Heads Up! We're currently undergoing maintenance to improve your streaming experience. During this time, you may encounter some disruptions. Thanks for your patience and understanding.

JC-006 ज्यो आणि चार्ली भाग क्र - ००६

Unknown Alkie

Unknown Alkie

  • 89 followers

  • Category: Motivational
  • |    

    AUTOPILOT

JC-006 ज्यो आणि चार्ली भाग क्र - ००६

JC-006 ज्यो आणि चार्ली भाग क्र - ००६

Published: 2 years ago

Category:

  • Motivational

About:

 

हा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे. इतरांनी हा व्हिडीओ पाहू नये ही नम्र विनंती आहे.

कृपया अनामीकता (Anonymity) पाळा ही अत्यंत नम्र विनंती आहे. 

?

 

दारुड्यांनी चॅनेल Follow/सबस्क्राईब केले आणि नोटिफिकेशन ऑन केले तर आपल्याला पुढील व्हिडिओंची नोटिफिकेशन मिळत राहतील.

?

 

प्रत्येक वर्कशॉपचे ऑडिओ सिरियली एकामागे एक वारंवार ऐका 

?

 

ऑडिओ आवडल्यास आपली प्रतिक्रिया कॉमेंटमध्येच लिहा. 

?✍✅??

https://youtube.com/channel/UCT42Jd3nwDWdRWuzJRSPPrQ
?
आपण जर धर्मप्रेमी आणि राष्ट्रभक्त असाल तर आपल्याला माझ्या दुसऱ्या चॅनेलवरील व्हिडीओ नक्की आवडतील.
?
व्हिडिओंना लाईक, शेअर, *कॉमेंट* आणि सबस्क्राईब करा.
?✍✅??
"ह्या ऑडिओमध्ये माझे वैयक्तिक विचार आणि मते आहेत, ते कालांतराने बदलू  पण शकतात. "
त्यातील आपल्याला काही आवडले नाही तर कृपया या चॅनेलकडे दुर्लक्ष करावे ही विनंती आहे.
?

???
ज्यो आणि चार्ली
बिग बुक स्टडी वर्कशॉप
सहावा भाग  ( JC006 )
वेळ - 50.27 मिनिटे
वैद्यकीय मत - भाग २ ( फायनल )
याच्या स्वैर अनुवादाचे, स्वैर वाचन
आणि मला समजले तसे थोडेसे स्पष्टीकरण.
???
यात आहे -
मद्यप्याचे प्रकार,  मद्यपाश आजारातील शारीरिक ऍलर्जी चा भाग आणि मानसिक भागाला सुरुवात.
???
कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.

प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.

मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे.
????

 

Please Login to comment on this video

  • Gaurv Varka

    Gaurv Varka . 2 years ago

    नमस्कार मित्रानो माझ नाव गौरव दारूडा मी एकता समूह मालवण कोकण सभासद आहे जो चार्ली भाग 6 मधून मला समजलेला अनूभव मांडतो पहिला घोट घेण्याच्या विचाराला आॅबजेशन म्हणतात व तो घोट घेतल्या नंतर दारु थाबवता येत नाही त्याला क्रेविंग म्हणतात दारू बद्दल शरीरात पचन क्रिया मंद होते म्हणून थाबवता येत नाही व त्याला आता पर्यंत कोणता उपाय नाही ती एक विशीष्ट प्रकार ची अॅलरजी होय ती दिसत नाही अनूभवातून अनूभवायची आहे अस माझ्या बाबतीत होत का अतिदारू पिणे हा आजार आहे व तो आजार शारीरिक तल्लफ दारू बद्दल मना मधे असलेल आकर्षण या आजाराचा धोकादायक भाग माझ मन आहे कारण एक घोट घेण्यासाठी मन परावृत करत व बाकी काम शरीर करत त्याच्या वर उपाय नाही मन मला मज्जा आंनद आत्मविश्वास वाढवत दारू पिल्यावर काही काळा नंतर दारूने दिलेले परिणाम भेटत नाही व दारू पिण्या अगोदरची भावना व दारू पिल्या वर घडलेले गोष्टी त्रास द्मायला सूरूवात होते व दारू पिली तरी त्रास नाही पिली तरी त्रास ह्या भावना थारा देत नाही काही महीने वर्ष दारू थाबलेली पून्हा चालू करायला मन भाग पाडतच मग काय पण घडू दे ह्या कारणाने मन हा धोकादायक भाग आहे मना वर काम करण्यासाठी उपाय अगोदरच्या सभासदा,जवळ आहे तो म्हणजे संपूर्ण मानसिक बदल पण शरीरा वर उपाय कोणताच नाही म्हणून पहिल्या घोटा पासून तरच शरीर क्रिया चालू होणार नाही मला समजल्या प्रमाणे अनूभव मांडला काय चूकल असेल तर क्षमा मागतो अॅलरजी भाग खूप छान पध्दतीने सांगितल भाऊ तूम्ही दिलेल्या ऑडियो मधून हे शिकायला भेटले त्याबद्द तूमचे खूप खूप आभार केदार भाऊ तूमचे खूप खूप आभार पूढचा भाग भेटला त्याबद्दल आभारी धन्यवाद केदार भाऊ

  • Kedar Seeker सनातन संस्कार

    Kedar Seeker सनातन संस्कार . 2 years ago

    मित्रांनो कृपया चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक करा प्रत्येक भागाची प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये लिहा ? माझ्या दुसऱ्या चॅनेलला सुद्धा फॉलो करा. *Kedar Seeker सनातन संस्कार* https://atoplay.com/videos/1621236384d0961645360696 आत्मनिर्भर भारत की जय !!! ???????????

You may also like

16219e0c356ac51645863107
video
16219e0c356ac51645863107
video
16219e0c356ac51645863107
video
16219e0c356ac51645863107
video
16219e0c356ac51645863107
video
16219e0c356ac51645863107
video
16219e0c356ac51645863107
video
16219e0c356ac51645863107
video
16219e0c356ac51645863107
video
16219e0c356ac51645863107
video
16219e0c356ac51645863107
video
16219e0c356ac51645863107
video
16219e0c356ac51645863107
video
16219e0c356ac51645863107
video
16219e0c356ac51645863107
video
16219e0c356ac51645863107
video
16219e0c356ac51645863107
video
16219e0c356ac51645863107
video
16219e0c356ac51645863107
video
16219e0c356ac51645863107
video
16219e0c356ac51645863107
video
16219e0c356ac51645863107
video
16219e0c356ac51645863107
video
16219e0c356ac51645863107
video