Heads Up! We're currently undergoing maintenance to improve your streaming experience. During this time, you may encounter some disruptions. Thanks for your patience and understanding.

BBIU-002 मला समजलेले बिगबुक भाग क्र - ००२

Unknown Alkie

Unknown Alkie

  • 89 followers

  • Category: Motivational
  • |    

    AUTOPILOT

BBIU-002 मला समजलेले बिगबुक भाग क्र - ००२

BBIU-002 मला समजलेले बिगबुक भाग क्र - ००२

Published: 2 years ago

Category:

  • Motivational

About:

कृपया इथे क्लिक करून त्या चँनेलला पण फॉलो करा

हा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे. इतरांनी हा व्हिडीओ पाहू नये ही नम्र विनंती आहे.

कृपया अनामीकता (Anonymity) पाळा ही अत्यंत नम्र विनंती आहे. 

?

दारुड्यांनी चॅनेल Follow/सबस्क्राईब केले आणि नोटिफिकेशन ऑन केले तर आपल्याला पुढील व्हिडिओंची नोटिफिकेशन मिळत राहतील.

?

प्रत्येक वर्कशॉपचे ऑडिओ सिरियली एकामागे एक वारंवार ऐका 

?

ऑडिओ आवडल्यास आपली प्रतिक्रिया कॉमेंटमध्येच लिहा. 

?✍✅??

BBIU-002 मला समजलेले बिगबुक भाग क्र - ००२

???

BBIU-002

"मसबिबु - मला समजलेले बिगबुक"

भाग - दुसरा  

वेळ - 50.23 मिनिटे

???

सेट असाईड प्रेयर

बिगबुक जन्म इतिहास कंटीन्यु

बिगबुक वर्णन 

कव्हर पेज माहिती 

बिगबुक चे महत्व 

लिटरेचर कोणालाही समजते आणि आवडते सुद्धा

???

कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये. 

प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा. 

मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे.

पुढचा ऑडिओ किमान 4 दिवसांनी मागवावा.

?????

