Heads Up! We're currently undergoing maintenance to improve your streaming experience. During this time, you may encounter some disruptions. Thanks for your patience and understanding.

BBIU-003 मला समजलेले बिगबुक भाग क्र - ००४

Unknown Alkie

Unknown Alkie

  • 89 followers

  • Category: Motivational
  • |    

    AUTOPILOT

BBIU-003 मला समजलेले बिगबुक भाग क्र - ००४

BBIU-003 मला समजलेले बिगबुक भाग क्र - ००४

Published: 1 year ago

Category:

  • Motivational

About:

ह्या चॅनेल ला पण फॉलो करावे ?

BBIU-004 मला समजलेले बिगबुक भाग क्र ००४, BBIU004

हा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे.

?

 

मित्रांनो

कृपया चॅनलला फॉलो करा 

व्हिडिओला लाईक करा 

प्रत्येक भागाची प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये लिहा 

?

माझ्या दुसऱ्या चॅनेलला सुद्धा फॉलो करा.

*Kedar Seeker सनातन संस्कार* 

आत्मनिर्भर भारत की जय !!!

???????????

???

BBIU-004

"मसबिबु - मला समजलेले बिगबुक"

भाग - चवथा  

वेळ - 48.44 मिनिटे

???

सेट असाईड प्रेयर

 स्टोरीज माहिती कंटीन्यु

(गॅरेजमध्ये दोन दोन मोटारींचे उदाहरण 12x12 मधील पान क्र 2 वर आहे, ते चुकून मी बिगबुक मध्ये असल्याचे सांगितले आहे) 

स्टोरीज मधील छान छान वाक्ये 

अनुक्रमणिका - पायऱ्या percentage (सहावी पायरी, सातवी पायरी आणि 

आठवी पायरी - या तिन्ही पायऱ्या एकाच पानावर - 1% पान ६८.

नववी पायरी - 5% भाग, पान ६९ ते ७६.)

बिल च्या लिखाणाची पद्धत 

???

कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये. 

प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा. 

मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे.

पुढचा ऑडिओ किमान 4 दिवसांनी मागवावा.

?????

