Heads Up! We're currently undergoing maintenance to improve your streaming experience. During this time, you may encounter some disruptions. Thanks for your patience and understanding.

JC-016 ज्यो आणि चार्ली भाग क्र - ०१६

Unknown Alkie

Unknown Alkie

  • 89 followers

  • Category: Motivational
  • |    

    AUTOPILOT

JC-016 ज्यो आणि चार्ली भाग क्र - ०१६

JC-016 ज्यो आणि चार्ली भाग क्र - ०१६

Published: 2 years ago

Category:

  • Motivational

About:

 

ह्या चॅनलला folow कराहा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे. इतरांनी हा व्हिडीओ पाहू नये ही नम्र विनंती आहे.
कृपया अनामीकता (Anonymity) पाळा ही अत्यंत नम्र विनंती आहे.
?

दारुड्यांनी चॅनेल सबस्क्राईब केले आणि नोटिफिकेशन ऑन केले तर आपल्याला पुढील व्हिडिओंची नोटिफिकेशन मिळत राहतील.
?

प्रत्येक वर्कशॉपचे ऑडिओ सिरियली एकामागे एक वारंवार ऐका
?

ऑडिओ आवडल्यास आपली प्रतिक्रिया कॉमेंटमध्येच लिहा.
?✍✅??

?????
"ज्यो आणि चार्ली बिगबुक स्टडी वर्कशॉप मराठी"
???
भाग - सोळावा - JC016
*आम्ही अज्ञेयवादी, भाग - २*
वेळ - 45.25 मिनिटे
?????

कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.

प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.

मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे.
?????

Please Login to comment on this video

  • Gaurv Varka

    Gaurv Varka . 1 year ago

    नमस्कार मित्रानो माझ नाव गौरव अल्काॅहोलिक अॅनोनिमस सभासद आहे म्हणून दारू पासून लाब आहे जो चार्ली भाग 16 मधून समजलेला अनूभव मांडतो कोलंबस कहाणी इतिहास पूर्वी लोक विज्ञान मानायचे नाही पण परमेश्वर बाबत श्रध्दा होती भोळी आज लोक विज्ञान मानतात प्रगति चांगली झाली दिसते पण आज अध्यात्मिक व धार्मिक गोष्टीत जून्या कल्पना आहेत,चूकीची समजूत ग़ैर समज दिसते कोलंबस म्हणायचा पृथ्वी गोल आहे तेव्हाचे लोक म्हणायचे नाही पृथ्वी सपाट आहे आज सिद्ध आहे पृथ्वी गोल आहे दिसते पृथ्वी गोल आहे असा ठाम विश्वास होता कोलंबसचा तो विश्वास ठेवून, निर्णय घेतला समूद्रीप्रवास करायचा त्यासाठी कृती करायला सूरूवात केली त्या नंतर पटल कि पृथ्वी गोल आहे पहीला विश्वास ठेवला, निर्णय घेतला,कृती केली परिणाम भेटले श्रध्देचा प्रवास काही असाच आहे पहीला अनूभवातून विश्वास,त्या नंतर निर्णय,मग कृती केली, त्या नंतर परिणाम, मला समजल्या प्रमाणे अनूभव मांडला काय चूकल असेल तर क्षमा मागतो आपण दिलेल्या ऑडियो मधून हे शिकायला भेटले त्याबद्द तूमचे खूप खूप आभार तूम्ही दिलेले आॅडीयो कोणालाच देणारच नाही आणि हाय लाइट केलेले बूक पण केदार भाऊ तूमचे खूप खूप आभार धन्यवाद भाऊ ?

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 1 year ago

      गौरव भाऊ ? सुंदर ✍️?✅?? आभार आभार आभार !!! ??✍️??

  • Subhashmm76@gmail.com

    Subhashmm76@gmail.com . 2 years ago

    नमस्कार केदार भाऊ आणि बिगबूक प्रेमी मित्रांनो ......... मी ए ए चा सभासद नाव सुभाष एम . आकृती समूह , भद्रावती. J & C भाग 16 ( आम्ही आज्ञेयवादी भाग - 02) मला समजलेले काही मुद्दे ? कोलंबसच्या उदाहरण देऊन J & C आपल्याला दुसरी पायरी ते मनाची तयारी कशी करावी हे समजावून सांगतो . ? विश्वासाच्या आधारे आपण सर्वोत्तम असे काही करू शकलो तर, आपला विश्वास बदलून त्याचे रुपांतर श्रद्धेमधे करायचे असेल तर कोलंबस हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. ? कुठलाही बदल घडविण्यासाठी पहिली स्टेप मनाची तयारी. त्यासाठी आपल्याला परमेश्वराचा स्विकार करायचा आहे. दूसरी स्टेप निर्णय घेणे काही वाटेल ते करेन आणि पृथ्वी गोल हे शोधून काढीन. ? पहिल्यांदा जेव्हा कोलंबस प्रवास केला तो विश्वासाच्या बळावर होते नंतर दुसऱ्यांदा जेव्हा प्रवास केला तेव्हा विश्वासाचे रूपांतर श्रदधेत झाले होते. ? चार्ली म्हणतो आपल्याकडे आता श्रदधा आली की या श्रदधेला घेऊन येणाऱ्या नवागताला घेऊन मनाची तयारी करण्यासाठी त्यांना मदत करू शकतो. ? परमेश्वर कुठे आहे हे जाणून घेण्यासाठी बिगबूक मधील वाक्य आपल्या पेक्षा उच्चतर शक्तीची शोध घेण्याला आपल्याला मदत करणे हे या पुस्तकाचे प्रमुख उद्दीष्ठ आहे. ? पुस्तक गॅरंटी देतोय की परमेश्वर मला सापडेल मला आपल्याच अंतरंगात शोधून बघायचा आहे. मी जर खूलेमन ठेवले तर मला परमेश्वर नक्की मिळेल अशी खात्री पुस्तक देतो . ? केदारभाऊ आपल्या परिश्रमातून तयार झालेले हायलाईट केलेले बिगबूक पुस्तक , ऑडिओ वर्कशाप मधील कोणतेही ऑडिओ परस्पर देणार नाही . आपले मनपूर्वक आभार - - -???️? आभार - - -???️? आभार -- - -???️?

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 2 years ago

      सुभाष भाऊ ? आभार आभार आभार !!! ??✍️??

  • Pooja Kedar K

    Pooja Kedar K . 2 years ago

    ???

You may also like

16248129bd86901648890523
video
16248129bd86901648890523
video
16248129bd86901648890523
video
16248129bd86901648890523
video
16248129bd86901648890523
video
16248129bd86901648890523
video
16248129bd86901648890523
video
16248129bd86901648890523
video
16248129bd86901648890523
video
16248129bd86901648890523
video
16248129bd86901648890523
video
16248129bd86901648890523
video
16248129bd86901648890523
video
16248129bd86901648890523
video
16248129bd86901648890523
video
16248129bd86901648890523
video
16248129bd86901648890523
video
16248129bd86901648890523
video
16248129bd86901648890523
video
16248129bd86901648890523
video
16248129bd86901648890523
video
16248129bd86901648890523
video
16248129bd86901648890523
video
16248129bd86901648890523
video