unknown Alkie

  • 89 followers

  • Category: Motivational
  • |    

    AUTOPILOT

IBM-007 सुधारित बिगीनर्स मीटिंग भाग क्र - ००७

IBM-007 सुधारित बिगीनर्स मीटिंग भाग क्र - ००७

Published: 2 years ago

Category:

  • Motivational

About:

हा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे. इतरांनी हा व्हिडीओ पाहू नये ही नम्र विनंती आहे. कृपया अनामीकता (Anonymity) पाळा ही अत्यंत नम्र विनंती आहे. ? दारुड्यांनी चॅनेल सबस्क्राईब केले आणि नोटिफिकेशन ऑन केले तर आपल्याला पुढील व्हिडिओंची नोटिफिकेशन मिळत राहतील. ? प्रत्येक वर्कशॉपचे ऑडिओ सिरियली एकामागे एक वारंवार ऐका ? ऑडिओ आवडल्यास आपली प्रतिक्रिया कॉमेंटमध्येच लिहा. ?✍✅??

??? ? Back To ?? Basics Workshop ? Or ? ?? Improved Beginners Meeting ?

Part - 7 ( IBM-007 ) ?????

? बॅक टू ए ए बेसिक्स वर्कशॉप ? किंवा ? ए ए इंपृव्हड ( सुधारित ) बिगीनर्स मीटिंग ?

भाग - IBM-007 - सात ( सातवा ) वेळ - 62.22 मिनिटे

प्र क्र 23 ते प्र क्र 26 पहिली पायरी योग्य वेळ, पहिली पायरीमधील अस्तव्यस्तता, ??????? ऑडिओ ऐकायची घाई अजिबात करू नये. प्रत्येक ऑडिओ किमान 5 - 6 वेळा ऐकावा. ????? "ह्या ऑडिओमध्ये माझे वैयक्तिक विचार आणि मते आहेत, ते कालांतराने बदलू पण शकतात. " त्यातील आपल्याला काही आवडले नाही तर कृपया या चॅनेलकडे दुर्लक्ष करावे ही विनंती आहे. ? कृपया प्रत्येक वर्कशॉप चे सर्व ऑडिओ सिरीयली ऐकावेत. ?????

माझा दुसरा चॅनेल - https://youtube.com/channel/UCT42Jd3nwDWdRWuzJRSPPrQ ?

Please Login to comment on this video

  • Prashant

    Prashant . 1 year ago

    मी प्रशांत, एक बेवडा, स्नेहवर्धन समूह ठाणे. IBM भाग ७ प्रतिक्रीया. माझ्यासाठी सर्वात मोठी आशा ही AA आणि बारा पायऱ्यांचा कार्यक्रम आहे. हाच कार्यक्रम अनुसरून कित्येक बांधव अगदी मरणाच्या दारातून परत आलेले मी स्वतः बघितले आहेत. बिग बुक मधील आश्वासने मला त्या गोष्टींची पुष्टी करून देतात. सर्व काही प्रयत्न करून पूर्ण हरल्यावर मी AA मध्ये पोहोचलो. स्वेच्छा, निर्धार, डॉक्टर, मानसोपचरतज्ज्ञ, बुवाबाजी, इतरांकडून धमक्या,प्रेम सर्वकाही आजमावून पाहिले. पण कामी आले नाही. AA त जी आशा मिळाली ती कोठेच मिळाली नाही. AA च्या तत्वांवर अवलंबून राहून माझ्या समस्यांचे समाधान मिळेल ही खात्री आहे. पण त्यासाठी स्वखुशीे, प्रामाणिकपणा, आणि खुले मन ठेवून कुठल्याही थराला जायची माझी तयारी हवी. माझ्या आयुष्यातील सर्व घटनाक्रम संक्षिप्तपणे लिहिल्यावर असे जाणवले की मी कधीच कुठल्या गोष्टींचे नियोजन केले नाही. जश्या परिस्थिती येत गेल्या तसा वागत गेलो. माझे आयुष्य नेहमीच अस्ताव्यस्त होते. पण मला जाणवले नाही. कारण कधी कुठला त्रास झाला नाही. मद्यापाश चालू झाल्यावर इतरांना माझी अस्ताव्यस्तता दिसू लागली. आणि AA त आल्यावर मला समजू लागली. मला माझ्या भावना आटोक्यात ठेवता येत नाहीत. कधी खुप राग, कधी भयंकर द्वेष, नाराजी, तिरस्कार, भय, तर कधी अनावर प्रेम. मद्यापशामुळे माझ्या जीवनात कमालीचे वैफल्य आणि भीती आली आहे. मला जर मद्य थांबवून ठेवायचं असेल तर आताच पहिली पायरी घेणं भाग आहे. मी मद्यासमोर हतबल आहे हे AA त येण्यापूर्वीच मला समजले होते. पण का हतबल आहे हे AA त आल्यावर कळले. माझ्या जीवनातील अस्ताव्यस्तता आता रोज नव्याने कळतात. मद्यापशाचा आजार मला पूर्ण मान्य आहे. मी इतरांप्रमाणे मद्य घेऊ शकत नाही याबद्दल माझ्या मनात आता कुठलीही दुहेरी भूमिका नाही. धन्यवाद केदार भाई.

