Heads Up! We're currently undergoing maintenance to improve your streaming experience. During this time, you may encounter some disruptions. Thanks for your patience and understanding.

IBM-017 सुधारित बिगीनर्स मीटिंग भाग क्र - ०१७

Unknown Alkie

Unknown Alkie

  • 89 followers

  • Category: Motivational
  • |    

    AUTOPILOT

IBM-017 सुधारित बिगीनर्स मीटिंग भाग क्र - ०१७

IBM-017 सुधारित बिगीनर्स मीटिंग भाग क्र - ०१७

Published: 2 years ago

Category:

  • Motivational

About:

हा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे. इतरांनी हा व्हिडीओ पाहू नये ही नम्र विनंती आहे. कृपया अनामीकता (Anonymity) पाळा ही अत्यंत नम्र विनंती आहे. ?

दारुड्यांनी चॅनेल सबस्क्राईब केले आणि नोटिफिकेशन ऑन केले तर आपल्याला पुढील व्हिडिओंची नोटिफिकेशन मिळत राहतील. ?

प्रत्येक वर्कशॉपचे ऑडिओ सिरियली एकामागे एक वारंवार ऐका ?

ऑडिओ आवडल्यास आपली प्रतिक्रिया कॉमेंटमध्येच लिहा. ?✍✅??

??? ? Back To ?? Basics Workshop ? Or ? ?? Improved Beginners Meeting ?

Part - 17 ( IBM-017 ) ?????

? बॅक टू ए ए बेसिक्स वर्कशॉप ? किंवा ? ए ए इंपृव्हड ( सुधारित ) बिगीनर्स मीटिंग ?

भाग - IBM-017 - सतरा ( सतरावा ) वेळ - 58.07 मिनिटे प्र क्र 73 ते प्र क्र 79 चवथी पायरी भीतीचा आढावा, चार्ट, लैंगिकतेचा आढावा सुरू. ???????

कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.

प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.

मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे. ?????

"ह्या ऑडिओमध्ये माझे वैयक्तिक विचार आणि मते आहेत, ते कालांतराने बदलू पण शकतात. " त्यातील आपल्याला काही आवडले नाही तर कृपया या चॅनेलकडे दुर्लक्ष करावे ही विनंती आहे. ?

कृपया प्रत्येक वर्कशॉप चे सर्व ऑडिओ सिरीयली ऐकावेत. ?????

