Heads Up! We're currently undergoing maintenance to improve your streaming experience. During this time, you may encounter some disruptions. Thanks for your patience and understanding.

BGM-006 श्रीमद्भग्वद्गीता मराठी भाष्य वाचन भाग क्र - ००६ श्लोक क्र २२ ते ४७

Kedar Seeker सनातन संस्कार

Kedar Seeker सनातन संस्कार

  • 205 followers

  • Category: Travel
  • |    

    AUTOPILOT

BGM-006 श्रीमद्भग्वद्गीता मराठी भाष्य वाचन भाग क्र - ००६ श्लोक क्र २२ ते ४७

BGM-006 श्रीमद्भग्वद्गीता मराठी भाष्य वाचन भाग क्र - ००६ श्लोक क्र २२ ते ४७

Published: 1 year ago

Category:

  • Travel

About:

BGM-006 श्रीमद्भग्वद्गीता मराठी भाष्य वाचन भाग क्र - ००६ श्लोक क्र २२ ते ४७ ????????? अर्जुन विषाद योग पहिला अध्याय भाष्य वाचन क्रमशः २२ वा श्लोक वाचन सुरू गीता आपल्या जीवनास लागू करणे श्लोक वाचन, त्याचा अर्थ वाचन त्या श्लोकावरील प्रश्नोत्तरे पहिला अध्याय, २२ ते ४७ श्लोक पूर्ण पहिला अध्याय समाप्ती ? व्हिडीओ आवडल्यास लाईक करा एक छोटीशी कॉमेंट लिहा शेअर करा चॅनेया सबस्क्राईब / फॉलो करा ???️??

#गीता #भगवद्गीता #Gita #अर्जुनविषादयोग #अध्याय Email - kedarseeker1@zohomail.in

Please Login to comment on this video

  • Bharati Naik

    Bharati Naik . 1 year ago

    जय श्रीकृष्ण ?????

  • Anju Phadke

    Anju Phadke . 1 year ago

    BGM 006 भागाची प्रतिक्रिया अर्जुन श्रीकृष्णाला आपला रथ दोन्ही सैन्याच्या मधोमध उभा करायला सांगतो आणि दुर्योधनाच्या सैन्यातील आपले सगळे आप्तेष्ट पाहून युद्ध करण्यासाठी नकार देतो. तो म्हणतो की मीं अधर्माला धर्म मानत नाही, आणि म्हणून या सर्वाना मारून अधर्म करून मिळणाऱ्या राज्याचा मला काय उपयोग? दुर्योधनाला हे समजत नाही आहे, पण मला समजत असताना मीं हे केले तर कुळ नाशाच्या पापाचा मीं धनी होईन, त्यापेक्षा मीं शस्त्र खाली ठेवतो आणि त्यांना सामोरे जातो. मला त्यांनी जरी मारले तरी त्यात मला समाधानच मिळेल.यात आपल्याला मनू स्मृती आणि वसीष्ट स्मृती यातील श्लोक आणि मनुष्य स्वभावातील दोष कसे असतात याचे आकलन होते. येथे पहिला अध्याय अर्जुन विषाद योग समाप्त होतो. हे सर्व केदार भाऊंमुळे ऐकायला मिळत आहे याचा खूप आनंद होत आहे. केदार भाऊंचे आभार. ??

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 1 year ago

      शंकर भाऊ ? आभार आभार आभार !!! ???

  • Pooja Kedar K

    Pooja Kedar K . 1 year ago

    सुंदर विवेचन ??????

  • Vikas Sanatan Vlogs

    Vikas Sanatan Vlogs . 1 year ago

    जय श्री राम

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 1 year ago

      जय श्रीराम ?

You may also like

162dd2e08475f11658662408
video
162dd2e08475f11658662408
video
162dd2e08475f11658662408
video
162dd2e08475f11658662408
video
162dd2e08475f11658662408
video
162dd2e08475f11658662408
video
162dd2e08475f11658662408
video
162dd2e08475f11658662408
video
162dd2e08475f11658662408
video
162dd2e08475f11658662408
video
162dd2e08475f11658662408
video
162dd2e08475f11658662408
video
162dd2e08475f11658662408
video
162dd2e08475f11658662408
video
162dd2e08475f11658662408
video
162dd2e08475f11658662408
video
162dd2e08475f11658662408
video
162dd2e08475f11658662408
video
162dd2e08475f11658662408
video
162dd2e08475f11658662408
video
162dd2e08475f11658662408
video
162dd2e08475f11658662408
video
162dd2e08475f11658662408
video
162dd2e08475f11658662408
video