Heads Up! We're currently undergoing maintenance to improve your streaming experience. During this time, you may encounter some disruptions. Thanks for your patience and understanding.

BGM-025 श्रीमद्भग्वद्गीता मराठी भाष्य वाचन, भाग क्र - ०२५ अध्याय ४,

Kedar Seeker सनातन संस्कार

Kedar Seeker सनातन संस्कार

  • 205 followers

  • Category: Travel
  • |    

    AUTOPILOT

BGM-025 श्रीमद्भग्वद्गीता मराठी भाष्य वाचन, भाग क्र - ०२५ अध्याय ४,

BGM-025 श्रीमद्भग्वद्गीता मराठी भाष्य वाचन, भाग क्र - ०२५ अध्याय ४,

Published: 1 year ago

Category:

  • Travel

About:

BGM-025 श्रीमद्भग्वद्गीता मराठी भाष्य वाचन भाग क्र - ०२५ अध्याय ४, ज्ञानकर्मसंन्यास योग श्लोक क्र २४ ते २८ ???️?? श्लोक क्र २४ पासून आरंभ विविध यज्ञाचे प्रकार श्लोक क्र २८ पर्यन्त वाचन पृष्ठ क्र २३९ ते २४८ ??? व्हिडीओ आवडल्यास लाईक करा एक छोटीशी कॉमेंट लिहा  शेअर करा चॅनेलची नोटिफिकेशन ON करा ???️?? संपर्क - kedarseeker1@zohomail.in ? #गीता #भगवद्गीता #Gita #ज्ञानकर्मसंन्यासयोग #अध्याय #Chapter #कृष्ण #अर्जुन #ज्ञान #knowledge #marathi #मराठी #हिंदू #Hindu #आत्मा #संस्कार #Sanskar #परमात्मा #भाष्य #वाचन #सनातन #Karmayog

Please Login to comment on this video

  • Anju Phadke

    Anju Phadke . 1 year ago

    श्रीमद भगवदगीता मराठी भाष्य वाचन भाग BGM -025, अध्याय -4, ज्ञानकर्मसन्यास योग श्लोक -24 ते 28. ?भगवंत आपल्याला ब्रह्मयज्ञ, दैवयज्ञ, आणि अभेद दर्शनरुपी यज्ञ इत्यादी यज्ञाचे वर्णन करून सांगतात. ?या यज्ञात ब्रम्हरूप करत्याच्या द्वारा हवन करण्याजोगे द्रव्य, आणि अग्नीमध्ये आहुती देण्याची क्रियाही ब्रम्ह आहे आणि त्या योग्याला मिळण्याजोगे फळसुद्धा ब्रम्हच आहे.?काही योगी देवपूजारूप यज्ञाचे अनुष्ठान करतात तर काही योगी परब्रम्ह परमात्मारूपी अग्नित अभेददर्शनरूप यज्ञाच्या यज्ञाचे हवन करतात.?काही योगी इंद्रियांचे संयमरूप अग्नीत हवन करतात तर काही योगी सर्व विषयांचे इंद्रियरूप अग्नीत हवन करतात.?काही योगी इंद्रियांच्या सर्व क्रिया आणि प्राणांच्या सर्व क्रिया यांचे ज्ञानाने आत्मसंयमयोगरूप अग्नीत हवन करतात.?काही द्रव्यविषयक यज्ञ करणारे असतात, काही तपश्चर्यारूप यज्ञ करतात, काही योगरूप यज्ञ करतात. काही अहिंसा पाळणारे स्वाध्यायरूप ज्ञानयज्ञ करणारे असतात हा भाग समजायला कठीण असून, जगदयालजी, केदार भाऊ,आणि इतरांनी आपल्याला सोपा करून प्रश्न -उत्तराच्या माध्यमातून सोपा करून सांगितला आहे त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. ??????

  • Sarjeet Choudhary

    Sarjeet Choudhary . 1 year ago

    Hari om ?

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 1 year ago

      हरी ॐ ?

  • Jay

    Jay . 1 year ago

    राम राम भाई

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 1 year ago

      जय श्रीराम ???

  • VISHWAKARMA Kumar

    VISHWAKARMA Kumar . 1 year ago

    ??? आपका यह प्रयास सराहनीय एवं बहुत सुंदर है।

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 1 year ago

      आभार ?

  • Namaste Italy

    Namaste Italy . 1 year ago

    ???

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 1 year ago

      ?

You may also like

163c04df0465e51673547248
video
163c04df0465e51673547248
video
163c04df0465e51673547248
video
163c04df0465e51673547248
video
163c04df0465e51673547248
video
163c04df0465e51673547248
video
163c04df0465e51673547248
video
163c04df0465e51673547248
video
163c04df0465e51673547248
video
163c04df0465e51673547248
video
163c04df0465e51673547248
video
163c04df0465e51673547248
video
163c04df0465e51673547248
video
163c04df0465e51673547248
video
163c04df0465e51673547248
video
163c04df0465e51673547248
video
163c04df0465e51673547248
video
163c04df0465e51673547248
video
163c04df0465e51673547248
video
163c04df0465e51673547248
video
163c04df0465e51673547248
video
163c04df0465e51673547248
video
163c04df0465e51673547248
video
163c04df0465e51673547248
video