IBM-018 सुधारित बिगिनर्स मीटिंग क्र - ०१८

Unknown Alkie

Unknown Alkie

  • 89 followers

  • Category: Motivational
  • |    

    AUTOPILOT

IBM-018 सुधारित बिगिनर्स मीटिंग क्र - ०१८

IBM-018 सुधारित बिगिनर्स मीटिंग क्र - ०१८

Published: 2 years ago

Category:

  • Motivational

About:

??? ? Back To ?? Basics Workshop ? Or ? ?? Improved Beginners Meeting ?

Part - 18 ( IBM-018 ) ?????

? बॅक टू ए ए बेसिक्स वर्कशॉप ? किंवा ? ए ए इंपृव्हड ( सुधारित ) बिगीनर्स मीटिंग ?

भाग - IBM-018 - अठरा ( अठरावा ) वेळ - 66.17 मिनिटे प्र क्र 80 ते प्र क्र 88 चवथी पायरी लैंगिकता आणि हणीचा आढावा, चार्ट, 12 आणि 12 मधील काही महत्वाची वाक्ये आणि प्रश्न. ??????? कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.

प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.

मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे. ?????

"ह्या ऑडिओमध्ये माझे वैयक्तिक विचार आणि मते आहेत, ते कालांतराने बदलू पण शकतात. " त्यातील आपल्याला काही आवडले नाही तर कृपया या चॅनेलकडे दुर्लक्ष करावे ही विनंती आहे. ?

कृपया प्रत्येक वर्कशॉप चे सर्व ऑडिओ सिरीयली ऐकावेत. ?????

Please Login to comment on this video

  • Pravin Jagtap

    Pravin Jagtap . 1 year ago

    ए.ए. इंप्रृव्हड बिग्गिनर्स् मीटिंग - IBM018. *चवथी पायरी, लैंगीकता आणि हानीचा आढावा* ✍? माझी लैंगीक प्रवृत्ती वारंवार उफाळून येणार आहे तिला ताब्यात ठेवण्यासाठी मी परमेश्वरा कडे प्रार्थना करतो. ✍? माझे लैंगीक आयुष्य चा ध्येय परमेश्वर ठरवणार आहे त्यांच्या मार्गाने मी पाऊल पुढे टाकले पाहिजे. ✍? ध्यान आणि चिंतन करताना आम्ही प्रत्याक प्रश्नाचे बाबतीत परमेश्वराची करुणा भाकतो कि त्याने आम्हाला मार्ग दखवावा. ✍? जर माझे ध्येय योग्य असेल तर त्या वादग्रस्त परिस्थिती असली तरी शहाणपणाची शिकवण मिळण्यासाठी मी परमेश्वरची कळकळीची प्रार्थना करतो. ✍? मला जर लैंगीकता मला फारच उपद्रवकारक म्हणजे ताबा ठेवण्याच्या बाहेर जात असेल इतरांच्या साह्यासाठी मी शिकस्तीचे प्रयत्न करू लागतो. तर माझी उद्दाम ओढ शांत होते. ✍? लैगिक प्रश्नाबद्दलचा सारांश : योग्य ध्येय, प्रत्यक वादग्रस्त पारिस्थितिचा बाबतीत मार्गदर्शन, शहानपनाचि शिकवण आणि योग्य गोष्टी करण्यासाठी सामर्थ्य यासाठी आम्ही परमेश्वराची कळकळीने प्रार्थना करतो. 12 आणि 12 मधील काही प्रश्न ✍? लैंगीक सुखाच्या माझ्या स्वार्थी पाठलागातील नेमक्या कोणत्या प्रसंगामधे माझे व इतरांचे केव्हा व कसे नुकसान? ✍? कशानेही विझवता येणार नाही अशा अपराधीपानाच्या भावनेने मी जळत होतो काय? ✍? वर्तमान व गतकाला कडे पाहतना चिंता, कडवटपणा, वैफल्य आणि नैराश्य आणणारे लैंगिक प्रसंग कोणते? ✍? दुसऱ्यांच्या वागणुकीने मला त्रास होताना दिसत असल्यास, त्या मी बदलू शकत नसलेल्या घटनांचा स्वीकार करण्याची कुवत माझ्यामध्ये का नाही? ✍? मी दारुमुळे माझ्या स्वतच्या नोकरी घालवल्या आहेत? माझी उलट तपासणी केली पाहिजे.              ??धन्यवाद ??

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 1 year ago

      प्रवीण भाऊ ? आपले खूप खूप आभार !!! ??✍️??

You may also like

16208c42bf2bd91644741675
video
16208c42bf2bd91644741675
video
16208c42bf2bd91644741675
video
16208c42bf2bd91644741675
video
16208c42bf2bd91644741675
video
16208c42bf2bd91644741675
video
16208c42bf2bd91644741675
video
16208c42bf2bd91644741675
video
16208c42bf2bd91644741675
video
16208c42bf2bd91644741675
video
16208c42bf2bd91644741675
video
16208c42bf2bd91644741675
video
16208c42bf2bd91644741675
video
16208c42bf2bd91644741675
video
16208c42bf2bd91644741675
video
16208c42bf2bd91644741675
video
16208c42bf2bd91644741675
video
16208c42bf2bd91644741675
video
16208c42bf2bd91644741675
video
16208c42bf2bd91644741675
video
16208c42bf2bd91644741675
video
16208c42bf2bd91644741675
video
16208c42bf2bd91644741675
video
16208c42bf2bd91644741675
video