JC-009 ज्यो आणि चार्ली भाग क्र - ००९

Unknown Alkie

Unknown Alkie

  • 89 followers

  • Category: Motivational
  • |    

    AUTOPILOT

JC-009 ज्यो आणि चार्ली भाग क्र - ००९

JC-009 ज्यो आणि चार्ली भाग क्र - ००९

Published: 2 years ago

Category:

  • Motivational

About:

क्लिक करून फॉलो करा

हा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे. इतरांनी हा व्हिडीओ पाहू नये ही नम्र विनंती आहे.

कृपया अनामीकता (Anonymity) पाळा ही अत्यंत नम्र विनंती आहे. 

?

 

दारुड्यांनी चॅनेल Follow/सबस्क्राईब केले आणि नोटिफिकेशन ऑन केले तर आपल्याला पुढील व्हिडिओंची नोटिफिकेशन मिळत राहतील.

?

 

प्रत्येक वर्कशॉपचे ऑडिओ सिरियली एकामागे एक वारंवार ऐका 

?

 

ऑडिओ आवडल्यास आपली प्रतिक्रिया कॉमेंटमध्येच लिहा. 

?✍✅??

 

???
ज्यो आणि चार्ली
बिग बुक स्टडी वर्कशॉप
नववा भाग - JC009
बिलची कहाणी  - भाग २
वेळ - 68.56 मिनिटे
याच्या स्वैर अनुवादाचे, स्वैर वाचन
आणि मला समजले तसे थोडेसे स्पष्टीकरण.
???
यात आहे बिलचा पायऱ्यांचा प्रवास
???
कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.

प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.

मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे.
???

 

Please Login to comment on this video

  • Gaurv Varka

    Gaurv Varka . 1 year ago

    नमस्कार मित्रानो माझ नाव गौरव दारूडा मी एकता समूह मालवण कोकण सभासद आहे जो चार्ली भाग 9 मधून मला समजलेला अनूभव मांडतो बिलची कहानी बिल साहेब शेवटी दारू पूढे शरणागत झाले त्याना कळले दारू ही समस्या झाली काहीही करून दारू थाबवता येत नव्हती इच्छा शक्ति चालत नाही दारू पूढे बाकी सर्व बाबत इच्छा शक्ति चालत होती त्या नंतर एबी टी ला समजले की बिल भरपूर प्रमाणात पीत आहे बिलना एबी टी भेटला तेव्हा बिल एबी टी ला पाहून आचार्य चकीत झाले काहीतरी वेगळ जाणवल पूर्वीचा पिणारा एबी टी तो नव्हता बिलनी दारूचा गाल्स पूढे केला पण तो प्यायला नाही एबी टी पूढे आपली कहाणी सांगितली हा बदल कसा झाला बिल ना धार्मिक बद्दल बोलायला लागला बिल ना पटत नव्हत परमेश्वरा बद्दल पण बिलना एबी टी कसा प्यायचा काय त्याची अवस्था झाली होती माहीत होती तसच त्यांच पण झाल एबी टी ची पण इच्छा शक्ति चालत नव्हती मग हा चमत्कार कसा झाला तेव्हा बिल ना पटायला सूरूवात झाली की कोणतीतरी शक्ति आहे एबी टी बिल ना परमेश्वरा बद्दल बोलून दमला तेव्हा शेवटी म्हणाला तूला वाटते ती शक्ति मान तेव्हा पासून बिल च जीवन बदलायला सूरूवात झाली आणि एबी टी सोबत कृतीचा कार्यक्रम घेतल्यावर बिल दारू पासून लाब राहीले शेवट पर्यंत मला समजल्या प्रमाणे अनूभव मांडला काय चूकल असेल तर क्षमा मागतो भाऊ तूम्ही दिलेल्या ऑडियो मधून हे शिकायला भेटले त्याबद्द तूमचे खूप खूप आभार आॅडीयो कोणालाच देणारच नाही भाऊ तूमचे खूप खूप आभार

  • Rochak Gyaan

    Rochak Gyaan . 1 year ago

    Hey!! friends I'm Tarun if you like to watch some informative videos with entertainment, then please consider visiting my channel "Rochak Gyaan".

  • Pooja Kedar K

    Pooja Kedar K . 2 years ago

    ????

  • Pravin Mitkar

    Pravin Mitkar . 2 years ago

    Thank you very much Kedarbhau.

  • Kedar Seeker सनातन संस्कार

    Kedar Seeker सनातन संस्कार . 2 years ago

    मित्रांनो कृपया चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक करा प्रत्येक भागाची प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये लिहा ? माझ्या दुसऱ्या चॅनेलला सुद्धा फॉलो करा. *Kedar Seeker सनातन संस्कार* आत्मनिर्भर भारत की जय !!! ???????????

You may also like

1621b78f50c2e51645967605
video
1621b78f50c2e51645967605
video
1621b78f50c2e51645967605
video
1621b78f50c2e51645967605
video
1621b78f50c2e51645967605
video
1621b78f50c2e51645967605
video
1621b78f50c2e51645967605
video
1621b78f50c2e51645967605
video
1621b78f50c2e51645967605
video
1621b78f50c2e51645967605
video
1621b78f50c2e51645967605
video
1621b78f50c2e51645967605
video
1621b78f50c2e51645967605
video
1621b78f50c2e51645967605
video
1621b78f50c2e51645967605
video
1621b78f50c2e51645967605
video
1621b78f50c2e51645967605
video
1621b78f50c2e51645967605
video
1621b78f50c2e51645967605
video
1621b78f50c2e51645967605
video
1621b78f50c2e51645967605
video
1621b78f50c2e51645967605
video
1621b78f50c2e51645967605
video
1621b78f50c2e51645967605
video