Heads Up! We're currently undergoing maintenance to improve your streaming experience. During this time, you may encounter some disruptions. Thanks for your patience and understanding.

IBM-011 सुधारित बिगीनर्स मीटिंग भाग क्र - ०११

Unknown Alkie

Unknown Alkie

  • 89 followers

  • Category: Motivational
  • |    

    AUTOPILOT

IBM-011 सुधारित बिगीनर्स मीटिंग भाग क्र - ०११

IBM-011 सुधारित बिगीनर्स मीटिंग भाग क्र - ०११

Published: 2 years ago

Category:

  • Motivational

About:

हा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे. इतरांनी हा व्हिडीओ पाहू नये ही नम्र विनंती आहे. कृपया अनामीकता (Anonymity) पाळा ही अत्यंत नम्र विनंती आहे. ?

दारुड्यांनी चॅनेल सबस्क्राईब केले आणि नोटिफिकेशन ऑन केले तर आपल्याला पुढील व्हिडिओंची नोटिफिकेशन मिळत राहतील. ?

प्रत्येक वर्कशॉपचे ऑडिओ सिरियली एकामागे एक वारंवार ऐका ?

ऑडिओ आवडल्यास आपली प्रतिक्रिया कॉमेंटमध्येच लिहा. ?✍✅?? ??? ? Back To ?? Basics Workshop ? Or ? ?? Improved Beginners Meeting ?

Part - 11 ( IBM-011 ) ?????

? बॅक टू ए ए बेसिक्स वर्कशॉप ? किंवा ? ए ए इंपृव्हड ( सुधारित ) बिगीनर्स मीटिंग ?

भाग - IBM-011 - अकरा ( अकरावा ) वेळ - 62.37 मिनिटे प्र क्र 38 ते प्र क्र 44 उच्चशक्तीकडे प्रवास, दुसरी पायरी समाप्ती ???????

कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.

प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.

मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे. ?????

"ह्या ऑडिओमध्ये माझे वैयक्तिक विचार आणि मते आहेत, ते कालांतराने बदलू पण शकतात. " त्यातील आपल्याला काही आवडले नाही तर कृपया या चॅनेलकडे दुर्लक्ष करावे ही विनंती आहे. ?

कृपया प्रत्येक वर्कशॉप चे सर्व ऑडिओ सिरीयली ऐकावेत. ????? माझा दुसरा चॅनेल - Kedar Seeker सनातन संस्कार

Please Login to comment on this video

  • Prashant

    Prashant . 1 year ago

    नमस्कार मित्रांनो मी प्रशांत एक बेवडा, स्नेह वर्धन समुह, ठाणे. IBM भाग 11 प्रतिक्रीया. माझ्या मनात परमेश्वरा बद्दल कुतूहल होते आणि मी नेहमी विज्ञानातून उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच बाबतीत जी मुख्य प्रवाहातील वैज्ञानिक स्पष्टीकरणे होती, ती मला कधी पटलीच नाहीत.पण हे सर्व असताना ह्याची उत्तरे मला आध्यात्मिक पुस्तकांत मिळतील का? हा साधा विचारहि कधी मनात आला नाही. AA त आल्यावर, मला गरज होती म्हणून, माझ्या आयुष्याचे निरीक्षण करायला लागलो. स्वतःच्याच आयुष्यात अश्या काही बाबी आढलळ्या की उच्च शक्ती शोधायचे बंद केले. आणि बिग बुक बरोबर आपोआपच इतर आध्यात्मिक पुस्तके हातात आली. ह्या काळात मी बऱ्याच जणाशी बोलून माझी उच्च शक्ती बद्दलची गोंधळाची मनस्थिती सांगितली. आणि त्यांच्या बरोबरचा खोलवर झालेला तासंतास वादविवाद खुप कामाला आला. त्यांच्याशी बोलताना मी माझे मन खुले ठेवले आणि विश्वास ठेवण्यास तयार झालो. नंतरची चक्रे आपोआपच फिरली आणि मला माझी उच्च शक्ती समजायला सुरुवात झाली. AA आणि AA तील सभासद हे दोन्ही स्वतंत्र आहेत. उच्च शक्ती ह्या कार्यक्रमाचा गाभा आहे आणि तरीही सभासदांना उच्च शक्ती मनासारखी निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. एवढं स्वातंत्र्य इतर कुठल्या संस्थेत असल्याचे माझ्या ऐकिवात नाही. मला बरेच जण बोलले होते की मी खूप नशीबवान आहे. पण मी कधी मानले नाही. मला वाटायचे की नशीब वैगरे काही नसतं. कर्तृत्व असायला हवं. AA मध्ये माझा हा गैरसमज दूर झाला. आणि दुसऱ्याच दिवसापासून मद्यापासून दूर राहण्याची शक्ती मला मिळाली. मला अश्या बऱ्याच गोष्टी कामी परिश्रमांत मिळाल्या आहेत. बहुतेकांना मी मद्य बंद करण्यासाठी भरपूर संघर्ष करताना पाहिलं. मला वाटायचे हे असं का करत आहेत. नंतर आठवलं माझ्या जवळचे हीच गोष्ट मला अकरा वर्षे सांगत होती पण मी कधीच ऐकले नाही. प्रत्येक दारुड्याला त्याच्या वेळे प्रमाणेच ही जाणीव होते. आणि मानवी शक्ती जर अपुरी पडली तर या दृष्टीने मद्य हीच मोठीच मन वळवणारी शक्ती ठरते. पण ही अवस्था कोणावर येऊ नये. कारण मन वळवताना दारू स्वतः बरोबर दारूड्याचे बरेच काही घेऊन जाते. AA मध्ये बऱ्याच जणांनी माझ्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक मार सहन केलेला मी पाहिला आहे. पण कार्यक्रमाच्या आचरणाने त्यांचे जीवन पूर्ण बदलले. चिंतेचा लवलेशही त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. समाधान उघडपणे दिसत होतं. असे दोन चार बांधवच पुराव्यासाठी पुरेसे आहेत. AA त आल्यावर ज्या वेळेस मी सुधारणे साठी कुठल्याही थराला जायला तयार झालो त्याच वेळेस माझी दुसरी पायरी घेण्यास सुरुवात झाली. खुप खुप धन्यवाद केदार भाई.

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 1 year ago

      आभार आभार आभार !!! ?

  • Kedar Seeker सनातन संस्कार

    Kedar Seeker सनातन संस्कार . 2 years ago

    मित्रांनो कृपया चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक करा प्रत्येक भागाची प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये लिहा ? माझ्या दुसऱ्या चॅनेलला सुद्धा फॉलो करा. *Kedar Seeker सनातन संस्कार* आत्मनिर्भर भारत की जय !!! ???????????

You may also like

162096a95141271644784277
video
162096a95141271644784277
video
162096a95141271644784277
video
162096a95141271644784277
video
162096a95141271644784277
video
162096a95141271644784277
video
162096a95141271644784277
video
162096a95141271644784277
video
162096a95141271644784277
video
162096a95141271644784277
video
162096a95141271644784277
video
162096a95141271644784277
video
162096a95141271644784277
video
162096a95141271644784277
video
162096a95141271644784277
video
162096a95141271644784277
video
162096a95141271644784277
video
162096a95141271644784277
video
162096a95141271644784277
video
162096a95141271644784277
video
162096a95141271644784277
video
162096a95141271644784277
video
162096a95141271644784277
video
162096a95141271644784277
video