Heads Up! We're currently undergoing maintenance to improve your streaming experience. During this time, you may encounter some disruptions. Thanks for your patience and understanding.

BBIU-024 मला समजलेले बिगबुक भाग क्र - ०२४

Unknown Alkie

Unknown Alkie

  • 89 followers

  • Category: Motivational
  • |    

    AUTOPILOT

BBIU-024 मला समजलेले बिगबुक भाग क्र - ०२४

BBIU-024 मला समजलेले बिगबुक भाग क्र - ०२४

Published: 2 years ago

Category:

  • Motivational

About:

इथे क्लिक करून फॉलो बटन दाबा

हा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे. इतरांनी हा व्हिडीओ पाहू नये ही नम्र विनंती आहे.

कृपया अनामीकता (Anonymity) पाळा ही अत्यंत नम्र विनंती आहे. 

?

 

दारुड्यांनी चॅनेल Follow/सबस्क्राईब केले आणि नोटिफिकेशन ऑन केले तर आपल्याला पुढील व्हिडिओंची नोटिफिकेशन मिळत राहतील.

?

 

प्रत्येक वर्कशॉपचे ऑडिओ सिरियली एकामागे एक वारंवार ऐका 

?

 

ऑडिओ आवडल्यास आपली प्रतिक्रिया कॉमेंटमध्येच लिहा. 

?✍✅??

???

BBIU-024

*मसबिबु - मला समजलेले बिगबुक*

भाग - *चोविसावा*

वेळ -  48.14 मिनिटे

???

 

सेट असाईड प्रेयर 

पान क्र 9, 10 आणि 11

बिल साहेबांचे पहिल्या आणि दुसऱ्या पायरी बद्दलचे विचार 

उच्चशक्तीवर विश्वास 

बिलसाहेबांची शक्तीहीन असल्याची कबुली

एबी टी पुरावा 

जीव वाचवणारा मोठा संदेश 

स्वतःची उच्चशक्ती प्रश्न 

???

 

कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये. 

 

प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा. 

 

मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे.

 

पुढचा ऑडिओ किमान 4 दिवसांनी मागवावा.

?????

