Heads Up! We're currently undergoing maintenance to improve your streaming experience. During this time, you may encounter some disruptions. Thanks for your patience and understanding.

IBM-014 सुधारित बिगीनर्स मीटिंग भाग क्र - ०१४

Unknown Alkie

Unknown Alkie

  • 89 followers

  • Category: Motivational
  • |    

    AUTOPILOT

IBM-014 सुधारित बिगीनर्स मीटिंग भाग क्र - ०१४

IBM-014 सुधारित बिगीनर्स मीटिंग भाग क्र - ०१४

Published: 2 years ago

Category:

  • Motivational

About:

हा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे. इतरांनी हा व्हिडीओ पाहू नये ही नम्र विनंती आहे.
कृपया अनामीकता (Anonymity) पाळा ही अत्यंत नम्र विनंती आहे.
?

दारुड्यांनी चॅनेल Follow/सबस्क्राईब केले आणि नोटिफिकेशन ऑन केले तर आपल्याला पुढील व्हिडिओंची नोटिफिकेशन मिळत राहतील.
?

प्रत्येक वर्कशॉपचे ऑडिओ सिरियली एकामागे एक वारंवार ऐका
?

ऑडिओ आवडल्यास आपली प्रतिक्रिया कॉमेंटमध्येच लिहा.
?✍✅??
???
? Back To ?? Basics Workshop ?
Or
? ?? Improved Beginners Meeting ?

Part - 14 ( IBM-014 )
?????

? बॅक टू ए ए बेसिक्स वर्कशॉप ?
किंवा
? ए ए इंपृव्हड ( सुधारित )  बिगीनर्स मीटिंग ?

भाग - IBM-014 - चौदावा ( चौदावा )
वेळ - 62.22  मिनिटे
प्र क्र 55 ते प्र क्र 60
चवथी पायरी पूर्वपीठिका, चवथी पायरी गरज आणि  उदाहरण
???????

कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.

प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.

मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे.
?????

"ह्या ऑडिओमध्ये माझे वैयक्तिक विचार आणि मते आहेत, ते कालांतराने बदलू  पण शकतात. "
त्यातील आपल्याला काही आवडले नाही तर कृपया या चॅनेलकडे दुर्लक्ष करावे ही विनंती आहे.
?

कृपया प्रत्येक वर्कशॉप चे सर्व ऑडिओ सिरीयली ऐकावेत.
?????

माझा दुसरा चॅनेल -
https://youtube.com/channel/UCT42Jd3nwDWdRWuzJRSPPrQ
?

Please Login to comment on this video

  • Maroti Bobate

    Maroti Bobate . 1 year ago

    आदरणीय केदार भाऊ सप्रेम नमस्कार मी मारोती बि खनन समुह चंद्रपुर। मला समजलेल्या प्रमाणे सूधारीत बिगीनर्स मिटींग भाग क्र 014 ची प्रतीक्रीया देत आहे। चौथी पायरी मद्यासक्त जिवन जगत असताना आम्ही एकाद्या झंझावत वादळा सारखे वागत असायचे ईतरांचा जिवनाशी आम्ही वाजागाजा करून फोफावत होतो त्या झंझावातून आमची मने दुभंगली जात होती आम्ही चागंले संबध टीकवू शकलो नाही आमच्या प्रेम संबधाचा नाश करत राहीलो आमचा स्वार्थी व अविचारा मुळे सर्व घराची नाशाडी करून घेतली मद्यविरहीत जिवन जगत असताना पूरेशि पडत गेलो त्या दृष्टीने कधी विचारही केला नाही मूर्खा सारखे वागत गेलो। त्यानंतर माझा मद्यमुक्त जिवनात मी कधीही माझा आंतररंगातून चांगले वाईट विचार केला नाही परमेश्वरावर जिवन व ईच्छा सोपवुन देण्यासाठी निर्णय कीवा निर्धारही केला नाही माझी मद्यमुक्त वेळ ति आणिबाणिची होती माझा जिवनाचे पहीले पाहुल होते माझा जिवनाचा मार्ग कोडीत धरून मी जगत होतो कधी प्रयत्नही केला नाही त्यावर पावले टाकली नाही अशा परीस्थिला कायमचे परीणाम होणे शक्य नव्हते मद्य हू बाह्य लक्षण होते परंतू मि त्याचा खरी कारणे शोध केला नाही असा परिस्थिला पकडून जगतच राहीलो। व्यपारी जसा आपल्या धंद्यातील नफातोटाची रोज नोद करत असतो तशाच प्रमाने माझा मद्यमुक्त जिवनात चागले व वाईट याची जाणीव करून घेतली पाहीजे मला चौथा पायरी नुसार माझे चरीत्र दोषाचा रोज आढावा घेणे गरजेचे आहे मी प्रामाणिक पणे जिवन जगण्याचा प्रयत्न करायचा परंतु मी अपयशी यायचे कारण मि कधी माझा स्वभावदोषावर काम केले नाही व शोध घेतला नाही त्यासाठी मला चौथी ते नववि पायरी पर्ययत कृतीचा कार्यक्रम करावे लागेल तरच मी यश्वी होऊ शकतो। त्याबाबतीत माझे खरे शत्रू व गून्हेगार माझा संताप खुनस चीड माझा स्वभाव दोष असल्यामुळे माझा मध्ये मानशिक व शारीरीक आध्यात्मीक आजारी होत गेलो मला मानसिक व शारीरीक आजारातून मुक्त करायचे असूल तर मला आध्यात्मीक आजारावर आळा घालावे लागेल त्यासाठी मला माझा व्यक्ती महत्वात आचार विचारीची सूधारणा करावी लागतो तरच मी आध्यात्मीक जिवनाकडे वाटचाल करु शकतो आणी भोतीक जिवन जिवन जगण्यास सोपे जाईल चागल्या प्रकारे भौतिकचा जिवनात वापर करू शकतो या आँडीओचा माध्यमातून मला कळून आले आहे केदार भाऊ मला जेवढा समजला त्याप्रमाणे मि माडण्याचा प्रयत्न केला काही चुका असल्यास क्षमा असावी मी नोटस केलेले कोणाला देऊ शकत नाही मला शिकायचे आहे अनूभव शेअर करण्याचा प्रयत्न करीन ईश्वर चरणी प्रार्थना करतो धन्यवाद केदार भाऊ पूढचा अँडीओ 015 वा भाग पाठवा हि विनंती

