Heads Up! We're currently undergoing maintenance to improve your streaming experience. During this time, you may encounter some disruptions. Thanks for your patience and understanding.

JC-033 ज्यो आणि चार्ली भाग क्र - ०३३

Unknown Alkie

Unknown Alkie

  • 89 followers

  • Category: Motivational
  • |    

    AUTOPILOT

JC-033 ज्यो आणि चार्ली भाग क्र - ०३३

JC-033 ज्यो आणि चार्ली भाग क्र - ०३३

Published: 2 years ago

Category:

  • Motivational

About:

इथे क्लिक करून फॉलो बटन दाबा

हा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे. इतरांनी हा व्हिडीओ पाहू नये ही नम्र विनंती आहे.

कृपया अनामीकता (Anonymity) पाळा ही अत्यंत नम्र विनंती आहे.  ?

दारुड्यांनी चॅनेल Follow/सबस्क्राईब केले आणि नोटिफिकेशन ऑन केले तर आपल्याला पुढील व्हिडिओंची नोटिफिकेशन मिळत राहतील. ?

प्रत्येक वर्कशॉपचे ऑडिओ सिरियली एकामागे एक वारंवार ऐका 

?

ऑडिओ आवडल्यास आपली प्रतिक्रिया कॉमेंटमध्येच लिहा.  ?✍✅??

????? "ज्यो आणि चार्ली बिगबुक स्टडी वर्कशॉप मराठी"  ??? भाग - ३३ - तेहेतीसावा ( तेहेतीस )   - JC033 *अकरावी पायरी* वेळ - 45.36 मिनिटे 

?????

कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये. 

प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा. 

मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे.

पुढचा ऑडिओ किमान 4 दिवसांनी मागवावा.

?????