Please Login to comment on this video

  • Anju Phadke

    Anju Phadke . 2 years ago

    ?बिलची कहाणी मागील भागापासून पुढे भाग -24. ? ए बी टी ने ऑक्सफोर्ड ग्रुपची धर्माची दिक्षा घेतल्याने तो बिलशी धर्माबद्धल बोलत होता.तो बिल समोर बसून तासंतास बोलत होता आणि बिल त्याच्यासमोर दारु पित होते.त्यावेळी बिलना ए बी टी हा धर्मगुरूनप्राणे बोलत आहे असे वाटले त्यामुळे मद्यपान न करण्याचा शपथेचा त्यांनी इन्कार केला, कारण ईश्वरावर त्यांची श्रद्धा होती पण त्यावर किती आणि कसे प्रेम करावे हा अधिकार स्वतःशिवाय दुसऱ्या कोणालाच नाही ह्यावर त्यांचे ठाम मत असल्याने ए बी टी जे ईश्वरावाद्धल बोलत होता ते त्यांना आत्मसात करायला कठीण होते. ?दुसऱ्या पायरीतील देवाच्या (उच्चशक्ती)कल्पणेबद्धल ते म्हणतात... ? बिल म्हणतात की मी नास्तिक न्हवतो.त्यामुळे उच्चशक्तीवर त्यांचा विश्वास होता. त्यांचे अनेक मित्र शास्त्रज्ञ, बुद्धीशाली, खगोलशास्त्रज्ञ होते आणि त्यांनीही जगाच्या पाठीमागे उच्चशक्ती असल्याचा दावा केला आहे., पण तो काय आहे हे त्यांना माहिती नाही.विश्वात जे काही घडते त्यामागे त्यांचा काहीतरी लयबद्ध हेतू असतो, आणि ही भावना बिलच्या मनात ठाम रुजली होती, पण त्यामागे काही धार्मिकता आहे हे त्यांना पटत न्हवते. ?बिल यांची धर्मगुरू आणि धर्माबद्धल फारकत तेंव्हा झाली जेंव्हा धर्मगुरू त्यांच्या ईश्वराबद्धल बोलायला लागले. त्यामुळे त्यांचे मतभेद झाले, त्यांचा त्यांना प्रचंड रागही आला. ?बिल म्हणतात की ख्रिस्त आहे आणि तो श्रेष्ठ पुरुष आहे हे मानायला ते तयार होते, पण धर्मगुरू त्याच्या शिकवणीप्रमाणे वागत नाही असे त्यांना वाटत होते.त्यामुळे ख्रिस्ताचे जी नैतिक शिकवण त्यांना मान्य होती ती त्यांनी स्वीकारली आणि बाकी भाग झिडकारून टाकले. ? ईश्वर जर दयाळू, प्रेमळ आहे तर धार्मिक युद्धे का होतात हा त्यांना प्रश्न होता आणि त्यामुळे धर्मगुरू जे जगातील बंधुत्व यावर बोलतात, यावर त्यांचा विश्वास न्हवता. ? बिल म्हणतात की माझ्यासमोरं माझा मित्र ए बी टी बसला होता आणि त्याने मला ठामपणे सांगितले की जे त्याला स्वतःला करता आले नाही ते त्याच्यासाठी परमेश्वराने केले होते. त्याची इच्छाशक्ती दुबळी ठरली होती, म्हणून समाज त्याला वेड्यांच्या इस्पितळात ठेवणार होते. पण त्यानंतर त्याने धर्माची दिक्षा घेतली, आणि तो धार्मिक झाला ज्यामुळे त्याला नैतिकतेच्या उच्च पातळीवर नेऊन ठेवले होते. आता तो त्यांच्यासाठीच काम करतो. ? ए बी टी ला पाहून बिलना वाटते की तो पूर्वी जसा मद्यापुढे शक्तिहीन होता, तसाच मी आजही आहे, पण आज तो सुधारलेला दिसतोय जो की मी नाही. आणि त्यामुळे ते हळू हळू उच्चशक्तीला शरण जायला तयार व्हायला लागले. ? बिलना आता वाटायला लागले की जे धर्मगुरू इतकी वर्ष सांगत होते ते बरोबर होते आणि ते न मानणारे तेच स्वतः मूर्ख होते. कारण प्रत्यक्ष पुरावा ए बी टी त्यांच्या पुढ्यात होता. बिल म्हणतात की चमत्काराच्या माझ्या कल्पनाबद्धल त्यामुळे अमूलाग्र बदल झाला.त्यांच्या उच्चशक्तीच्या विचारात परिवर्तन झाले होते. ?ए बी टी समोर असतानाही बिलच्या मनात देवाबद्धल विकल्प होता. निसर्गातील चैतन्य, त्याची बुद्धिमत्ता, हे ते स्वीकारु शकत होते पण स्वर्गातील झार आणि त्याचे प्रभुत्व हे काही त्यांच्या मनाला पटत न्हवते.आणि त्यामुळेच जेंव्हा लोक देवाबद्धल बोलत तेंव्हा ही भावना अधिक दृढ होत असे. ?बराच काळ ए बी टी बिलशी बोलूनही जेंव्हा त्यांना हे पटत न्हवते तेंव्हा शेवटी वैतागून तो बिलना म्हणतो की तूच स्वतःच तुझ्या मनातील देवाची कल्पना का करत नाहीस. जी गोष्ट तुला योग्य वाटते त्यालाच तू देव का समजत नाहीस. ह्या एकाच वाक्याने बिल मध्ये एकदम फरक पडला ???????

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 2 years ago

      शंकर राव ? झकास झकास झकास ???? आभार आभार आभार !!! ?????

  • Kedar Seeker

    Kedar Seeker . 2 years ago

    ????????

  • Kedar Seeker सनातन संस्कार

    Kedar Seeker सनातन संस्कार . 2 years ago

    कृपया चॅनेल ला फॉलो करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये लिहा ??✍️??

You may also like

1622b5b67203571647008615
video
1622b5b67203571647008615
video
1622b5b67203571647008615
video
1622b5b67203571647008615
video
1622b5b67203571647008615
video
1622b5b67203571647008615
video
1622b5b67203571647008615
video
1622b5b67203571647008615
video
1622b5b67203571647008615
video
1622b5b67203571647008615
video
1622b5b67203571647008615
video
1622b5b67203571647008615
video
1622b5b67203571647008615
video
1622b5b67203571647008615
video
1622b5b67203571647008615
video
1622b5b67203571647008615
video
1622b5b67203571647008615
video
1622b5b67203571647008615
video
1622b5b67203571647008615
video
1622b5b67203571647008615
video
1622b5b67203571647008615
video
1622b5b67203571647008615
video
1622b5b67203571647008615
video
1622b5b67203571647008615
video