खवय्यांची मेजवानी
- 0 followers
- Category: Entertainment
- | Follow
Veg Fish Curry
Published: 1 year agoCategory:
- Entertainment
About:
veg fish curry
पारि साठी साहित्य
1. बेसन पीठ 1 वाटी
2. गव्हाचे पीठ पाव वाटी
3. लाल तिखट 1/2 चमचा
4. हळद पाव चमचा
5. गरम मसाला पाव चमचा
6. हिंग पाव चमचा
7. धने जीरे powder पाव चमचा
8. मीठ चवीनुसार
9. तेल 1 चमचा
10. पाणी आवश्यकतेनुसार
करी साठी साहित्य:
1. ओला नारळ पाव वाटी
2. कांदा 1
3. टोमॅटो 1
4. हिरव्या मिरच्या 2
5. लसूण 4 पाकळ्या
6. आल थोडे
7. लाल तिखट 1 चमचा
8. हळद पाव चमचा
9. गरम मसाला पाव चमचा
10. धणे जिरे पूड पाव चमचा
11. पाणी आवश्यकतेनुसार
12. तेल 4 चमचा
13. मीठ चवीनुसार
14. आल लसूण पेस्ट 1 चमचा
15. हिंग पाव चमचा
Eat Healthy, Keep Wealthy
Please Login to comment on this video
- Video has no comments