Heads Up! We're currently undergoing maintenance to improve your streaming experience. During this time, you may encounter some disruptions. Thanks for your patience and understanding.

Tilak/गंध/कुंकू लावायची लाज का ? Tilak गंध कुंकू सनातन

Kedar Seeker सनातन संस्कार

Kedar Seeker सनातन संस्कार

  • 205 followers

  • Category: Travel
  • |    

    AUTOPILOT

Tilak/गंध/कुंकू लावायची लाज का ? Tilak गंध कुंकू सनातन

Tilak/गंध/कुंकू लावायची लाज का ? Tilak गंध कुंकू सनातन

Published: 2 years ago

Category:

  • Travel

About:

गंध आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये कपाळाला गंध किंवा कुंकू लावण्याला फार महत्व आहे. कपाळावरील मध्य भाग हे श्रीहरी चे स्थान आहे आणि तिथे आज्ञा चक्र / ऊर्जा केंद्र असते. ह्या स्थानाला तिसरा डोळा असेही म्हटले जाते. चंदन, गोपीचंदन, कुंकू, शेंदूर, अंगारा, भंडारा, भस्म, जल तिलक प्रकार - गोलाकार, ज्योतीचा आकार आणि U शेप मंत्र - ॐ यशस्करं बलवंतं प्रभुत्वं तमेव राजाधिपतिर्बभूव ॥ संकीर्ण नागाश्वपतिंर्नराणां सुमंगल्यं सततं दीर्घमायु: ॥१॥ गंध लावण्याचे अनेक मंत्र आहेत. आपल्याला ते मंत्र सहज मिळू शकतील. त्यातील कोणताही मंत्र आपण पाठ करून वापरू शकता. स्वतःला मधल्या बोटाने गंध लावले जाते आणि देवाला गंध लावताना करंगळीच्या शेजारचे बोट वापरावे. गंध लावण्याचे फायदे गंध / कुंकू मांगल्याचे प्रतीक आहे. ज्यांना रोज देवपूजा करायला वेळ नाही, त्यांनी स्नान झाल्यावर कपाळाला रोज गंध लावले तर त्यांना पूजा केल्याचे पुण्य प्राप्त होते. गंध लावल्याने आपल्यापासून दुष्टशक्ती लांब राहतात. गंध लावण्याने सौन्दर्य वाढते आत्मविश्वास किंवा आत्मबल वाढते. व्यक्तित्व प्रभावशाली होते (इम्प्रेशन) चांगले पडते आपल्याबद्दल आदर वाढतो आपल्या शत्रूला भीती वाटते (चरकतो) शांतता आणि प्रसन्नतेचा अनुभव येतो सेरा टोनिन आणि बीटा एन्डोर्फिन सारखी रसायनांचा मेंदूमध्ये झाल्याने उदासीनता कमी होऊन उत्साहवर्धन होते. एकाग्रता वाढते काही प्रकारची डोकेदुखी कमी होते. धार्मिक मान्यतेनुसार चंदन तिलक लावल्याने पापांचा नाश होतो. ज्योतिष शास्त्रानुसार तिलक लावल्याने ग्रहांची शांती होते. गंध लावणाऱ्यांच्या घराची भरभराट होते. आज आपल्यातील बऱ्याच लोकांना गंध लावण्याची लाज वाटते जी इतर धर्मियांना अजिबात वाटत नाही..... आपल्यावर 800 वर्षे मुघलांनी सतत हल्ले केले, तरी सुद्धा आपली संस्कृती टिकून होती. आपल्याला आपल्या संस्कृतीची लाज वाटत नव्हती. आपल्या संस्कृतीचे सर्वात जास्त नुकसान कम्युनिस्ट आणि ज्याला बॉलिवूड म्हणून ओळखले जाते अशा उर्दू फिल्म इंडस्ट्री उर्फ कराचीवुड ने केले. वर्षानुवर्षे आपले शिक्षण खाते मुस्लिम शिक्षण मंत्री होते आणि सर्व सिल्याबस लेखक त्यांचेच किंवा कम्युनिस्ट होते. ह्या लोकांनी आणि कराचीवूड ने आपल्या लोकांच्या अंतर्मनावर असे खोलवर वार केले की आपल्याला आपल्याच संस्कृतीची लाज वाटू लागली आणि हे सर्व कधी आणि कसे घडले याची आपल्याला जाणीवही झाली नाही. आपल्याला गंध लावण्याचा अजिबात आग्रह नाही, पण आपण ह्याबाबत सखोल विचार करावा अशी विनंती नक्की आहे. निदान काही दिवस हा प्रयोग करून तरी पहा, तुमचे तुम्हालाच त्याचे फायदे समजतील. धन्यवाद !!!

Please Login to comment on this video

  • SAKAR CLASSES
Sakar classes

    SAKAR CLASSES Sakar classes . 1 year ago

    om?️?️?️?️?️?️?️?️

  • Kedar Seeker

    Kedar Seeker . 2 years ago

    ??????

  • Rohini Khaladkar

    Rohini Khaladkar . 2 years ago

    ?????️?️??

  • Pooja Kedar K

    Pooja Kedar K . 2 years ago

    झकास ????️???

  • Pooja Kedar K

    Pooja Kedar K . 2 years ago

    ????

  • Kedar Seeker सनातन संस्कार

    Kedar Seeker सनातन संस्कार . 2 years ago

    कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा

  • Kedar Seeker सनातन संस्कार

    Kedar Seeker सनातन संस्कार . 2 years ago

    ?️??️??️???

You may also like

161c7c380458f61640481664
video
161c7c380458f61640481664
video
161c7c380458f61640481664
video
161c7c380458f61640481664
video
161c7c380458f61640481664
video
161c7c380458f61640481664
video
161c7c380458f61640481664
video
161c7c380458f61640481664
video
161c7c380458f61640481664
video
161c7c380458f61640481664
video
161c7c380458f61640481664
video
161c7c380458f61640481664
video
161c7c380458f61640481664
video
161c7c380458f61640481664
video
161c7c380458f61640481664
video
161c7c380458f61640481664
video
161c7c380458f61640481664
video
161c7c380458f61640481664
video
161c7c380458f61640481664
video
161c7c380458f61640481664
video
161c7c380458f61640481664
video
161c7c380458f61640481664
video
161c7c380458f61640481664
video
161c7c380458f61640481664
video