Heads Up! We're currently undergoing maintenance to improve your streaming experience. During this time, you may encounter some disruptions. Thanks for your patience and understanding.

BBIU-033 "मसबिबु - मला समजलेले बिगबुक" भाग - तेहेतीसावा वेळ - 48.15 मिनिटे

Unknown Alkie

Unknown Alkie

  • 89 followers

  • Category: Motivational
  • |    

    AUTOPILOT

BBIU-033 "मसबिबु - मला समजलेले बिगबुक" भाग - तेहेतीसावा वेळ -  48.15 मिनिटे

BBIU-033 "मसबिबु - मला समजलेले बिगबुक" भाग - तेहेतीसावा वेळ - 48.15 मिनिटे

Published: 1 year ago

Category:

  • Motivational

About:

हा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे. ?

मित्रांनो कृपया चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक करा प्रत्येक भागाची प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये लिहा ? माझ्या दुसऱ्या चॅनेलला सुद्धा फॉलो करा. *Kedar Seeker सनातन संस्कार*

आत्मनिर्भर भारत की जय !!! ??????????? ??? BBIU-033 "मसबिबु - मला समजलेले बिगबुक" भाग - तेहेतीसावा वेळ - 48.15 मिनिटे ???

सेट असाईड प्रेयर पान क्र 25 ते 26 श्रद्धा प्राप्त करण्याचे अनेक मार्ग धार्मिक बाब वैयक्तिक असते त्यात आम्ही लुडबुड करत नाही आज्ञेयवादी लोक कोणालाही हा कार्यक्रम घेता येईल बिगबुक मधील प्रकरणाची झलक याला उपाय आहे चा शेवट ???

कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.

प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.

मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे.

पुढचा ऑडिओ किमान 4 दिवसांनी मागवावा. ?????

Please Login to comment on this video

  • Anju Phadke

    Anju Phadke . 1 year ago

    नमस्कार केदार भाऊ आणि मित्रांनो, मी शंकर,म स बी बु भाग -033 ची प्रतिक्रिया. ?आम्हाला सर्वाना बिगबुक मधील पहिल्या 100 लोकांचे अनुभव हीं पहिली आशा दिसली.?त्या प्रेमळ, प्रभावी अशा देवाला जेंव्हा आम्ही आमच्या हृदयात प्रवेश करू दिला तेंव्हा आम्हाला नविन जीवन जगण्याचा मार्ग प्राप्त झाला. (12 पायऱ्यांचा कार्यक्रम) ?बिल आता हळूहळू आपली दुसऱ्या पायरीची तयारी करून घेत आहेत. ?विख्यात अमेरिकन मनोवैज्ञानिक विल्यम जेम्स याने व्हरायटीज ऑफ रिलीजस एक्सपेरियन्स ह्या पुस्तकात लोकांनी असंख्य मार्गाने परमेश्वराचा शोध घेतल्याचे दिग्दर्शन केल्याचे लिहिले आहे.?आपण कोणत्याही वंशाचे, जातींचे, पंथाचे, रंगाचे असलो तरी आपण सर्वजण एकाच निर्मात्याची लेकरे आहोत.?आपली इच्छा असली आणि आपण प्रामाणिक प्रयत्न करण्यास तयार असलो तर साध्या अटीवर आपल्याला त्याच्याशी संबंध प्रस्थापित करता येतात.?आमचा धार्मिक अथवा आध्यात्मिक बाबतीत कोणाशीही संघर्ष नसतो.?आमचे सभासद कोणत्या धार्मिक संस्थाशी जोडलेले आहेत त्याच्याशी आमचे काहीच कर्तव्य नाही. हा प्रत्येकाचा व्यक्तिगत प्रश्न आहे.?त्यामुळे प्रत्येकाला आपला देव निवडण्याची मुभा आहे. आमचे त्याला बंधन नाही. ?ह्यानंतरचे प्रकरण ह्यात मद्यपिदेबद्धल आणखीन काही ह्यांचे अधिक स्पष्टीकरण केलेले आहे.?त्यानंतरचे प्रकरण हे आदनेयवादि ह्यांना उद्धेशून आहे.?आपण आस्तिक, नास्तिक, आदनेयवादी, कोणत्याही जातींचे, पंथाचे, रंगाचे, वर्णाचे असलात तरी आमचा आध्यात्मिक अनुभव घेण्यास आपल्याला कोणताही अडथळा येणार नाही कारण त्याबाबत आम्ही नाक खुपसत नाही. ?हे पुस्तक आम्ही कसे सुधारलो याचे स्पष्ट मार्गदर्शन करते,त्यानंतर 42 व्यक्तिगत कहाण्या दिलेल्या आहेत.?ह्या कहाण्यात प्रत्येक सदस्य त्याच्या भाषेत त्याच्या दृष्टिकोनातून परमेश्वराशी कसे नाते प्रस्थापित केले हे कथन करतो, त्यामुळे सभासदांमधील व्हरायटी, आणि त्यांच्या जीवनात काय घडले याची सुस्पष्ट कल्पना येते.?ह्या कहाण्या वाचताना कोणीही त्याचा चुकीचा अर्थ काढू नये अशी आम्ही आशा करतो.?हे पुस्तक वाचल्यावर आम्ही असे नक्की म्हणू कीं होय मी पण ह्यांच्यातलाच आहे, आणि मलाहीं हे जीवन जगण्याचा मार्ग मिळायलाच हवा, असा आमचा विश्वास आहे. केदार भाऊ आपले मनःपूर्वक आभार. आपले साहित्य कोणालाच देणार नाही ह्याची खात्री देऊन पुढील भाग -034 ची अपेक्षा करतो. आभार, आभार, आभार. ??????