Please Login to comment on this video

  • Bhimrao gaware

    Bhimrao gaware . 2 years ago

    भिमराव जी. गोरेगाव (पं ), श्रेयस समूह, एम. जी. रोड, म. स. बि. बू. भाग - 002 -(दुसरा ) ❗️एप्रिल 1939 च्या पहिल्या आठवड्यातील प्रवास -बिल डब्लू, हैन्ग पी., रूथ व्हा आणि डो्रोसिस नायडर हे चौघे जण कॉनवलं एनवायला बिग बुक मधला फायनली बदल करण्यासाठी गेले होते. ❗️बिगबुकचा नवा इतिहास फेअरपिन कॉन येथील बिल एस. नी लिहिला आहे. ❗️पैसे कमी होईल म्हणून बिल डब्लू आणि हँग पी. यांनी पुस्तकं छापण्यासाठी सर्वात स्वस्त कागद वापरला व इतर पुस्तकानपेक्षा त्यात जास्त मार्जीन ठेवले, कारण पुस्तकं जास्त जाड दिसल्याने हे पुस्तकं सर्वजण वाचतील व पुस्तकाची किंमतही कमी होईल.पुस्तकं जाड व वाजनदार असल्यामुळे त्याला लाडाने बिगबुक असे नावं दिले. ❗️ब्ल्याकवेल कडे लाल रंगाचे पुस्तकाच्या कव्हर पेजचे कागद भरपूर शिल्लक असल्याने आणि लाल रंगाचे पुस्तकं जास्तीत जास्त आकर्षित दिसेल आणि खूप विक्री करता येईल, म्हणून बिगबुकचा पहिल्या आवृतीचा कलर लाल पिवळा होता. ❗️न्यूयार्क मध्ये कव्हर पेजच्या डिजाईन साठी रे कॅनबिल नी तयार केले, पुस्तकाचे कव्हर जास्त रंगबेरंगी असल्यामुळे त्याला सर्कस जॅकेट असं नावं देण्यात आले. ❗️पहिल्या आवृत्तीमध्ये पान क्रमांक 234मध्ये खालून दुसरी व तिसऱ्या ओळीत काही चुका झाल्या होत्या, पण नंतरच्या आवृत्तीमध्ये त्यात सुधारणा करण्यात आली. ❗️प्रिन्टर ब्लॅकवेल छपाई करण्यासाठी तयार नव्हता, त्याला पहिलेच पैसे पाहिजे होते. कारण दारुड्या लोकांचा काय भरोसा. ❗️एप्रिल 1939मध्ये बिगबुकच्या 4703 प्रति छापल्या गेल्या, त्यात पहिल्या आवृत्तीच्या पहिली छपाई बॉक्स मध्ये पॅक केली होती, त्याचं बिगबुकचा लिलाव 8 वर्षांनी झाला. व ते एक बिगबुक 10हजार डॉलर ला विकले गेलं व ज्यांनी विकत घेतलं त्यानें तो बॉक्स सुद्धा उघडून पहिला नाही. तसेच शोकेश मध्ये ठेवल्या गेलं कारण किती बिगबुक विषयी श्रद्धा होती. ❗️बिगबुकचा इतिहास नॅन्सी ओ ने लिहला आहे. व बेअर फूट बॉब नावाच्या सदस्याने तो एडिट केला आहे. ❗️बिगबुकच्या तीनही मराठी पुस्तकाची खोलवर माहिती मिळाली व इंग्रजी पुस्तकाचीही माहिती खूप सुंदर दर्शविली आहे. ❓️आपले जे ऑडिओ आहेत ते प्रवासात म्हणा कुठे येता जाता, घरात या बाहेर काम करताना ऐकलेच पाहिजे, पण त्यातल्या त्यात 2ते 3वेळा हे ऑडिओ पुस्तकं समोर ठेऊन ऐकल्यावर खूप जास्त मजा येते. ❗️जे दारुडे नाही आहे असे लोक पुस्तकं वाचून त्यांना समज येते कि बारा पायऱ्या घेतल्याचं पाहिजे, मार्गदर्शक हा असलाच पाहिजे कार्यक्रम खूप सुंदर आहे. पण जे दारुडे आहे त्यांनाच कळतं नाही कि काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. ❗️वर्कशॉपच्या कार्यक्रमा मुळे महराष्ट्रात सध्या कार्यक्रमाची खूप क्रांती सुरु आहे. आणि मलाही ह्याचं वर्कशॉप मुळे माझ्या जीवनात कित्येक वर्षांनी यू टर्न झाला आहे. व लिटरेचर ची गोडी लागली आहे. व माझा खूपच फायदा झाला आहे.आणि नव्या नव्या गोष्टी जीवनात घडत आहे. ❓️आपलं बिगबुक वाचून जगातील कोणत्याही कानाकोपऱ्यात राहणाऱ्या दारुडयाला आजाराची माहिती होणार आहे, व त्यावरचा उपायही कळणार आहे. आणि त्यावरचा कृतीचा कार्यक्रमही समजणार आहे. व त्यातून त्याला आशा मिळणार आहे. ❗️ए. ए. चा बिगबुक मधला बारा पायऱ्याचा कार्यक्रम शाश्वत आहे. व त्याचा मुख्य उद्देश हा आहे. जो बारा पायऱ्याचा कार्यक्रम तुम्हांला समजला आहे. तो दुसऱ्या बांधवाला समजावून सांगायचा आहे. ?केदार भाऊ आपण बिगबुकची माहिती खूप सविस्तर दिली आहे. कारण अशी माहिती मला ह्या विश्वात नसतो, तर मिळालालीच नसती पण मी आपला व परमेश्वराचा खूप, खुप आभारी आहे. की आपल्या सारखे लिटरेचर प्रेमी माझे मित्र आहे. त्यामुळे शिकण्याची ताकद हळूहळू निर्माण होत आहे. परमेश्वर आपल्याला सुख, शांती समृद्धी देवो. ? ?हे जे आपले ऑडिओ आहेत ते मी कोणालाच देणार नाही, अशी हमी देतो. ❗️म. स. बि. बु. भाग 003-तिसरा प्राप्त व्हावा अशी अपेक्षा करतो. आपल्या संपूर्ण मेहनतीला कडक सलाम ???????????????

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 2 years ago

      भीमराव भाऊ ? आभार आभार आभार !!! ??✍️??

You may also like

16247bfc5a04381648869317
video
16247bfc5a04381648869317
video
16247bfc5a04381648869317
video
16247bfc5a04381648869317
video
16247bfc5a04381648869317
video
16247bfc5a04381648869317
video
16247bfc5a04381648869317
video
16247bfc5a04381648869317
video
16247bfc5a04381648869317
video
16247bfc5a04381648869317
video
16247bfc5a04381648869317
video
16247bfc5a04381648869317
video
16247bfc5a04381648869317
video
16247bfc5a04381648869317
video
16247bfc5a04381648869317
video
16247bfc5a04381648869317
video
16247bfc5a04381648869317
video
16247bfc5a04381648869317
video
16247bfc5a04381648869317
video
16247bfc5a04381648869317
video
16247bfc5a04381648869317
video
16247bfc5a04381648869317
video
16247bfc5a04381648869317
video
16247bfc5a04381648869317
video