माझा दुसरा ATOPLAY चॅनेल - Kedar Seeker - सनातन संस्कार

Please Login to comment on this video

  • Maroti Bobate

    Maroti Bobate . 1 year ago

    आदरणीय केदार भाऊ नमस्कार मी मारोती बी खनन समुह चंद्रपुर मला समजलेला सुधारीत बिगीनर्स मिटीगचा भाग 017ची प्रतीक्रिया देत आहे भितीचा आढावा स्वार्थी पणा मुळे मी स्वतःचा विचार करायचो मला कोणत्या पध्दतीने जास्ती जास्त कसा फायदा होईल याचा विचार करायचा आत्मकेंद्रीयता ः मी माझा सतत आयुष्याचा विचार करून माझा किती फायदा होईल दुस-याचा कधिही विचार करत होतो दूसरे मेले तर किती याची मला बेफीर वाटायचे मी कोणत्याही प्रकारे पर्वा करायचो नाही भितीचा आढावा आमचा पुर्वजनानि शंभर मद्यपी लोकांनी बिगबूक लिहून काढले आहे आमचा सारखा मद्यपीना याचा कसा प्रकारे वापर करता येईल बाजारात कांदनबरा ईत्यादी पुस्तके असतात त्याचा लेखक एकच व्यक्ती असतो ए ए चा बिगबुकाचे लेखक शंभर मद्यपी नी लिहुन काढले आहे आमचा मद्यपीचा भितीचा मागे काही अपेक्षा आमचा दडलेल्या असतो भीतीमुळे आमचा मध्ये राग खूनस चीडचीडपणा भिती वातावरणात आम्ही जगतच राहीलो आम्हाला आमच्या आयुष्याची भिती वाटत होती आमचे जिवन कसे होईल याची काळजी होती आम्हाला भितीचा अपेक्षाही वाढत होत्या आम्ही अनेक प्रकारचा भिती घेवुन जीवन जगत होतो काही भिती पासून फायदाही होतो तर नूकसानही होतो आमचा चार प्रकारचे भिता आहे मला जे हवेहवेसे वाटते ते न मिळण्यासारखे माझाकडे असलेल्या वस्तु हिरावली जाईल काय मी करायला नको पाहीजे करून टाकने माझा अनैतिकतेमुळे होणारे परिणाम याची सूध्धा भिती असायची माझा सूरक्षैला धोका देणारी आहे तीन प्रकारचा प्रवृती आहे सामाजिक /नैसर्गिक/लैगिक या तीन प्रकारचा परमेश्वराने दिलेल्या आहे आम्हाला समाजात चागल्या प्रकारे वागणूक करण्यासाठी आहे परंतू आम्ही अतिरेक कररत असतो परमेश्वराने आम्हाला नैसर्गिक रित्या ऊपभोग घेण्यासाठी आहे लैगीक प्रवृति परमेश्वराने दीलेली आहे लैगिक ऊपभोग चागल्या प्रकारे घेण्यासाठी आहे परंतु मानव प्राणि असा आहे की ऊपभोग घेण्यासाठी अतीरेक ईच्छा लावून वापर करत असतो प्रश्न 73- मी कसावर काम करू? उत्तर- आम्हि स्वतःचा ईच्छेवर अवलंबून असल्यामुळे ज्या कल्पना होत्या त्या सा-या कल्पना कधी आम्हि विचारही केला नाही आम्ही या कल्पनामुळे मनात घर करून राहील्यामुळे स्वतःचा ईच्छेने वागत असल्यामुळे आम्ही यस्ववी होऊ शकलो नाही आमचा ईच्छा एका पातळीवर न ठेवता आम्ही मर्यादेचा बाहेर जात होत्या आम्ही परमेश्वराचा ईच्छेचा अवलबंन केला नाही ऊपयोग झाला नाही काही लोक श्रद्धावान होते त्याचा आत्मविश्वास होता आम्ही भिचा। अहंकारात वावरत असल्यामुळे आमची परीस्थीती अधिकच वाईट होत गेली प्रश्न 74- भीतीपासून मी मुक्ताता कसी करून घेवु? ऊत्तर- आम्ही परमेश्वराचा ईच्छेवर न अवलबुंन राहता आमचा ईच्छेचा वापर केल्यामुळे चागला मार्ग शोधू शकलो नाहीत आम्ही परमेश्ररावर श्रध्दा न ठेवता अमर्यादतेचा बाहेर विश्वास ठेवत होतो स्वतःचा ईच्छा शक्ती चा अवलंबन न करता परमेश्वराचा ईच्छेचा अवलबंन केल्यामुळे परमेश्वर आम्हाला चागल्या कामगिरीतून किवा कोणत्याही संकटातुन बाहेर काढतो व मदत करत असतो परमेश्वराचा लीन मस्तक होऊन आम्हाला प्रार्थना करणे अत्यावश्यक आहे प्रश्न 75 भिती घालविण्यासाठी काही प्रार्थना आहे काय? ऊत्तर आमचा आयुष्यात काही भीती व संकट येत असेल तर त्यासाठी आम्हाला परमेश्वराकडे आळवनि करून प्रार्थना करावी ललागते तेव्हा परमेश्वर आमचा भितिपासून मुकत करू शकतो चागले पाहूल पडत असतो प्रश्न 77 मला कसाचा आढावा घ्याववे लागेल? परमेश्वराने आम्हाला लैगिक दिलि आहे त्यामधुन आमचा लैगिकतेबददल जे काही परीवारात किवा नातेवाईक मध्ये चागले वाईट परीणाम झाले आहे त्याची लैगीक चार्ट मध्ये लिहून काढणे व आपला मार्गदर्शका डून समजून घेणे गरजेचे असते केदार भाऊ मला समजललेल्ला प्रमाणे मी आपल्या समोर 17वा भागाची प्रतीक्रीया देत आहे मी नोट किवा हेडलँईट केलेले माझा जवळचा कोणीही असो मी देणास असर्मथ आहे प्रतीक्रीया पाठविण्या त खुपच कालावधी लागला भाऊ कारण माझा मूलीचा लग्नामुळे व्यस्त असल्यामूळे तरी मला क्षमा करावी मी तुमचा खुप खुप आभारी आहे पूढचा विडीओ पाठवावी हि वानंती चुकभूल क्षमा असावी

  • Sanjay Bhoite

    Sanjay Bhoite . 1 year ago

    ?? धन्यवाद केदारभाऊ ??

You may also like

16208b3a5e7a0b1644737445
video
16208b3a5e7a0b1644737445
video
16208b3a5e7a0b1644737445
video
16208b3a5e7a0b1644737445
video
16208b3a5e7a0b1644737445
video
16208b3a5e7a0b1644737445
video
16208b3a5e7a0b1644737445
video
16208b3a5e7a0b1644737445
video
16208b3a5e7a0b1644737445
video
16208b3a5e7a0b1644737445
video
16208b3a5e7a0b1644737445
video
16208b3a5e7a0b1644737445
video
16208b3a5e7a0b1644737445
video
16208b3a5e7a0b1644737445
video
16208b3a5e7a0b1644737445
video
16208b3a5e7a0b1644737445
video
16208b3a5e7a0b1644737445
video
16208b3a5e7a0b1644737445
video
16208b3a5e7a0b1644737445
video
16208b3a5e7a0b1644737445
video
16208b3a5e7a0b1644737445
video
16208b3a5e7a0b1644737445
video
16208b3a5e7a0b1644737445
video
16208b3a5e7a0b1644737445
video