Heads Up! We're currently undergoing maintenance to improve your streaming experience. During this time, you may encounter some disruptions. Thanks for your patience and understanding.

IBM-012 सुधारित बिगीनर्स मीटिंग भाग क्र - ०१२

Unknown Alkie

Unknown Alkie

  • 89 followers

  • Category: Motivational
  • |    

    AUTOPILOT

IBM-012 सुधारित बिगीनर्स मीटिंग भाग क्र - ०१२

IBM-012 सुधारित बिगीनर्स मीटिंग भाग क्र - ०१२

Published: 2 years ago

Category:

  • Motivational

About:

हा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे. इतरांनी हा व्हिडीओ पाहू नये ही नम्र विनंती आहे. कृपया अनामीकता (Anonymity) पाळा ही अत्यंत नम्र विनंती आहे. ?

दारुड्यांनी चॅनेल सबस्क्राईब केले आणि नोटिफिकेशन ऑन केले तर आपल्याला पुढील व्हिडिओंची नोटिफिकेशन मिळत राहतील. ?

प्रत्येक वर्कशॉपचे ऑडिओ सिरियली एकामागे एक वारंवार ऐका ?

ऑडिओ आवडल्यास आपली प्रतिक्रिया कॉमेंटमध्येच लिहा. ?✍✅?? ??? ? Back To ?? Basics Workshop ? Or ? ?? Improved Beginners Meeting ?

Part - 12 ( IBM-012 ) ?????

? बॅक टू ए ए बेसिक्स वर्कशॉप ? किंवा ? ए ए इंपृव्हड ( सुधारित ) बिगीनर्स मीटिंग ?

भाग - IBM-012 - बारा ( बारावा ) वेळ - 61.04 मिनिटे प्र क्र 45 ते प्र क्र 50, हे कसे घडते, तिसरी पायरी सुरू ???????

कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.

प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.

मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे. ?????

"ह्या ऑडिओमध्ये माझे वैयक्तिक विचार आणि मते आहेत." त्यातील आपल्याला काही आवडले नाही तर कृपया या चॅनेलकडे दुर्लक्ष करावे ही विनंती आहे. ?

कृपया प्रत्येक वर्कशॉप चे सर्व ऑडिओ सिरीयली ऐकावेत. ?????

माझा दुसरा चॅनेल - Kedar Seeker सनातन संस्कार

Please Login to comment on this video

  • Prashant

    Prashant . 1 year ago

    नमस्कार मित्रांनो मी प्रशांत एक बेवडा, स्नेहवर्धन समुह ठाणे. IBM भाग १२ प्रतिक्रीया. मी माझे आयुष्य माझ्या इच्छेनुसार चालवण्याचा प्रयत्न केला आणि खुप वेळा अयशस्वी झालो. काही वेळेला यश हाती आलं पण खुप संघर्षानंतर.माझ्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी चांगल्या झाल्या. पण त्या माझ्या नियोजनाप्रमाणे नव्हत्या. माझ्या समस्येचा मूळ गाभा आहे माझी मानसिकता आहे. स्वार्थ स्वयंकेंद्रता हे माझे खोलवर गेलेले स्वभाव दोष आहेत. सर्व गोष्टी माझ्या मनासारख्या झाल्या पाहिजेत असेच नेहमी वाटते.मी मद्यपाशात भरपूर चुका करत होतो तरीही मीच बरोबर निर्णय घेऊ शकतो, हा माझा अहंकार आहे. दुसऱ्यांसाठी त्यांना गरजही नसताना काहितरी करायचो आणि मग त्यांच्या कडून भरपूर अपेक्षा ठेवायचो. कधीतरी अगदी अवास्तव. आणि तसे झाले नाही की मग चिडचिड, द्वेष,राग. आणि कालांतराने दारू हातात यायची. याच घटनाचक्रात अडकून पुन्हा पुन्हा माद्याकडे वळायचं. याचा अंत शेवटी मृत्यू किंवा ठार वेडेपणा. मग यातून बाहेर पडायचे असेल तर मला स्वार्थ सोडणे गरजेचे आहे. आणि ते करून मी कोणावरही उपकार करीत नाही. ती फक्त माझी गरज आहे, याची जाणीव मला सदैव ठेवली पाहिजे. नैतिक आणि तात्विक निष्ठा असूनही त्या माझ्या कामी आल्या नाहीत.मद्यपाषात मी स्वार्थी आहे हे देखील कधी मान्य केले नाही. जर उर्वरित आयुष्य चांगले पाहिजे असेल तर मला श्रद्धे बरोबर कृतिही करावी लागेल. जर परीक्षेत पास व्हायचे असेल तर मलाच अभ्यास करावा लागेल. देवाला साकडं घालून काहीही होणार नाही. परमेश्वराच्या इच्छेनुसार आयुष्य कसे घालवावे आणि स्वेच्छा कशी ओळखावी हे मला शिकावे लागेल. आणि त्यासाठीही काहितरी कृती गरजेची आहे. माझ्या अनुभवातून हे मला जाणवले की प्रत्येक कृतीला स्वतंत्र आणि त्रयस्थपणें पहावे लागेल आणि जर कृती चुकीची होणार असेल तर ती सोडुन द्यावी लागेल. माझे जर कोणी वाईट केले असेल तर मलाही राग येऊन त्याचे वाईट करण्याची इच्छा होणे स्वाभाविक आहे. पण मी जर फक्त माझी कृती बघितली तर मला कोणाचे तरी वाईट करायचे आहे हे चुकीचे आहे. माझ्या अश्या विचारांचा शेवट मद्यावरच होणार. कारण मला मद्यपाश आहे.ज्यांना मद्यापाश नाही त्याच्यासाठी कदचित हे चालू शकते. मी ज्यावेळेस कृती करीत आहे त्यावेळेस मी ती का आणि कशामुळे करीत आहे, हे सर्व बाजूला ठेवून, जी कृती आहे ती बरोबर आहे का याबद्दल विचार करावयास हवा. धन्यवाद.. धन्यवाद केदार भाई.

You may also like

1620a421333ed01644839443
video
1620a421333ed01644839443
video
1620a421333ed01644839443
video
1620a421333ed01644839443
video
1620a421333ed01644839443
video
1620a421333ed01644839443
video
1620a421333ed01644839443
video
1620a421333ed01644839443
video
1620a421333ed01644839443
video
1620a421333ed01644839443
video
1620a421333ed01644839443
video
1620a421333ed01644839443
video
1620a421333ed01644839443
video
1620a421333ed01644839443
video
1620a421333ed01644839443
video
1620a421333ed01644839443
video
1620a421333ed01644839443
video
1620a421333ed01644839443
video
1620a421333ed01644839443
video
1620a421333ed01644839443
video
1620a421333ed01644839443
video
1620a421333ed01644839443
video
1620a421333ed01644839443
video
1620a421333ed01644839443
video