Kedar Pooja Pravas
- 25 followers
- Category: Travel
- | Follow
आई दादांशी चर्चा व परतीचा प्रवास सज्जनगड भाग - ०४
Published: 10 months agoCategory:
- Travel
About:
सज्जनगड विषयवार आई दादांशी चर्चा व परतीचा प्रवास सज्जनगड भाग - ०४
पुणे - सज्जनगड - पुणे असा एक तासाहून मोठा व्हिडीओ यापूर्वीच आम्ही पोस्ट केला आहे. पण एक तासाचा व्हिडीओ पाहणे खूप लोकांना जरा अवघड जाते, म्हणून काही दर्शकांच्या विनंतीवरून ह्या सुंदर सहलीचे छोटे छोटे भाग पोस्ट करत आहोत. हा त्यातील पहिला भाग आहे. ? कृपया व्हिडीओला लाईक, कॉमेंट आणि शेअर करा. चॅनेलची नोटिफिकेशन on करा. ? पुणे - सज्जनगड - पुणे ४ जून २०२३ ? #सातारा #पुणे #खंबाटकी #सज्जनगड #मराठी #कात्रज #भोर #बालाजी #नारायणपूर #Katraj #Bhor #ketkawle #केतकवळे #खंबाटकी_घाट #Khambatki #दासनवमी #रामनवमी #समर्थ #रामदास_स्वामी #दर्शन #कल्याणस्वामी #शेजघर #Kedar_K Kedar Pooja Pravas #आई #दादा #चर्चा #प्रवास
Please Login to comment on this video
- Video has no comments