Heads Up! We're currently undergoing maintenance to improve your streaming experience. During this time, you may encounter some disruptions. Thanks for your patience and understanding.

JC-012 ज्यो आणि चार्ली भाग क्र - ०१२

Unknown Alkie

Unknown Alkie

  • 89 followers

  • Category: Motivational
  • |    

    AUTOPILOT

JC-012 ज्यो आणि चार्ली भाग क्र - ०१२

JC-012 ज्यो आणि चार्ली भाग क्र - ०१२

Published: 2 years ago

Category:

  • Motivational

About:

 

 

 

ज्यो आणि चार्ली
बिग बुक स्टडी वर्कशॉप
बारावा भाग - JC012 बारा
वेळ - 30.29 मिनिटे
*याला उपाय आहे*
याच्या स्वैर अनुवादाचे, स्वैर वाचन
आणि मला समजले तसे थोडेसे स्पष्टीकरण.
???
यात आहे - आपल्या पायऱ्या आपल्याकडे कुठून आणि कशा आल्या
आणि
सर्वात महत्वाचा भाग -
"आजच्या ए ए फेलोशिप मध्ये मद्यमुक्ततेचा दर्जा किंवा गुणवत्तेपेक्षा, मद्यमुक्ततेच्या कालावाधीला कसे अधिक महत्व प्राप्त झाले ?"
???
कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.

प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.

मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे.
?????

Please Login to comment on this video

  • Gaurv Varka

    Gaurv Varka . 1 year ago

    नमस्कार मित्रानो माझ नाव गौरव दारूडा आहे मला समजल्या प्रमाणे अनूभव मांडतो जो चार्ली भाग 12 मधून मला समजलेला अनूभव मांडतो अध्यात्मिक मार्ग एए मधे कसा आला त्याच मूल रूप काय रोलॅंड हेर्जाड व्यक्ति डॉ कार्ल जंग यांच्या जवल मध्यपाना वर उपचार करत होते ते उपाय यशस्वी होत नव्हते ,तेव्हा हताश रोलॅंड हेर्जाड व्यक्ति ने डाॅ कार्ल जंग यांच्या जवल कलकलीने विनंती केली यावर काहीच उपाय नाही का,तेव्हा डाॅ बोलले की मी काही व्यक्ति पाहीले जे अध्यात्मिक मार्गा ने जातात ते सूधारले ले पाहीले तेव्हा रोलॅंड हेर्जाड ने अध्यात्मिक मार्ग शोधला व त्या मार्गाने चालला तेव्हा त्याच्यात सूधारणा झाली तो मॅसेज ए बीटी ला दिला व एबी टीने तो मार्ग स्वीकारला त्याच्या सूधारणा झाली तो मॅसेज एबी टी बिल डब्ल्यू साहेबा जवल पोहचवला व तो मार्ग बिल डब्ल्यू साहेबा नी स्वीकारला व ते ही मध्यपानातून सूधारले अशा प्रकारे अध्यात्मिक मार्ग एए मधे पोहचला मला समजल्या प्रमाणे अनूभव मांडला काय चूकल असेल तर क्षमा मागतो तूम्ही दिलेल्या ऑडियो मधून हे शिकायला भेटले त्याबद्द तूमचे खूप खूप आभार तूम्ही सागितलेली सूचना प्रामाणिक पालन करण्याचा प्रयत्न करने भाऊ तूमचे खूप खूप आभार धन्यवाद भाऊ ?❤️

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 1 year ago

      गौरव भाऊ ? आभार आभार आभार !!! ?

You may also like

1622cb4eda58651647097069
video
1622cb4eda58651647097069
video
1622cb4eda58651647097069
video
1622cb4eda58651647097069
video
1622cb4eda58651647097069
video
1622cb4eda58651647097069
video
1622cb4eda58651647097069
video
1622cb4eda58651647097069
video
1622cb4eda58651647097069
video
1622cb4eda58651647097069
video
1622cb4eda58651647097069
video
1622cb4eda58651647097069
video
1622cb4eda58651647097069
video
1622cb4eda58651647097069
video
1622cb4eda58651647097069
video
1622cb4eda58651647097069
video
1622cb4eda58651647097069
video
1622cb4eda58651647097069
video
1622cb4eda58651647097069
video
1622cb4eda58651647097069
video
1622cb4eda58651647097069
video
1622cb4eda58651647097069
video
1622cb4eda58651647097069
video
1622cb4eda58651647097069
video