Heads Up! We're currently undergoing maintenance to improve your streaming experience. During this time, you may encounter some disruptions. Thanks for your patience and understanding.

JC-011 ज्यो आणि चार्ली भाग क्र - ०११

Unknown Alkie

Unknown Alkie

  • 89 followers

  • Category: Motivational
  • |    

    AUTOPILOT

JC-011 ज्यो आणि चार्ली भाग क्र - ०११

JC-011 ज्यो आणि चार्ली भाग क्र - ०११

Published: 2 years ago

Category:

  • Motivational

About:

फॉलो करा

हा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे. इतरांनी हा व्हिडीओ पाहू नये ही नम्र विनंती आहे.

कृपया अनामीकता (Anonymity) पाळा ही अत्यंत नम्र विनंती आहे. 

?

दारुड्यांनी चॅनेल Follow/सबस्क्राईब केले आणि नोटिफिकेशन ऑन केले तर आपल्याला पुढील व्हिडिओंची नोटिफिकेशन मिळत राहतील.

?

प्रत्येक वर्कशॉपचे ऑडिओ सिरियली एकामागे एक वारंवार ऐका 

?

ऑडिओ आवडल्यास आपली प्रतिक्रिया कॉमेंटमध्येच लिहा. 

?✍✅??

लाईक शेअर कॉमेंट आणि सबस्क्राईब करा.
?✍✅??
"ह्या ऑडिओमध्ये माझे वैयक्तिक विचार आणि मते आहेत, ते कालांतराने बदलू  पण शकतात. "
त्यातील आपल्याला काही आवडले नाही तर कृपया या चॅनेलकडे दुर्लक्ष करावे ही विनंती आहे.
?

???
ज्यो आणि चार्ली
बिग बुक स्टडी वर्कशॉप
अकरावा भाग - JC011
*अध्यात्मिक अनुभव* ( फायनल )
वेळ - 48.10 मिनिटे
याच्या स्वैर अनुवादाचे, स्वैर वाचन
आणि मला समजले तसे थोडेसे स्पष्टीकरण.
???
यात आहे अर्थ पुढील शब्दांचा - अध्यात्मिक अनुभव, अध्यात्मिक जागृती, संपूर्ण मानसिक बदल इत्यादी
???

हा अकरावा भाग बऱ्याच लोकांना खूप आवडला आहे
खूप लोक तो वारंवार ऐकत आहेत
?

यातील अध्यात्मिक प्रगतीला धार्मिकता लागत नाही.
?
कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.

प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.

मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे.
?????

 

 

Please Login to comment on this video

  • Gaurv Varka

    Gaurv Varka . 1 year ago

    नमस्कार मित्रानो माझ नाव गौरव दारूडा आहे जो चार्ली भाग 11 मधून मला समजलेला अनूभव मांडतो, फेलोशिप काही काल स्थिर ठेवू शकते पण माझ्या सारख्या बाबत अध्यात्मिक मार्ग वाचवू शकतो जो पर्यत मनात परिवर्तन होत नाही तो पर्यंत दारू पासून सूटका नाही आणि सूरलीत जीवन जगू शकत नाही अध्यात्मिक मार्ग म्हणजे मला वाटायच देव पूजा पाठ करणे धार्मिक गोष्टी वाटायचे पण जो चार्ली भागात अध्यात्मिक मार्ग म्हणजे काय आहे ते व्यवस्थित सांगितल मानसिक बदल भावनात बदल विचारात बदल दाखवता संपूर्ण व्यतिमत्व बदल हा अध्यात्मिक मार्ग आहे अल्काॅहोलिक अॅनोनिमस मधे त्यावेली जरा श्वास घेतला मला समजल्या प्रमाणे अनूभव मांडला काय चूकल असेल तर क्षमा मागतो भाऊ तूम्ही दिलेल्या ऑडियो मधून हे शिकायला भेटले त्याबद्द तूमचे खूप खूप आभार व्यक्त तूम्ही सांगितलेले जास्तीक जास्त प्रामाणिक पालन करण्याचा प्रयत्न करेण धन्यवाद भाऊ ?❤️?

  • Rochak Gyaan

    Rochak Gyaan . 2 years ago

    Hey!! friends I'm Tarun if you like to watch some informative videos with entertainment, then please consider visiting my channel "Rochak Gyaan".

  • Kedar Seeker सनातन संस्कार

    Kedar Seeker सनातन संस्कार . 2 years ago

    मित्रांनो आपल्याला हा ऑडिओ आवडला असल्यास, कृपया ह्या चॅनेल ला फॉलो करा, व्हिडीओ लाईक करा आणि एक कॉमेंटसुद्धा करा ही विनंती आहे. आत्मनिर्भर भारत की जय !!! ???????????

You may also like

1621e4a076234f1646152199
video
1621e4a076234f1646152199
video
1621e4a076234f1646152199
video
1621e4a076234f1646152199
video
1621e4a076234f1646152199
video
1621e4a076234f1646152199
video
1621e4a076234f1646152199
video
1621e4a076234f1646152199
video
1621e4a076234f1646152199
video
1621e4a076234f1646152199
video
1621e4a076234f1646152199
video
1621e4a076234f1646152199
video
1621e4a076234f1646152199
video
1621e4a076234f1646152199
video
1621e4a076234f1646152199
video
1621e4a076234f1646152199
video
1621e4a076234f1646152199
video
1621e4a076234f1646152199
video
1621e4a076234f1646152199
video
1621e4a076234f1646152199
video
1621e4a076234f1646152199
video
1621e4a076234f1646152199
video
1621e4a076234f1646152199
video
1621e4a076234f1646152199
video