BBIU-027 मला समजलेले बिगबुक भाग क्र - ०२७

Unknown Alkie

Unknown Alkie

  • 89 followers

  • Category: Motivational
  • |    

    AUTOPILOT

BBIU-027 मला समजलेले बिगबुक भाग क्र - ०२७

BBIU-027 मला समजलेले बिगबुक भाग क्र - ०२७

Published: 1 year ago

Category:

  • Motivational

About:

इथे क्लिक करून तो चॅनेल पण फॉलो करा

हा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे.
?

मित्रांनो
कृपया चॅनलला फॉलो करा
व्हिडिओला लाईक करा
प्रत्येक भागाची प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये लिहा
?
माझ्या दुसऱ्या चॅनेलला सुद्धा फॉलो करा.
*Kedar Seeker सनातन संस्कार*

आत्मनिर्भर भारत की जय !!!
???????????
???
BBIU-027
"मसबिबु - मला समजलेले बिगबुक"
भाग - सत्ताविसावा
वेळ -  47.21 मिनिटे
???

सेट असाईड प्रेयर
पान क्र 16 व 17
याला उपाय आहे वाचन सुरू
बिगबुक कार्यक्रमाबद्दल बोलते
आम्ही एकत्र का जमतो
जहाजाचे उदाहरण
बिगबुक आम्हाला काय सांगते
कौटुंबिक आजार
???

कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.

प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.

मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे.

पुढचा ऑडिओ किमान 4 दिवसांनी मागवावा.

कृपया माझ्या दोन्ही चँनेलला Follow करा.
?????

Please Login to comment on this video

  • Rajesh Pawar

    Rajesh Pawar . 1 year ago

    https://atoplay.com/videos/16262cc0e6c27f1650641934

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 1 year ago

      ?

