Heads Up! We're currently undergoing maintenance to improve your streaming experience. During this time, you may encounter some disruptions. Thanks for your patience and understanding.

JC-010

Unknown Alkie

Unknown Alkie

  • 89 followers

  • Category: Motivational
  • |    

    AUTOPILOT

JC-010

JC-010

Published: 2 years ago

Category:

  • Motivational

About:

हा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे. इतरांनी हा व्हिडीओ पाहू नये ही नम्र विनंती आहे. कृपया अनामीकता (Anonymity) पाळा ही अत्यंत नम्र विनंती आहे. ?

दारुड्यांनी चॅनेल Follow/सबस्क्राईब केले आणि नोटिफिकेशन ऑन केले तर आपल्याला पुढील व्हिडिओंची नोटिफिकेशन मिळत राहतील. ?

प्रत्येक वर्कशॉपचे ऑडिओ सिरियली एकामागे एक वारंवार ऐका ?

ऑडिओ आवडल्यास आपली प्रतिक्रिया कॉमेंटमध्येच लिहा. ?✍✅?? ??? ज्यो आणि चार्ली बिग बुक स्टडी वर्कशॉप दहावा भाग JC010 *याला उपाय आहे - भाग १* वेळ - 71.47 मिनिटे याच्या स्वैर अनुवादाचे, स्वैर वाचन आणि मला समजले तसे थोडेसे स्पष्टीकरण. ??? यात आहे, महत्वाचा मुद्दा - नुसती फेलोशिप का पुरेशी नाही ? ???

विनंती - यातील बिल डब्ल्यू यांचे फेलोशिपबद्दलचे विचार, ज्यो आणि चार्ली यांनी त्यांना 30 वर्षांच्या अभ्यासातून आणि अनुभवातून जसे समजले तसे मांडले आहेत. मला ते पटले आहेत, आपल्याला ते पटणे अजिबात बंधनकारक नाहीत. न पटल्यास हे रेकॉर्डिंग डिलीट करून टाका आणि कोठेही त्याची चर्चा करू नका. ?????

हा भाग खूप मोठा आहे, तुकड्यात आणि अनेकदा ऐकावा. ?

कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.

प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.

मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे.

पुढचा ऑडिओ किमान 4 दिवसांनी मागवावा. ???????

Please Login to comment on this video

  • Gaurv Varka

    Gaurv Varka . 2 years ago

    नमस्कार मित्रानो माझ नाव गौरव दारूडा आहे मी एकता समूह मालवण कोकण सभासद आहे जो चार्ली भाग 10 मधून मला समजलेला अनूभव मांडतो फेलोशिप साठी जहाजच उदाहरण त्या जहाजा मधे एवढी लोक असतात वेगवेगळी पण ती समूद्र च्या मध्य भागि एकत्र असतात कोणाला कोणाची ओळख नसते जहाज बूडण्याच उदाहरण कशे एकमेकाना मदत करतात कोणताही विचार न करता फेलोशिप जास्त काळ मध्यमूक्त ठेवू शकत नाही अध्यात्मिक मार्गा शिवाय मध्यपिचे वर्णण साधारण मध्यपि ,हेवी मध्यपि,होपलेस मध्यपि छांन चांगली माहीती मला समजल्या प्रमाणे अनूभव मांडला काय चूकल असेल तर क्षमा मागतो भाऊ तूम्ही दिलेल्या ऑडियो मधून हे शिकायला भेटले त्याबद्द तूमचे खूप खूप आभार व्यक्त करतो तूम्ही दिलेले आॅडीयो कोणालाच देणारच नाही आणि हाय लाइट केलेले बूक पण तूमचे खूप खूप आभार धन्यवाद भाऊ ?❤️?

  • Pravin Mitkar

    Pravin Mitkar . 2 years ago

    very very nicely explained .!

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 2 years ago

      प्रवीण भाऊ ? आभार आभार आभार !!! ????️???

  • Pooja Kedar K

    Pooja Kedar K . 2 years ago

    ???????

You may also like

1621cdf9e1fddc1646059422
video
1621cdf9e1fddc1646059422
video
1621cdf9e1fddc1646059422
video
1621cdf9e1fddc1646059422
video
1621cdf9e1fddc1646059422
video
1621cdf9e1fddc1646059422
video
1621cdf9e1fddc1646059422
video
1621cdf9e1fddc1646059422
video
1621cdf9e1fddc1646059422
video
1621cdf9e1fddc1646059422
video
1621cdf9e1fddc1646059422
video
1621cdf9e1fddc1646059422
video
1621cdf9e1fddc1646059422
video
1621cdf9e1fddc1646059422
video
1621cdf9e1fddc1646059422
video
1621cdf9e1fddc1646059422
video
1621cdf9e1fddc1646059422
video
1621cdf9e1fddc1646059422
video
1621cdf9e1fddc1646059422
video
1621cdf9e1fddc1646059422
video
1621cdf9e1fddc1646059422
video
1621cdf9e1fddc1646059422
video
1621cdf9e1fddc1646059422
video
1621cdf9e1fddc1646059422
video