Please Login to comment on this video

  • Bhimrao gaware

    Bhimrao gaware . 1 year ago

    भिमराव जी. गोरेगाव पश्चिम, श्रेयस समूह, एम. जी. रोड, मला समजलेले बिगबुक भाग -004 ( चौथा ) कहाणीचा दुसरा भाग, ❗️इंग्रजी व मराठी बिगबुकमध्ये रोमन पान क्रमांक वेगवेगळे दिलेले आहेत. कारण इंग्रजी पुस्तकात कहाण्याची यादी दिलली आहेत. व मराठी पुस्तकात कहाण्या दिल्या नाहीत. ❗️इंग्रजी पुस्तकाच्या कहाण्या, सदर्भ हे पान क्रमांका - सहित दिले आहेत,व ह्या कहाण्या तीन टप्प्यात दिल्या आहेत.पहिल्या टप्यात 9कहाण्या, दुसऱ्या टप्प्यात 17कहाण्या, तिसऱ्या टप्प्यात 15 कहाण्या ऐकून 41कहाण्या मांडल्या आहेत. त्यातून खूप अशी माहिती मिळाली आहे. त्यातून मोजक्या कहण्या मांडत आहे. ?viii - दहावी कहाणी, पान क्रमांक -359, टाईट रोप म्हणजे तो ए ए मध्ये यायच्या पूर्वी एकट्यानेच जग चालवण्याचा प्रयत्न करत होता. ?बारावी कहाणी -लीगली ब्लाइंड,=ही ऐका आंधळ्या महिलेची कहाणी आहे, ती आता एकटी नसून ती ए ए ची सभासद आहे. ती सुंदर जीवन जगत आहे. ?कहाणी तेरावी - पान क्रमांक =382 मी एन्ड अल्कोहोलीक ❓️सदर्भ #त्यांच्या जीवनाचा पूर्ण वाटोळं झाले होतं, तरी तो स्वतःला दारुड्या मानत नव्हता. ?पंधरावी कहाणी -ड्रॅन्क लाईक यु - पान क्रमांक =398, त्यानें जेव्हढया जास्तीत, जास्त मिटिंग केल्या तेवढा त्याला स्वतःचा मद्य पानाचा इतिहास माहिती होतं गेला. ?कहाणी सोळावी -द स्टॉप एन्ड टाइम -जे वेळेत थांबलेले आहेत. माझ्या सारखे मधल्या भागात जास्त कहाण्या दिल्या आहेत. तिसरा टप्प्यातील कहाण्या =दे लॉस्ट निअरली ऑल -ज्यांच्या कडे जे काही होतं, ते सर्व गमावून ए ए मध्ये आलेले आहेत.?️पहिली कहाणी -माय बॉटल माय रिझरमेन्ट एन्ड मी -माझी बॉटल माझी खुन्नस आणि मी ❗️ ?️द लिव्हड ओन्ली टू ड्रिंक -तो फक्त पिण्यासाठीच जगला ❗️?️गटर ग्रेनॉडो -पान क्रमांक -501, गटारातला शूरवीर ?️एम टी ऑन द इनसाईड -पान क्रमांक 512, एक महिलेची कहाणी ए ए मध्ये आल्यावर तिची वाढ झाली ?️ग्राऊन्डेड - पान क्रमांक -522, जमिनीवर आलेल्या ऐका पायलटची कहाणी आहे. त्याला दारूने जमिनीवर आणले, पण ए ए मध्ये येऊन त्यानें पुन्हा आकाशात भरारी घेतली.?️ए ए थॉट हिम द हॅन्डल द सोब्रायटी -पान क्रमांक -553, आपल्याला ह्यापुढे दारूशी सौदा नाही करायचा, आपल्याला सोब्राएटीशी सौदा करायचा आहे. ?बिगबुक मधील आवडत्या कहाण्या - माय चार्म्स टू लिव्ह -पान क्र.315, हा कार्यक्रम त्याच्या साठी नाही, कि त्यांना त्यांची गरज आहे? त्याच्या साठी आहे कि त्यांना गरज पण आहे ❓️आणि त्यांना तो कार्यक्रम हवा आहे. ?फियर ऑफ फियर -पान क्र.337, मला आज असं वागायचं आहे, कि उद्या त्या गोष्टीची मला लाज नाही वाटली पाहजे ❓️बिगबुकमधील अनुक्रमनिकेचा उल्लेख व विस्तार, कोणत्या पायऱ्या कोणत्या पानावर आहेत? व बिगबुक चा कोणता भाग किती टक्के कोणत्या पायरीसाठी वापरला आहेत. व बिल साहेबानच्या लिखाणाची पद्धत पहिली समश्या, नंतर उपाय आणि मग कृती सुंदर विस्तार ?केदार भाऊ आपल्या मुळे ह्या कहाण्याची माहिती आमच्या पर्यंत पोहचली खूप, खूप आभारी ? मी आपलं साहित्य कोणालाच देणार नाही. पुढचा म. स. बि. बु. भाग -005 प्राप्त व्हावा ही अपेक्षा. ??????????????

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 1 year ago

      भीमराव भाऊ ? सुंदर सुंदर अतिसुंदर ???? आभार आभार आभार !!! ??✍️??

You may also like

1627a770835b6e1652193032
video
1627a770835b6e1652193032
video
1627a770835b6e1652193032
video
1627a770835b6e1652193032
video
1627a770835b6e1652193032
video
1627a770835b6e1652193032
video
1627a770835b6e1652193032
video
1627a770835b6e1652193032
video
1627a770835b6e1652193032
video
1627a770835b6e1652193032
video
1627a770835b6e1652193032
video
1627a770835b6e1652193032
video
1627a770835b6e1652193032
video
1627a770835b6e1652193032
video
1627a770835b6e1652193032
video
1627a770835b6e1652193032
video
1627a770835b6e1652193032
video
1627a770835b6e1652193032
video
1627a770835b6e1652193032
video
1627a770835b6e1652193032
video
1627a770835b6e1652193032
video
1627a770835b6e1652193032
video
1627a770835b6e1652193032
video
1627a770835b6e1652193032
video