Heads Up! We're currently undergoing maintenance to improve your streaming experience. During this time, you may encounter some disruptions. Thanks for your patience and understanding.

JC-008 ज्यो आणि चार्ली भाग क्र - ००८

Unknown Alkie

Unknown Alkie

  • 89 followers

  • Category: Motivational
  • |    

    AUTOPILOT

JC-008 ज्यो आणि चार्ली भाग क्र - ००८

JC-008 ज्यो आणि चार्ली भाग क्र - ००८

Published: 2 years ago

Category:

  • Motivational

About:

"ह्या ऑडिओमध्ये माझे वैयक्तिक विचार आणि मते आहेत, ते कालांतराने बदलू पण शकतात. " त्यातील आपल्याला काही आवडले नाही तर कृपया या चॅनेलकडे दुर्लक्ष करावे ही विनंती आहे. ?

??? ज्यो आणि चार्ली बिग बुक स्टडी वर्कशॉप आठवा भाग ( JC008 ) भाग - आठ वेळ -63.51 मिनिटे बिलची कहाणी - भाग १ याच्या स्वैर अनुवादाचे, स्वैर वाचन आणि मला समजले तसे थोडेसे स्पष्टीकरण. ??? यात आहे बिलचा वाढत जाणारा आजार आणि त्याची वेळोवेळची *मानसिकता* ??? कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.

प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.

मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे. ?????

मित्रांनो कृपया चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक करा प्रत्येक भागाची प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये लिहा ? माझ्या दुसऱ्या चॅनेलला सुद्धा फॉलो करा. *Kedar Seeker सनातन संस्कार* आत्मनिर्भर भारत की जय !!! ???????????

Please Login to comment on this video

  • Gaurv Varka

    Gaurv Varka . 2 years ago

    नमस्कार मित्रानो माझ नाव गौरव दारूडा मी एकता समूह मालवण कोकण सभासद आहे मला समजल्या प्रमाणे अनूभव मांडतो जो चार्ली भाग 8 मधून बिलची कहाणी बिल डब्ल्यू हे खूप हूशार व्यक्ति होते त्यांच भरपूर शिक्षण होत त्यांच्या अडचणी खूप होत्या ते अमेरिका मधे राहत व मला त्यांचे अनूभव कशे जूळणार पण त्यांच्या त्या गोष्टींकडे न बघता त्यांची दारू कशी सूरवात शेवट काय परिस्थी झाली त्यांची मानसिकता बघायची आहे मला जूळते की नाही बिल डब्ल्यू पहीली मानसिकता आत्म विश्वास उचावला,त्या जल्लोष वातावरण मधे दारू भेट झाली त्या वेळी त्यांच्या पूर्व जणानी इशारे सागितले होते दारू बद्दलचे त्या इशारा कडे दूरलक्ष केले बिल डब्ल्यू नी मी जगा पेक्षा वेगळा आहे माझ्यात विषेश महत्त्व आहे मी काही तरी वेगळ करून दाखवेन जगाला मला यशस्वी झाल्याची भावना बिलना वाटायच पत्नीला त्रास होत नाही त्यांच्या पिण्याचा मला पण वाटायच माझ्या पिण्याचा इतराना त्रास होत नाही मला सूचलेल्या कल्पना इतराना सागायचो तेव्हा काही विरोध व्हायचा तेव्हा ठरवायचो कोणाला नाही पटल तरी चालेल पण मी ते करणारच ज्या वेळी पैसा भरपूर हाती यायला लागला तेव्हा दिल मांगे मोर व्हायच जे कोण माझ्या दारू बद्दल बोलायचे ते माझे शत्रु व्हायचे व मी त्यांच्या पासून दूर जायचो एकदा एकादरी गोष्ट करायची ठरवली की ती करायची हट्टी स्वभाव हळूहळू सर्व प्रगती घसरण नकळत सूरूवात झाली दारू प्रमाणात पिता येईना तरी पण मी थाबवू शकतो विचार असायचा ऐके काळ स्व इच्छा ने दरू थाबवायचो ती जमत नसे इच्छा शक्ति चालत नाही दारू ने दिलेले फटके डोळ्यासमोर घटना असायचे तरी पण थाबता येत नाही होत आत्मज्ञान चालत न व्हत अखेरीस दारूडा झालोच मला समजल्या प्रमाणे अनूभव मांडला काय चूकल असेल तर क्षमा मागतो भाऊ तूम्ही दिलेल्या ऑडियो मधून हे शिकायला भेटले त्याबद्द तूमचे खूप खूप आभार पूढचा भाग भेटला त्याबद्दल खूप खूप आभार तूम्ही दिलेले आॅडीयो कोणालाच देणारच नाही धन्यवाद भाऊ ?

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 2 years ago

      गौरव भाऊ ? झकास झकास झकास ???✍️??? आपली ही अत्युत्तम प्रतिक्रिया कृपया आपल्या arattai वरील ग्रूपमध्ये सुद्धा पोस्ट करावी ही विनंती आहे ? आभार आभार आभार !!! ?????

  • Kedar Seeker सनातन संस्कार

    Kedar Seeker सनातन संस्कार . 2 years ago

    मित्रांनो कृपया चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक करा प्रत्येक भागाची प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये लिहा ? माझ्या दुसऱ्या चॅनेलला सुद्धा फॉलो करा. *Kedar Seeker सनातन संस्कार* https://atoplay.com/videos/1621236384d0961645360696 आत्मनिर्भर भारत की जय !!! ???????????

You may also like

1621ae533208311645929779
video
1621ae533208311645929779
video
1621ae533208311645929779
video
1621ae533208311645929779
video
1621ae533208311645929779
video
1621ae533208311645929779
video
1621ae533208311645929779
video
1621ae533208311645929779
video
1621ae533208311645929779
video
1621ae533208311645929779
video
1621ae533208311645929779
video
1621ae533208311645929779
video
1621ae533208311645929779
video
1621ae533208311645929779
video
1621ae533208311645929779
video
1621ae533208311645929779
video
1621ae533208311645929779
video
1621ae533208311645929779
video
1621ae533208311645929779
video
1621ae533208311645929779
video
1621ae533208311645929779
video
1621ae533208311645929779
video
1621ae533208311645929779
video
1621ae533208311645929779
video