BBIU-034 "मसबिबु - मला समजलेले बिगबुक" भाग - चौतीसावा

Unknown Alkie

Unknown Alkie

  • 89 followers

  • Category: Motivational
  • |    

    AUTOPILOT

BBIU-034 "मसबिबु - मला समजलेले बिगबुक" भाग - चौतीसावा

BBIU-034 "मसबिबु - मला समजलेले बिगबुक" भाग - चौतीसावा

Published: 1 year ago

Category:

  • Motivational

About:

हा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे. ?

मित्रांनो कृपया चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक करा प्रत्येक भागाची प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये लिहा ? माझ्या दुसऱ्या चॅनेलला सुद्धा फॉलो करा. *Kedar Seeker सनातन संस्कार* आत्मनिर्भर भारत की जय !!! ??????????? ??? BBIU-034 "मसबिबु - मला समजलेले बिगबुक" भाग - चौतीसावा वेळ - 49.17 मिनिटे ???

सेट असाईड प्रेयर पान क्र 27 ते 28 मद्यपीडेविषयी आणखी काही माहिती मान्य न करणे आयडेंटिफिकेशन असंख्य निष्फळ प्रयत्न रिझर्व्हेशन्स काढून टाकणे भ्रम नष्ट केला पाहिजे पहिली पायरी नेमकी कशी घ्यायची स्पष्ट मार्गदर्शन कायमचा आणि वाढत जाणारा आजार आयडेंटिफिकेशन मद्य थांबविण्यासाठी केलेले प्रयत्न काही काळ थांबता येते पण....... ???

कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.

प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.

मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे. ?????

"ह्या ऑडिओमध्ये माझे वैयक्तिक विचार आणि मते आहेत, ते कालांतराने बदलू पण शकतात. " त्यातील आपल्याला काही आवडले नाही तर कृपया या चॅनेलकडे दुर्लक्ष करावे ही विनंती आहे. ?

कृपया प्रत्येक वर्कशॉप चे सर्व ऑडिओ सिरीयली ऐकावेत. ?????

माझा दुसरा चॅनेल - https://youtube.com/playlist?list=PLi0XrE18Ct6z9uBYUzElZU2fAunTdupNP ?

Please Login to comment on this video

  • Anju Phadke

    Anju Phadke . 1 year ago

    नमस्कार केदार भाऊ आणि मित्रांनो, मीं शंकर मेसेज ऑफ होप समूह, गोरेगाव (पूर्व), मुंबई. म स बी बु भाग 034 ची प्रतिक्रिया. ?प्रकरण 3 रे,मद्यपिडेबद्धल आणखी काही. ?आपल्याला पहिली पायरी 100% घेतली तरच आपल्याला सुधारणेचा कार्यक्रम समजणार आहे. ?आपल्याला अंतर्मनातून कोणतीही आडकाठी न ठेवता हीं कबुली द्यायची आहे की आपण मद्यासक्त आहोत.?आपण इतरांप्रमाणे आहोत किंवा होऊ शकू हा भ्रमच नष्ट झाला पाहिजे. हीं पायरी आपली आपल्यालाच घ्यायची आहे.तेंव्हाच आपली पहिली पायरी 100% होणार आहे.? आजार समजूनही.मद्यपी, आपली मद्यशक्ती पुढील हतबलता मान्य करायला तयार नसतो.? आपण मद्यासक्त आहोत हे मान्य करायला तो तयार नसतो,त्यासाठी तो असंख्य कारणे देतो ?आपण इतरांपेक्षा शारीरिक आणि मानसिक दृष्टीने वेगळे आहोत असेच त्याला वाटत असते, आणि म्हणून इतरांप्रमाणे आपण मद्यपान करू शकतो हे दाखवण्याचा तो असंख्य वेळेला निष्फळ प्रयत्न करतो .?त्याची एकच आकांशा असते की कधीतरी, कसेतरी मर्यादित मद्यपान करू शकू. हीं भुलवणारी ईच्छा तो पागलपणा, किंवा मृत्यूच्या दारापर्यंत जतन करतो.?आपण आता असे मद्यपी आहोत की आपण आता मर्यादित मद्यपान करण्याची पात्रताच गमावली आहे.?पूर्वी आम्ही कधीतरी मर्यादित मद्यपान केलेही होते, पण तो कालावधी ( श्रावण, गणपती, नवरात्र)फार थोडासाच होता, आणि तो काळ संपल्यावर आमची मद्यावर नियंत्रणाची शक्ती कमी कमी होताना दिसून आली, आणि त्याचा शेवट आमच्या अध:पत्नात होत असे.?आमची खात्री झाली आहे की आम्ही कधीही बरा न होणारा, आणि वाढत जाणाऱ्या आजाराच्या पकडीत सापडलेलो आहोत.?आम्हाला आता मर्यादित मद्यपान करता येणे शक्य नाही, कारण आजतागायत विज्ञानाला ते साध्य झालेले नाही.?मद्यशक्तीशी परिचित डॉक्टरांचेहीं तसेंच मत आहे हे सुद्धा आपल्याला मनातील रीसर्व्हशन काढायला उपयुक्त आहे.?बिल म्हणतात की जर एखाद्या मद्यप्याला हे शक्य झाले तर आम्ही त्याचे अभिनंदनच करू.?आपण मर्यादित मद्यपान करण्यासाठी काय काय केले हे प्रत्येकाने तपासून पहा, आपली त्यासाठी दिलेली कारणे अगणित दिसून येतील.?मीटिंग मध्ये 90 दिवस सलग मिटिंग करा आणि आपण मद्यासक्त आहात का ते स्वतःच ठरवा, आणि जर पटत नसेल तर बारामध्ये जाऊन मर्यादित मद्यपान करू शकता का ते पहा.?तुम्ही जर प्रामाणिक असाल तर निर्णय घ्यायला तुम्हाला वेळ लागणार नाही. केदार घाऊंचे आभार ????

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 1 year ago

      शंकर भाऊ ? आभार आभार आभार !!! ??✍️??

You may also like

162ed7dc1913561659731393
video
162ed7dc1913561659731393
video
162ed7dc1913561659731393
video
162ed7dc1913561659731393
video
162ed7dc1913561659731393
video
162ed7dc1913561659731393
video
162ed7dc1913561659731393
video
162ed7dc1913561659731393
video
162ed7dc1913561659731393
video
162ed7dc1913561659731393
video
162ed7dc1913561659731393
video
162ed7dc1913561659731393
video
162ed7dc1913561659731393
video
162ed7dc1913561659731393
video
162ed7dc1913561659731393
video
162ed7dc1913561659731393
video
162ed7dc1913561659731393
video
162ed7dc1913561659731393
video
162ed7dc1913561659731393
video
162ed7dc1913561659731393
video
162ed7dc1913561659731393
video
162ed7dc1913561659731393
video
162ed7dc1913561659731393
video
162ed7dc1913561659731393
video