Heads Up! We're currently undergoing maintenance to improve your streaming experience. During this time, you may encounter some disruptions. Thanks for your patience and understanding.

JC-019 ज्यो आणि चार्ली भाग क्र - ०१९

Unknown Alkie

Unknown Alkie

  • 89 followers

  • Category: Motivational
  • |    

    AUTOPILOT

JC-019 ज्यो आणि चार्ली भाग क्र - ०१९

JC-019 ज्यो आणि चार्ली भाग क्र - ०१९

Published: 2 years ago

Category:

  • Motivational

About:

इथे क्लिक करून ह्या चॅनेल ला पण Follow करा

हा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे.

?

मित्रांनो

कृपया चॅनलला फॉलो करा 

व्हिडिओला लाईक करा 

प्रत्येक भागाची प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये लिहा 

?

माझ्या दुसऱ्या चॅनेलला सुद्धा फॉलो करा.

*Kedar Seeker सनातन संस्कार* 

आत्मनिर्भर भारत की जय !!!

???????????

????? "ज्यो आणि चार्ली बिगबुक स्टडी वर्कशॉप मराठी" ??? भाग - एकोणीस - JC019 *तिसरी पायरी* वेळ -23.41 मिनिटे ?

कृपया हा भाग ऐकण्यापूर्वी, सोळा सतरा आणि अठरा, हे तीन भाग नीट ऐकावेत. तरच इथून पुढचे भाग नीट समजतील. ?????

ऑडिओ ऐकायला अजिबात घाई करू नये.

प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.

मागील वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत जावे. ?????

"ह्या ऑडिओमध्ये माझे वैयक्तिक विचार आणि मते आहेत, ते कालांतराने बदलू  पण शकतात. " त्यातील आपल्याला काही आवडले नाही तर कृपया या चॅनेलकडे दुर्लक्ष करावे ही विनंती आहे. ?

कृपया प्रत्येक वर्कशॉप चे सर्व ऑडिओ सिरीयली ऐकावेत. ?????

 

Please Login to comment on this video

  • Subhashmm76@gmail.com

    Subhashmm76@gmail.com . 1 year ago

    नमस्कार केदार भाऊ आणि बिगबूक प्रेमी मित्रांनो ......... मी ए ए चा सभासद नाव सुभाष एम . आकृती समूह , भद्रावती. J & C भाग 19 मला समजलेले काही मुद्दे. तिसरी पायरी ?स्वेच्छेवर नियंत्रीत होणारे जीवन फार क्वचितच यशस्वी होऊ शकते . मी स्वतःच्या इच्छेने जीवन जगत राहीलो तर माझे आयुष्य बरबाद होणार हे नक्की . पुस्तक सांगते की स्वेच्छेवर नियंत्रीत असणारे जीवन अयशस्वी होते. ? मी आयुष्यात फक्त घेत आलो होतो मला दुसऱ्याचा विचार करण्याची बुद्धी नव्हती मला फक्त दुसयाकडून घ्यायचे समजत होते मी फक्त घेणारा होतो घेणारा आयुष्यात कधीच यशस्वी होत नाही. जे लोक दुसऱ्याचा विचार करतात तेच लोक जीवनात यशस्वी होतात. ? निगडेमस हा एक खंबीर व्यक्ती होता. त्याने एक प्रश्न विचारला तुमच्या मते पुनर्जन्म म्हणजे काय ? त्यासाठी मला परत आईच्या पोटात जावे लागेल का ? तो म्हणला आईच्या पोटात परत जाणे शक्य नाही हे तुला माहित नाही का . मी बोलतो आहे तो पुनर्जन्म म्हणजे आपल्या मनाची पु :र्स्थापना म्हणजे सर्व चुकीच्या कल्पना सोडून देणे आणि नव्या कल्पनांचा स्विकार करणे हा होय. ? चार्ली म्हणतो अटर्ली या इंग्रजी शब्दाचा अर्थ सांगतो तो म्हणतो अटर्ली म्हणजे हृदयापासून किंवा संपूर्णतया . तो म्हणतो तिसऱ्या पायरीत मी जी चूक केली ती तुम्ही करणार नाही असे तो म्हणतो. तो म्हणतो हे फक्त माझ्या दारुच्या समस्येला लागू आहे माझ्या इतर लैंगीक , आर्थिक बाबतीत ढवळाढवळ करू नको हि चूक चालीं यांनी तिसया पायरीत केली होती. ? चार्ली देवाला म्हणतो तु फक्त माझी दारु काढून घे बाकीचं का ते मी बघतो . जर माझी विचार करण्याची पद्धतच हाताळू शकला मी जर त्याला तसे करू दिले तर माझे लैंगिक बाबी तसे आर्थिक बाजू सुद्धा चांगल्या होतील. परमेश्वराच्या इच्छेने माझे सर्वच बाबतीत चांगले होईल . ? चार्ली म्हणतो जेव्हा माझ्या विचार करताच्या पध्दतीत सुधारणा होईल तेव्हा माझ्या जीवनाच्या सर्वच क्षेत्रातL सुधारणा होईल . आपले संपूर्ण जीवन आणि इच्छा काळजी घेण्यासाठी आपण तिसऱ्या पायरीत निर्णय घेतो. तो म्हणतो आम्ही तिसरी पायरी पत्नी , आमचे परममित्र यांचे सोबत घेण्यापेक्षा परमेश्वराला गाठलेले बरे. ? केदारभाऊ आपल्या परिश्रमातून तयार झालेले हायलाईट केलेले बिगबूक पुस्तक , ऑडिओ वर्कशाप मधील कोणतेही ऑडिओ परस्पर देणार नाही . आपले मनपूर्वक आभार - - -???️? आभार - - -???️? आभार -- - -???️?

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 1 year ago

      सुभाष भाऊ ? आभार आभार आभार !!! ??✍️??

You may also like

16252f65736e341649604183
video
16252f65736e341649604183
video
16252f65736e341649604183
video
16252f65736e341649604183
video
16252f65736e341649604183
video
16252f65736e341649604183
video
16252f65736e341649604183
video
16252f65736e341649604183
video
16252f65736e341649604183
video
16252f65736e341649604183
video
16252f65736e341649604183
video
16252f65736e341649604183
video
16252f65736e341649604183
video
16252f65736e341649604183
video
16252f65736e341649604183
video
16252f65736e341649604183
video
16252f65736e341649604183
video
16252f65736e341649604183
video
16252f65736e341649604183
video
16252f65736e341649604183
video
16252f65736e341649604183
video
16252f65736e341649604183
video
16252f65736e341649604183
video
16252f65736e341649604183
video