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 1 year ago

      मारोती भाऊ ? सुंदर सुंदर सुंदर ???? आभार आभार आभार !!! ?✍️?✍️?

  • Prashant

    Prashant . 1 year ago

    नमस्कार मित्रांनो मी प्रशांत एक बेवडा. स्नेह वर्धन समुह ठाणे. IBM भाग १४ प्रतिक्रीया. मी मद्यपाश चालू झाल्यावर बऱ्याच वेळा दारू बंद केली. पण त्या काळातही मी स्वस्थ नव्हतो.मद्य बंद असल्याने माझ्या इतरांकडून आणि स्वतःकडून अपेक्षा अमाप वाढल्या होत्या. माझे मद्य बंद आहे मग मी म्हणेन ती पूर्वदिशा. मला इतरांची मते क्षुल्लक वाटायची. मला त्यांच्या भावनांची कदर देखील नव्हती. आणि त्यामुळे माझे नातेसंबंध अजून बिघडत गेले. कदाचित मद्य बंद असताना मी नाती अजून जास्त बिघडवली. माझे स्वभाव दोष माझ्या मूळ स्वभावात बदलले होते. मग जर आता मी फक्त मद्यमुक्ततेत समाधान मानले तर माझे हेच स्वभावदोष माझ्या नाशाचे कारण ठरतील. आणि या काळात चुकांचे समर्थन करायला मद्य ही बरोबर नसेल.मला प्रामाणिकपणे आयुष्यात शांतता हवी आहे. आणि ती मला १२ पायऱ्यांचा कार्यक्रम आचरणात आणुनच मिळेल. मला माझे स्वभावदोष ओळखणे आणि त्यापासून मुक्तता करून घेणे खुप गरजेचे आहे. माझे स्वभावदोष आता माझ्यासाठी नैसर्गिक बनले आहेत. मला ते गैर वाटत नाहीत की चुकीचे वाटत नाहीत. पण त्यामुळे मी इतरांना त्रास देत राहीन. ते ओळखून, त्यांची प्राधान्य पूर्ण जंत्री बनवून , ते काढून टाकणं हे माझ्यासाठी महत्त्वाचे झाले आहे. हे नाही काढले तर त्यामुळे जो दंड मला होऊ शकतो, त्याची किंमत मी देऊ शकत नाही. खुनशी चीड (resentment) हा माझ्यातील सर्वात मोठा दुर्गुण. इतर लोक त्यांचा राग जास्त काळ धरून राहू शकत नाहीत. पण मी अश्या कितीतरी माफक गोष्टी स्वतःशी जपून ठेवल्या आणि मद्याच्या अकर्षणासाठी कित्येक वर्षे वापरत राहिलो. ह्यामुळे माझे किती नुकसान होत आहे याची चिंताही मला नव्हती. मध्ये जवळपास सव्वा वर्षे मी दारू बंद केली. कारण माझी नोकरीच्या ठिकाणी दारूमुळे खुप बदनामी झाली होती. मला सर्वांना चुकीचे ठरवायचे होते. आणि त्याबद्दल माझ्या मनात भयानक चीड होती. मी मद्य बंद करून खुप काम करून माझी पात्रता सिद्ध केली. आणि जेव्हा ती इतरांनी मान्य केली मी परत दारू हातात घेतली. माझी चीड माझ्यासाठी इतकी महत्वाची होती की मला मद्यपाश हा आजार असूनही मी मद्य तात्पुरते बंद केले. मद्यपाश हे फक्त बाह्यलक्षण आहे आणि माझी मानसीकता मूळ समस्या आहे, याची खात्री मला या अनुभवातून मिळते. धन्यवाद केदार भाई.

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 1 year ago

      प्रशांत भाऊ ? सुंदर सुंदर अतिसुंदर ????✍️???? आभार आभार आभार !!! ??✍️??

You may also like

162193c855005e1645821061
video
162193c855005e1645821061
video
162193c855005e1645821061
video
162193c855005e1645821061
video
162193c855005e1645821061
video
162193c855005e1645821061
video
162193c855005e1645821061
video
162193c855005e1645821061
video
162193c855005e1645821061
video
162193c855005e1645821061
video
162193c855005e1645821061
video
162193c855005e1645821061
video
162193c855005e1645821061
video
162193c855005e1645821061
video
162193c855005e1645821061
video
162193c855005e1645821061
video
162193c855005e1645821061
video
162193c855005e1645821061
video
162193c855005e1645821061
video
162193c855005e1645821061
video
162193c855005e1645821061
video
162193c855005e1645821061
video
162193c855005e1645821061
video
162193c855005e1645821061
video