  • Anju Phadke

    Anju Phadke . 1 year ago

    नमस्कार केदार भाऊ आणि मित्रानो, मी शंकर मेसेज ऑफ होप समूह गोरेगाव (पूर्व) मुंबई. म. स. बी. बु. भाग -27 ची प्रतिक्रिया खालीलप्रमाणे... प्रकरण -2 याला उपाय आहे..... ?फेलोशिप हा उपाय नसून या उपायावर कार्य करणारे ते एक माध्यम आहे.?नवागताला आपण सुधारणेच्या कार्यक्रमाचा मेसेज देतो, आणि तो त्याला आशा देण्याचा असतो. आणि त्यासाठी फेलोशिप हे एक माध्यम आहे.?सुधारण्याचा कार्यक्रम पुस्तकात लिहिलेला आहे.?ए. ए. चा कार्यक्रम 2 प्रकारे घेतला जातो. 1. काही लोक फेलोशिपच्या माध्यमातून सुधारतात. असे लोक दारूपासून लांब राहतात पण त्यांच्या जीवनात काही फरक पडलेला दिसत नाही. 2. बिगबुक मधील 12 पायऱ्यांचा सुधारणेचा कार्यक्रम समजावून घेऊन त्यावर कृती करणे.अश्या लोकांच्या मानसिकतेत,विचारात बदल घडून आलेला असतो आणि त्यांचा दारूचा प्रश्नही सुटलेला असतो,हे एक आश्वासन आहे. ?फेलोशिप मध्ये वेगवेगळे व्यावसायिक, राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक लोक दिसतात,आणि त्यांच्यातील बंधुत्व, आणि मैत्री ही आश्चर्यकारक,अवर्णनिय आहे. हे एक आश्वासन आहे. यासाठी त्यांनी एका बोटीचे उदाहरणं दिले आहे.? आम्ही सर्वच एकाच संकटातून (दारूची समस्या घेऊन) एकमेकांना साथ देत बाहेर पडलेलो आहोत आणि हे आम्ही कधीही विसरू शकत नाही. आमच्यातील प्रेम, आपुलकी कायमच रहाते कारण आम्ही सर्वच फेलोशिप मध्ये भेटत रहातो कारण आमची समस्या ही पुन्हा उदंभवु शकते जे जहाजावरील जीव वाचलेल्या लोकांच्या बाबतीत होत नाही.?आमच्यातील प्रेम कायम रहाण्याचे दुसरे कारण आमची फेलोशिप बद्धलची कृतज्ञता. आणि म्हणूनच आम्ही मेसेज देऊन दुसऱ्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो आणि स्वतःचा जिवही सुरक्षित ठेवतो.?बिगबुक हे 95 ते 98% प्रमाणात कार्यक्रमाबद्धल बोलते, पण तरीसुद्धा जेवढी आम्हांला कार्यक्रमांची आवश्यकता आहे तेवढीच फेलोशिपची सुद्धा नितांत आवश्यकता आहे, कारण फेलोशिपमुळे आम्ही वाचलेलो आहोत, पण चांगले आयुष्य जगण्यासाठी आम्हाला कार्यक्रमाची आवश्यकता आहे. ?आमचा मद्यपाश हा आजार सारखाच आहे, त्यावरील उपाय आम्ही शोधलेला आहे,आणि म्हणूनच आम्ही एकत्र आहोत. आमच्या आजारावर उपाय एकच आहे.?12 पायऱ्यांचा जो कार्यक्रम आम्ही शोधलेला आहे त्याबद्दल आमचे निर्विवाद एकमत आहे., आणि त्याच एकमताच्या आधारावर आम्ही बंधुभावाने कृती करू शकतो. मद्यपाश आजाराच्या यातना भोगणाऱ्या सर्वाना या पुस्तकाच्या रूपाने आशेचा हा संदेश दिला जात आहे. ?हा कार्यक्रम आहे म्हणून फेलोशिप आहे, फेलोशिप आहे म्हणून कार्यक्रम नाही हेच बिल आपल्याला सांगत आहेत. ?मद्यपाश हा आजार आम्हाला झालेला आहे हे आम्ही मान्य केले आहे, आणि त्या आजाराशी दुसऱ्या कोणत्याही आजाराशी तुलना करता येणार नाही. ?बिलनी त्यासाठी आपल्याला कॅन्सर झालेल्या व्यक्तीचे उदाहरणं दिलेले आहे.अशा लोकांना सहानुभूती मिळते,त्यांच्याबद्धल वाईट वाटते,कोणी रागावत नाही, पण मद्यपाश आजार झालेल्या व्यतिबंद्धल तसें होत नाही, कारण त्याच्यामुळे गैरसमज झालेले असतात, खुन्नस निर्माण झालेली असते, आर्थिक असमर्थता, चिडलेले मित्र, मालक, नातेवाईक, मुलांची हताश झालेली जीवने, दुःखी पत्नी, आईबाप अशी अनेक दुचिंन्हे उद्भवतात. आणि म्हणूनच हा कौटुंबिक आजार आहे,असे बिल सांगतात. ?पुस्तकामूळे आपल्याला हा आजार काय आहे, त्यावरील उपाय आणि कृतीचा कार्यक्रम ह्यांचे ज्ञान मिळेल, आणि समाधानही होईल. ?बिल सांगतात की आम्ही कसे असतो, आमच्यावर उपचार करणे किती गरजेचे असते, आणि ते किती अवघड असते त्याबद्दल सांगतात.आम्हांला बोलायला प्रवृत्त करणे, आम्हाला नेमके काय होत आहे हे जाणून घेणे हे डॉक्टर, कुटुंबियांना, जिवलग मित्रालाही शक्य होत नाही, कारण आमची वागणूक विचित्र झालेली असते. आम्ही घरच्यांशी खोटे बोलतो, आणि त्यांना जास्तीत जास्त त्रास देतो. ?पण हेच पूर्वाश्रमीचा मद्यपी जेंव्हा त्याला मेसेज देतो, तेंव्हा त्याला 2 गोष्टी माहित झालेल्या असतात 1. स्वतःबद्धलची सर्व माहिती ( आजार, आणि त्याचा स्वभाव कसा आहे, विचार करण्याची पद्धत, त्याने दिलेला त्रास, केलेल्या चुका इत्यादी )2. त्यावरील उपाय आणि कृती काय आहे हेही त्याला माहित असते.आणि म्हणूनच नवागत अशा व्यक्तीसमोर बोलायला लागतो जेकी डॉक्टर किंवा नातेवाईकाना जमलेले नसते. ?दोघांचे अनुभव सारखे असल्याने, नावागताचा मेसेज देणाऱ्या व्यक्तीवर विश्वास बसायला लागतो जसे बिल आणि डॉ. बॉब यांच्याबाबत घडले होते. जोपर्यंत परस्पर संबंध प्रस्थापित होत नाहीत, एकमेकांवर विश्वास बसत नाही तोपर्यंत काहीही साध्य होणे शक्य. नाही. आपले साहित्य कोणालाच देणार नाही. पुढील भाग -28 अपेक्षित आहे. धन्यवाद आणि आभार. ??????

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 1 year ago

      शंकर भाऊ ? आभार आभार आभार !!! ?✍️?✍️?

You may also like

16262cc0e6c27f1650641934
video
16262cc0e6c27f1650641934
video
16262cc0e6c27f1650641934
video
16262cc0e6c27f1650641934
video
16262cc0e6c27f1650641934
video
16262cc0e6c27f1650641934
video
16262cc0e6c27f1650641934
video
16262cc0e6c27f1650641934
video
16262cc0e6c27f1650641934
video
16262cc0e6c27f1650641934
video
16262cc0e6c27f1650641934
video
16262cc0e6c27f1650641934
video
16262cc0e6c27f1650641934
video
16262cc0e6c27f1650641934
video
16262cc0e6c27f1650641934
video
16262cc0e6c27f1650641934
video
16262cc0e6c27f1650641934
video
16262cc0e6c27f1650641934
video
16262cc0e6c27f1650641934
video
16262cc0e6c27f1650641934
video
16262cc0e6c27f1650641934
video
16262cc0e6c27f1650641934
video
16262cc0e6c27f1650641934
video
16262cc0e6c27f1650641934
video