Heads Up! We're currently undergoing maintenance to improve your streaming experience. During this time, you may encounter some disruptions. Thanks for your patience and understanding.
रोटी मेकर वापर कसा करावा/roti mekar/DIVYA Roti Maker

रोटी मेकर वापर कसा करावा/roti mekar/DIVYA Roti Maker

Published: 1 year ago

Category:

  • Entertainment

About:

रोटी मेकर वापर कसा करावा/roti mekar/DIVYA Roti Maker

 

 

 

DIVYA ROTI MEKAR 

 

DIVYA ROTI MEKAR

https://amzn.to/3X2x5M5

https://www.amazon.in/DIVYA-Premium-Stainless-Steel-Electric/dp/B0B4JM8NFP?&linkCode=ll1&tag=q1w2e3r4t50d-21&linkId=748dd3e6e0a67462cf97ff250e171c51&language=en_IN&ref_=as_li_ss_tl

 

 

 


Product buying links:-

PIGEON HANDY CHOPPER XL SIZE

https://amzn.to/3YloQwt

https://amzn.to/3JLMWMa

Handy mini chopper :- https://amzn.to/3D3rxda
 

Apple piller :- https://amzn.to/3IZHk0n

Muskmelon slicer :-https://amzn.to/3kv0xwV

Watermelon baller :- https://amzn.to/3CXSjDV

Pineapple corer :-https://amzn.to/3wjzY0i

Claver cutter :- https://amzn.to/3WkKU8s

Bavarian edgeh :- https://amzn.to/3XtXCDe

Herb cutter :- https://amzn.to/3kk9JE7

Handy mini chopper :- https://amzn.to/3D3rxda

 

 

 

 

 

नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे दिव्या रोटी मेकर बद्दल

सर्वात पहिले पीठ चांगले मळून घ्या नंतर त्याला अर्धा तास नरम होण्यासाठी तसेच ठेवा

दिव्या रोटी मेकर चालू करताच लाल लाईट लागते. तीन ते चार मनिटात लाईट बंद होते त्या नंतर रोटी मेकर रोटी बनवण्यासाठी तयार होते यानंतर नरम अट्याचा गोळा करून पिठात बुडवून दिव्या रोटी मेकर च्या सेंटर च्या थोडे वर ठेवा यानंतर वरील प्लेट त्यावर टाकून ह्यांडेल ने प्रेस करावे आणि लगेच खोलावे ज्याने आट्याच गोळा ना तुटता गोल आकारात चपाती बनेल काही वेळ चपाती भाजू द्या जेव्हा चापतीला थोडे थोडे फुगे येतील तेव्हा चपाती पलटा काही वेळाने पुन्हा एकदा पलटा ताकी चपाती दोन्ही बाजूंनी चांगली शेकेल तेव्हा चपाती भुगायला सुरुवात होईल जर चपाती फुगत नसेल तर वरील प्लेट त्यावर टाका याने चपाती नक्कीच फुगेल काही गोष्टी लक्षात ठेवा पीठ चांगले मळलेले पाहिजे आणि नरम पाहिजे पिठाचा गोळा थोडा कोरड्या पिठात बुडवून रोटी मेकर च्या हीच जवळ ठेवा मधो मध ठेऊ नका वरील प्लेट व लिव्हर दोन्ही एकदाच दाबा ताकी चपाती बाहेर येणार नाही बंद करते वेळी जास्त प्रेस करू नका यासाठी लाकडी उलताने वापरा रोटी मेकर ला सारखे सुख्या कपड्यानेच साफ करावे पाण्याचा उपयोग करू नये वापर करताना गरम प्लेट चे ध्यान असूद्या याच काही गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. दिव्या रोटी मेकर परचस करण्यासाठी लिंक डिस्क्रपशन दिली आहे थेथून तुम्ही हे घेऊ शकता

Please Login to comment on this video

  • ChunChun Dream Creation

    ChunChun Dream Creation . 1 year ago

    Mene follow kardiya.aap vi follow kardo. Channel Name=ChunChun Dream

You may also like

163dfb70c6aa881675605772
video
163dfb70c6aa881675605772
video
163dfb70c6aa881675605772
video
163dfb70c6aa881675605772
video
163dfb70c6aa881675605772
video
163dfb70c6aa881675605772
video
163dfb70c6aa881675605772
video
163dfb70c6aa881675605772
video
163dfb70c6aa881675605772
video
163dfb70c6aa881675605772
video
163dfb70c6aa881675605772
video
163dfb70c6aa881675605772
video