Heads Up! We're currently undergoing maintenance to improve your streaming experience. During this time, you may encounter some disruptions. Thanks for your patience and understanding.

142 KK 4th Step चवथी पायरी

Unknown Alkie

Unknown Alkie

  • 89 followers

  • Category: Motivational
  • |    

    AUTOPILOT

142 KK 4th Step चवथी पायरी

142 KK 4th Step चवथी पायरी

Published: 2 years ago

Category:

  • Motivational

About:

??? केदार के पुणे ? 142 रेग्युलर मीटिंगमधील नॉर्मल शेअरिंग ? समूह - जिद्द समूह, पुणे दिनांक - 08 एप्रिल 2017 वेळ - 26.43 मिनिटे

विषय / मुद्दे - *चवथी पायरी* (अचानक मिळालेला विषय ) पुस्तकाने सर्वात जास्त बाराव्या पायरीचे काम केले, जगभरात ए ए पोहोचण्यासाठी बिगबुक लिहिले, ए ए ची सुरुवातीची वाढ /समूह, आजही अनेक लोक पुस्तक वाचून मद्यमुक्त राहतात, पहिल्यांदा चवथी पायरी रिहाबमध्ये काऊन्सिलर बरोबर घेतली, फॉरमॅट, बारा पायऱ्या कशा घायच्या ते फक्त बिगबुक मध्ये लिहिले आहे, खुन्नस, व्यक्ती, संस्था आणि तत्व, बिगबुक मध्ये फॉरमॅट, भितींचा आढावा, लैंगिकतेचा आढावा, मला सेक्सचा प्रॉब्लेम नाही, कोणाला प्रपोज पण केलेले नाही, भीती सापडल्या, माझ्या खुन्नसने सर्वात जास्त त्रास दिला, दुसऱ्यांदा आढावा घेताना आकडेवारी बदलली, चार्ट वापरले, हळूहळू समजत गेले, यादी कमी झाली होती, नवीन मार्गदर्शक घेतला, पुन्हा पहिल्या पायरी पासून सुरुवात केली, लेखी पायऱ्या घेत आहे, आता 12 आणि 12 वाचून, प्रश्न उत्तरे स्वरूपात, स्पॉट इन्व्हेंटरी, तिसऱया राउंडला खुन्नसची यादी 18 झाली, स्पॉन्सर खूप प्रश्न विचारतो, हानीची यादी आधीच केलेली होती, आधीच नुकसानभरपाई आधीच सुरू जेलेली होती, आजची लेव्हल, पहिल्यांदा डोक्याने, दुसऱ्यांदा दिल...से आणि पुढच्या वेळेस आध्यात्मिक रित्या पायऱ्या घेतल्या जातात. त्याने दाखवून दिले, कदाचित पुढच्या वेळेस 50 - 60 लोकांची यादी होईल, त्याप्रमाणे पुढच्या चार पायऱ्या बदलणार आहेत कारण चवथी पायरी त्यांचा बेस आहे, रोजचे प्रतिबिंब माहिती, चवथ्या पायरीतील पहिल्या पराग्राफ मधील वाक्य, मला स्वतःचे संशोधन करायला तीन नैसर्गिक प्रवृत्ती समजावून घेण्याने झाला, तीन प्रवृत्ती माहिती, माझे स्वभावदोष सामाजिक प्रवृत्तीशी निगडित जास्त आहेत, माझी कौतुकाची भूक कुठे कुठे विकृत झाली हे मार्गदर्शकाने दाखवली, मी तिचा गैरवापर केला, अपेक्षा खूप होत्या आणि त्यामुळे माझे नुकसान झाले, चवथ्या पायरीत माझ्या दारूचा संबंध समजला, सुरक्षा प्रवृत्तीचा पण गैरवापर केला, कर्तव्यापासून पळून गेलास, समाजचया निर्मिती साठी मला सेक्स दिले आणि मी त्याचा गैरवापर केला, त्यातला फरक आता ओळखू शकतो, लित्रेचारचा फायदा होतो, खोदकाम आत्ता कुठे सुरू झाले आहे, सुधारणेचा मोठा कालखंड पुढे आहे, बिगबुक उल्लेख, अर्धवट माहिती, सोपे मार्ग, पहिल्या तीन पायऱ्या आणि बाकी पायऱ्या आपोआप होत नाहीत, मला आज जे मिळाले आहे ते मिळाले नसते, बिगबुक उल्लेख , तिसरी पायरी झाल्या झाल्या लगेच चवथी पायरी घेतली पाहिजे, नाहीतर पुढचा प्रवास थांबेल, मला राईस प्लेट मिळते, त्यातील फक्त चटणी आणि पापड खाऊन समाधान करून घ्यायचे नाही, मला संपूर्ण राईस प्लेट (स्वीट डिश पर्यंत) खायची आहे. धन्यवाद !!! ????? माझा दुसरा चॅनेल - Kedar Seeker सनातन संस्कार

Please Login to comment on this video

  • Kedar Seeker सनातन संस्कार

    Kedar Seeker सनातन संस्कार . 2 years ago

    मित्रांनो आपल्याला हा ऑडिओ आवडला असल्यास, कृपया ह्या चॅनेल ला फॉलो करा, व्हिडीओ लाईक करा आणि एक कॉमेंटसुद्धा करा ही विनंती आहे. आत्मनिर्भर भारत की जय !!! ???????????

  • Rohini Khaladkar

    Rohini Khaladkar . 2 years ago

    ????

You may also like

1621d1b4010d001646074688
video
1621d1b4010d001646074688
video
1621d1b4010d001646074688
video
1621d1b4010d001646074688
video
1621d1b4010d001646074688
video
1621d1b4010d001646074688
video
1621d1b4010d001646074688
video
1621d1b4010d001646074688
video
1621d1b4010d001646074688
video
1621d1b4010d001646074688
video
1621d1b4010d001646074688
video
1621d1b4010d001646074688
video
1621d1b4010d001646074688
video
1621d1b4010d001646074688
video
1621d1b4010d001646074688
video
1621d1b4010d001646074688
video
1621d1b4010d001646074688
video
1621d1b4010d001646074688
video
1621d1b4010d001646074688
video
1621d1b4010d001646074688
video
1621d1b4010d001646074688
video
1621d1b4010d001646074688
video
1621d1b4010d001646074688
video
1621d1b4010d001646074688
video