Please Login to comment on this video

  • Bhimrao gaware

    Bhimrao gaware . 2 years ago

    भिमराव जी. मुंबई ( गोरेगाव ), श्रेयस समूह, एम. जी. रोड. जो आणि चार्ली भाग -033 वा, ( अकरावी पायरी ) चार्ली - दहाव्या पायरी पर्यंत परमेश्वराच्या शक्तिबद्दल बरंच काही बोलण्यात आलं आहे. पण इथे थांबून चालणार नाही, आपल्याला अजून पुढे जाऊन जास्तीत, जास्त कृती कराय ची आहे. कारण 10,11,12, वी ह्या पायऱ्या ( ग्रोथच्या ) वाढ कर - ण्याच्या पायऱ्या आहेत. त्याकरिता अकरावी पायरी ही खूप आणि खूप महत्वाची आहे. ❤️तिसरी व दहावी पायरीत आपण स्वतःची स्वेच्छा काढून टाकली आहे. आणि परमेश्वराकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे परमेश्वरा कडून काही दिशा मिळण्यास सुरुवात झालेली असते. ❤️परमेश्वर हा आपल्या सर्वांच्या हृदययात वास करित असतो, असे पुस्तकं सांगते म्हणून त्यावर माझा विश्वास आहे. त्यामुळे भविष्यातल्या प्रत्येक प्रसंगाला सामोरी जाण्याची शक्ती आपल्या आतच आहे, ती शक्ती म्हणजेच सहावे ज्ञानेद्रिय. ❤️पाच ज्ञानेद्रियाची मला माहिती होती, मला सर्व ज्ञाने - द्रिया मार्फत मला जे समजते, जाणवते, ऐकू येणे, वास येणे, दिसणे हे ज्ञान मला आहे, ते फार थोडे ज्ञान असते, पण परमेश्वराशी जर मी संपर्क साधू शकलो. त्यानंतर माझे हे सहावे ज्ञानेद्रीय विकसित व्हायला लागते.व मला आतून च प्रसंगाला समोर जाण्याची शक्ती मिळू लागते. ❤️प्रार्थना व ध्यान करून आपण ह्या सहाव्या ज्ञानेद्रीयाचा विकास करु शकतो.पण मला प्रार्थना व ध्यान ह्या मधल काहीच समजत नव्हतं?फक्त दोनच प्रार्थना करायचो, पहिली प्रार्थना की देवा मला जिवन्त ठेव. दुसरी प्रार्थना की देवा मला एकदाच ह्या संकटातून बाहेर काढ पुन्हा मी परत असं कधीच करणार नाही. ❤️अकरावी पायरीचा उपयोग जेव्हा रात्री आपण झोपण्या साठी जातो, तेव्हा दिवसभरात काय, काय झालें ❓️यांची पाहणी करून स्वतःलाच प्रश्न विचारतो : आपण खुनशी - चीड, स्वार्थी, अप्रामाणिक किंवा भीतीग्रस्त होतो काय? ?(ही चौथी पायरी आहे ) कोणाची तरी आपल्याला क्षमा - मागायची आहे काय ❓️?(आठवी व नववी पायरी ) दुसऱ्या व्यक्तीची तात्काळ चर्चा करायला पाहिजे असे काही आपण स्वतःहा पाशी ठेवले आहे काय ❓️?( ही पाचवी पायरी परत घेणे आहे )सर्वांच्या बाबतीत आम्ही कनवाळू व प्रेमळ होतो काय ❓️आपण आधिक चांगलं काय करु - शकलो असतो ❓️आपण स्वतः चाच विचार करीत होतो काय ❓️आणि इतरांन साठी आपण काय करु शकतो ❓️ ❓️जो आणि चार्ली यांनी बनवलेली शीट केदार भाऊंनी सुंदर विश्लेषण करून सांगितलेली आहे मस्त ? ❓️रोज अकरावी पायरीचा आढावा घेणे मी थांबू शकतो, आणि नुसता मद्यमुक्ततेत सुखी राहून स्वतःला फसवू शकतो. त्यामुळे माझी भावनिक स्तिथी खराब होईल आणि पियाला जाईल, व पुन्हा पहिल्या पासून चौथी पायरी घेऊन, पुन्हा एकदा खोदकाम करावं लागेल. किंवा रोजच्या रोज अकरावी पायरी घेतली तर मद्य घेण्याची शक्यता खूप कमी असते. ❓️सकाळी जागे झाल्यानंतर पुढील चोवीस तासाच्या योज नेचा विचार करतो, कि दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी पर- मेश्वराची प्रार्थना करतो कि त्यानें आपल्या विचारांची दिशा ठरवावी. आपली प्रार्थना विशेषत:अशी असली पाहिजे कि आपले विचार स्वतःबद्दलची करुणा, अप्रामाणिकपणा व स्वार्थप्रेरित हेतू यांच्यापासून मला अलिप्त ठेवावे. ❓️सकाळच्या प्रार्थनेत आपल्या शरीरासाठी किंवा भौतिक गोष्टीचा विचार न करता आपल्या मनाला ज्या ज्या गोष्टीची गरज आहे त्या करिता प्रार्थना करायची आहे. ❗️सकाळी पाच मिनिटे व रात्री झोपण्यापूर्वी पाच मिनिटं आपण प्रार्थनेकरिता वापरलेत,तर आपले दिवसभरातले विचार चांगले राहतील. ❗️दिवसभरात मला द्विधा मनस्थिती असल्यावर मी कोणत्या मार्गाने जाऊ हे कळतं नाही,येथे आपण प्रेरणा,उत्सफुर्त विचार वा निर्णय प्रदान केले जावे त्याकरि ता देवाची प्रार्थना करतो,मात्र त्यानंतर संघर्षाची गरज राहात नाही,सतत व्यस्त असणाऱ्या लोकांसाठी हेच - ध्यान आहे? ❗️दिवसभरात आपली पावले कोणती पडावी, आणि आपल्या पुढे आलेल्या प्रश्नाचा समाचार कोणत्या पद्धतीने घ्यावा यांचे आपल्याला मार्गदर्शन मिळो, विशेषत:स्वेछे - पासून आपल्याला स्वतःत्र मिळावे हा तर या प्रार्थनेचा गाभाच आहे. ❓️परमेश्वरा माझ्यासाठी तुझी काय इच्छा आहे ते जाणून तशी मला कृती करावयाची आहे अशी माझी प्रार्थना असली पाहिजे. "देवा मला तुझी ईच्छा जाणून घेण्यासाठी बुद्धी दे, आणि त्याप्रमाणे वागण्यासाठी मला शक्ती दे " ❗️अकरावी पायरी नियमित घेतल्याने त्या मनस्थितीतीत प्रक्षुबद्धा, भिती, राग, चिंता आत्मकरुणा किंवा मूर्खपणाचे निर्णय फार कमीप्रमाणात होईल, आम्ही आधिक कार्यक्षम होऊ, पूर्वी मूर्खपणामुळे शक्ती खर्च होतं होती, तशी आता आमची शक्ती वाया जात नाही, व आम्ही थकून जात नाही. या पद्धतीत जीवनाची घडण होऊन जाते. ❓️प्रार्थना व ध्यानाच्या बाबतीत दोन गोष्टी आवश्यक केल्या पाहिजेत, एक म्हणजे ते करायला सुरुवात करणे, दुसरे म्हणजे ते करण्यात सातत्य ठेवणे. ❤️बिगबुक मधील अकरावी पायरी जो आणि चार्लीने खूप खोलवर जाऊन विस्तृत अशी सांगितली आहे. त्यामुळे पटकन समजुन आली आहे. त्याचं मनःपूर्वक आभार ? ?आणि केदार भाऊने ते सुंदर प्रकारे त्याचं भाषांतर करून आमच्या घरपर्यंत पोहच केली आहे त्याकरिता त्यांचं ही आभाळभर आभार. हे साहित्य मी कोणालाच कधीही देणार नाही. ? ?जो आणि चार्ली भाग -034वा मिळेल ही अपेक्षा ? ???????????