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 1 year ago

      शंकर भाऊ ? आभार आभार आभार !!! ??✍️??

  • Vijay kadam

    Vijay kadam . 1 year ago

    ??????? ?नमस्कार केदार भाऊ मी विजय के.नवप्रकाश समुह ठाणे. बिगबुक वाचन सभा भाग क्र.८५ या भागात बिल डब्ल्यू म्हणतात माझ्या मद्यपाशाच्या यातना मी भोगल्या आहेत. म्हणून मला मद्यमुक्तेची किंमत आहे काळाकुट्ट भुतकाळ माझ्या यशाची गुरुकिल्ली आहे. ?तुमच्या दारू पिण्याच्या अनुभवातून तुम्ही दुसऱ्याचा जीव वाचवु शकता. मद्यमुक्तेत सर्व दिवस सारखे नसतात वाईट दिवस येवू शकतात त्यावेळी बिगबुक तुमच्या समस्या सोडवणार आहे. म्हणून मला नववी पायरी पुर्ण घेतली पाहिजे नाहीतर पुन्हा दारू हातात येईल. ?या भगात नववी पायरी कशी घ्यायची नुकसान भरपाई कशी करायची हे आम्हाला बिल डब्ल्यू समजावून सांगत आहेत. पुढे ते म्हणतात तुम्ही माफी मागताना तुमचा अपमान ही होऊ शकतो तेव्हा खेद वाटून घेऊ नका वाईट वाटून घेऊ नका. भुतकाळाबद्दल जास्त विचार करू नका. ?मी माझ्या आँफिस मध्ये एकदा दारू पिऊन हातात सिगारेट घेऊन साहेबांच्या कँबीन मध्ये जाऊन वाद घातला होता व माझ्या वरीष्ठ साहेबांना उलटे सुलटे बोलून शिवीगाळ केली होती परंतु त्यांनी माझी नोकरी जाईल म्हणून मला माफ केले होते. मद्यमुक्तेत मी साहेबांची माफी मागून ते माझ्या पेक्षा वयाने देखील मोठे होते म्हणून मी त्यांच्या पाया पडून माफी मागितली व काँफी पिण्याकरीता आनंदाने गेलो होतो. ?आता मद्यमुक्तीत मी स्पाँन्सर घेतला असून आँफिस मध्ये सुध्दा माझा मार्गदर्शक आहे. बिल डब्ल्यू म्हणतात माझ्या माफी मागण्यामुळे ज्यांना त्रास होणार आहे अश्या लोकांना आम्ही टाळले पाहिजे. आता आम्ही खुलेपणाने कर्जदारांना भेटलो व परतफेड केली व दारू पिण्यामुळे मला पैसे देण्यासाठी उशीर झाला हे त्यांना सांगितले आहे. ?मला आता माझ्या मद्यमुक्त आयुष्याची चांगली सुरुवात करावयाची आहे. मी दारू पिण्याच्या काळात नशेत माझ्या मोठे पणा साठी दुसऱ्याला आर्थिक मदत केली होती म्हणून त्यांना माफ केले आहे. बिल डब्ल्यू म्हणतात कर्जदारांची भिती आपण सोडून दिली पाहिजे त्यांच्या पासून पळून न जाता तोंड लपवून न जाता त्यांना सामोरे जाऊन त्यांची माफी मागून परत फेड केली पाहिजे नाहीतर मद्यपानाकडे वळण्याची भिती असते. ?केदार भाऊ मला पुढील बिगबुक वाचन सभा भाग ८६ पाठवा.मी माझे हायलाईट केलेले बिगबुक तसेच नोटबुक, आँडियो, बारा आणि बारा बुक कोणालाही देणार नाही आपला खूप आभारी आहे धन्यवाद. ???????

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 1 year ago

      विजय भाऊ ? आभार आभार आभार !!! ?

You may also like

162dc02a33f8311658585763
video
162dc02a33f8311658585763
video
162dc02a33f8311658585763
video
162dc02a33f8311658585763
video
162dc02a33f8311658585763
video
162dc02a33f8311658585763
video
162dc02a33f8311658585763
video
162dc02a33f8311658585763
video
162dc02a33f8311658585763
video
162dc02a33f8311658585763
video
162dc02a33f8311658585763
video
162dc02a33f8311658585763
video
162dc02a33f8311658585763
video
162dc02a33f8311658585763
video
162dc02a33f8311658585763
video
162dc02a33f8311658585763
video
162dc02a33f8311658585763
video
162dc02a33f8311658585763
video
162dc02a33f8311658585763
video
162dc02a33f8311658585763
video
162dc02a33f8311658585763
video
162dc02a33f8311658585763
video
162dc02a33f8311658585763
video
162dc02a33f8311658585763
video