    • Niraj M

      Niraj M . 4 months ago

      माझा पण तसच होतं आणि प्रश्न क्रमांक 25 आठव्या उत्तराचे मी पालन करीत आहे.

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 1 year ago

      प्रशांत भाऊ ? आभार आभार आभार !!! ?

  • Maroti Bobate

    Maroti Bobate . 1 year ago

    सूधारीत बिगीनर्स मिटींग भाग 007 ची प्रतिक्रीया देत आहे नमस्कार केदार भाउ व सहकारी मित्रानो माझ नाव मारोती बि खनन समूह चंद्रपपुर मी दारूडा आहे मधपाशावर उपाय पहीली पायरी कसी घ्यायची पहीले शंभर मद्यपी कसे सूधारले या बिगबुग मध्ये बील डब्लू याच्या मदतीने प्रश्न 23 ते 26 या माध्यमातून आध्यात्मीक व बारा पायरा कृतीचा कार्यक्रम शंभर मद्यपी आपले अनुभव आमच्या आध्यात्मीक जीवनात कसी सुधारणा होत गेली आहे आमचे समाजात व व्यापारात गेलेले स्थान परत आले कारण शंभर मद्यपीमद्ये आध्यात्मिक तत्वे बदलत गेली पहीली पायरी त्याना शंभर टक्के मान्य करावे लागले कोणत्याही प्रकारचा कामात व्यवसायात ईतर गोष्टीवर लालसा नठेवता सामाधानाने जीवन जगत गेले काही मद्यपीना माहीत नवव्हते अतीमद्यपानाचा टोकापर्त पोहचलो असे कळत नव्हते आज नाहीतर ऊदाला चागली मद्य घेवू शकु असा फसव्या विचारत गूळपडत गेले शेवटी त्याना मद्य पासातून निघने अवघड होत गेले आणी नैरासाचे जिवन जगत राहीले आध्यात्मीक जिवन जगायचे असेल तर नियमाचे पालन करने गरजेचे आहे मध्यपीचे सारे समस्या आध्यात्मीक व बारा पाययराचे काटेकोर पणे पालन करने अत्यावशक्य आहे मध्यपीची आध्यात्मीक सूधारना होने आवशक्य आहे कायमचे मद्य सोडायचे असेल तर मला स्वतःसी प्रमाणिकपना खुलेमन मनाची तयारी करून घेने गरजेचे आहे कृतीचा कार्यक्रम आहे पहीली पायरी घेने हीच योग्य वेळ आहे तरच आपण सूधारनेचा मार्गावर राहू शकतो अनथा नाही मध्यपीला सूधारायचे असेल तर कोणत्याही प्रकारची हातराखणी करता कामा नये म्हणजे मी भवीष्यात केव्हातरी चागल्या प्रकारे मद्याचा आशवाद घेवु शकु असा फसव्या विचार केला तर तो कधीही यशस्वी होणार नाही असे या बिगबुक मार्गदर्शकाचा माध्यमातून आपनाला कळून येतो मद्यपीचे व्यक्तीगत कीवा समाजात परीवारात मित्र परीवारात संबध ठिकवू शकलो नाही मद्यपीना आनंद सूख दुख कधीही साभाळता आले नाही शेवटी त्याला दारू कडे जावे लागतो कारण मद्यपाची मानसिकता तसि बनलेली असते अनेक प्रकारचे भिती ग्रस्त झालेझे असते मानसिक रित्या खचून जातो ईतराचा ऊपयोगी पडण्याचा लायकीचा राहत नाहीआमचा मुलभूत उपाययोजना करने व शोधून काढने आम्हाला मान्य करने अत्यावशक्य आहे मी बीगबूकात हायलाईठ काही मूददे करून घेतले कोणालाही देण्यास असमर्थ आहे धन्यवाद केदार भाऊ मला प्रतीक्रीया देण्यास काही अडचणी मुळे विलंब होतो आहे मी आपला खुप खुप आभारी आहे

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 1 year ago

      मारोती भाऊ ? आभार आभार आभार !!! ??✍️??

You may also like

16207e241312b61644683841
video
16207e241312b61644683841
video
16207e241312b61644683841
video
16207e241312b61644683841
video
16207e241312b61644683841
video
16207e241312b61644683841
video
16207e241312b61644683841
video
16207e241312b61644683841
video
16207e241312b61644683841
video
16207e241312b61644683841
video
16207e241312b61644683841
video
16207e241312b61644683841
video
16207e241312b61644683841
video
16207e241312b61644683841
video
16207e241312b61644683841
video
16207e241312b61644683841
video
16207e241312b61644683841
video
16207e241312b61644683841
video
16207e241312b61644683841
video
16207e241312b61644683841
video
16207e241312b61644683841
video
16207e241312b61644683841
video
16207e241312b61644683841
video
16207e241312b61644683841
video