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 2 years ago

      भीमराव भाऊ आभार आभार आभार !!! ??✍️??

  • Bhimrao gaware

    Bhimrao gaware . 2 years ago

    जो आणि चार्ली भाग -033 प्राप्त झाला धन्यवाद ???

  • Bhimrao gaware

    Bhimrao gaware . 2 years ago

    सुंदर भाऊ

  • Kedar Seeker सनातन संस्कार

    Kedar Seeker सनातन संस्कार . 2 years ago

    मित्रांनो कृपया चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक करा प्रत्येक भागाची प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये लिहा ? माझ्या दुसऱ्या चॅनेलला सुद्धा फॉलो करा. *Kedar Seeker सनातन संस्कार* https://atoplay.com/videos/1621236384d0961645360696 आत्मनिर्भर भारत की जय !!! ???????????

You may also like

1621b1d1d788f21645944093
video
1621b1d1d788f21645944093
video
1621b1d1d788f21645944093
video
1621b1d1d788f21645944093
video
1621b1d1d788f21645944093
video
1621b1d1d788f21645944093
video
1621b1d1d788f21645944093
video
1621b1d1d788f21645944093
video
1621b1d1d788f21645944093
video
1621b1d1d788f21645944093
video
1621b1d1d788f21645944093
video
1621b1d1d788f21645944093
video
1621b1d1d788f21645944093
video
1621b1d1d788f21645944093
video
1621b1d1d788f21645944093
video
1621b1d1d788f21645944093
video
1621b1d1d788f21645944093
video
1621b1d1d788f21645944093
video
1621b1d1d788f21645944093
video
1621b1d1d788f21645944093
video
1621b1d1d788f21645944093
video
1621b1d1d788f21645944093
video
1621b1d1d788f21645944093
video
1621b1d1d788f21645944093
video