Heads Up! We're currently undergoing maintenance to improve your streaming experience. During this time, you may encounter some disruptions. Thanks for your patience and understanding.

BGM-028 श्रीमद भगवद्गीता मराठी भाष्य वाचन, भाग क्र - ०२८ अध्याय ५

Kedar Seeker सनातन संस्कार

Kedar Seeker सनातन संस्कार

  • 205 followers

  • Category: Travel
  • |    

    AUTOPILOT

BGM-028 श्रीमद भगवद्गीता मराठी भाष्य वाचन, भाग क्र - ०२८ अध्याय ५

BGM-028 श्रीमद भगवद्गीता मराठी भाष्य वाचन, भाग क्र - ०२८ अध्याय ५

Published: 1 year ago

Category:

  • Travel

About:

BGM-028 श्रीमद्भग्वद्गीता मराठी भाष्य वाचन, भाग क्र - ०२८ अध्याय ५ कर्मसंन्यास योग श्लोक क्र १ ते ४ ???️?? श्लोक क्र १ पासून आरंभ श्लोक क्र ४ पर्यन्त वाचन पृष्ठ क्र १२२ ते १३१ ??? व्हिडीओ आवडल्यास लाईक करा एक छोटीशी कॉमेंट लिहा  शेअर करा चॅनेलची नोटिफिकेशन ON करा ???️?? संपर्क - kedarseeker1@zohomail.in ? #गीता #भगवद्गीता #Gita #ज्ञानकर्मसंन्यासयोग #अध्याय #Chapter #कृष्ण #अर्जुन #ज्ञान #knowledge #marathi #मराठी #हिंदू #Hindu #आत्मा #संस्कार #Sanskar #परमात्मा #भाष्य #वाचन #सनातन #Karmayog

Please Login to comment on this video

  • Anju Phadke

    Anju Phadke . 11 months ago

    श्रीमद भग्वद्गीता मराठी भाष्य वाचन भाग BGM -028, अध्याय -5, कर्मसन्यास योग, श्लोक -1 ते 4 ?या भागात प्रथम अध्ययाच्या नावासंबंधी माहिती समजावून सांगितली असून, कर्मयोगनिष्ठा आणि सांख्ययोगनिष्ठा यांचे वर्णन सांगून सांख्ययोगाचा पर्यायी शब्द सन्यास आहे म्हणूनच या अध्यायाचे नाव कर्मसंन्यास योग आहे असे म्हटले आहे ?यानंतर अध्यायाचा सारांश समजावून सांगितला आहे, आणि 1 ते 4 श्लोकांचे विवेचन प्रश्न उत्तरे स्वरूपात समजावून सांगितली आहेत. ?3 ऱ्या आणि 4 थ्या अध्यायात भगवंताकडून अर्जुनाने कर्मयोगाची प्रशंसा ऐकली आणि तो संपादन करण्याची प्रेरणा आणि आज्ञा प्राप्त करून घेतली आणि हेही ऐकले की कर्मयोगाने भगवनरूपाचे तत्वज्ञान आपोआपच होते. तसेंच 4 थ्या अध्यायात भगवंत अर्जुनास कर्मयोग संपादन करण्याची आज्ञा देतात आणि त्याचबरोबर ज्ञानयोग अर्थात कर्मसन्यासाची प्रशंसाही त्याने ऐकली आहे.?त्यामुळे अर्जुनास दोन्हीमधील कोणते साधन त्याच्यासाठी श्रेष्ठ आहे हा निर्णय घेता येत नाही आणि म्हणून तो भगवंताना हाच प्रश्न विचारतो आणि त्याचे उत्तरही काय हेच 5 व्या अध्यायात समजावून सांगितलेले आहे.?पहिल्या श्लोकात सांख्ययोग आणि कर्मयोग यांच्या श्रेष्ठतेसंबंधी अर्जुनाच्या प्रश्नास भगवंत सांगतात की कर्मसन्यासापेक्षा कर्मयोग हा श्रेष्ठ आहे. ते सांगतात की सांख्ययोग आणि कर्मयोग दोन्हीही कल्याणकारक असून कर्मसन्यासापेक्षा कर्मयोग हा श्रेष्ठ आहे. कर्मयोगाचे महत्व सांगून ते सांगतात की सांख्ययोग आणि कर्मयोग या दोन्हीचे एकच फळ असल्याचे सांगतात. कर्मयोगा संबंधी खूपच उपयुक्त माहिती मिळाली की ज्यायोगे विवेकनिष्ठ पद्धतीने विचार करून आपले कर्म करणे किती उपयुक्त आहे याचेही मार्गदर्शन मिळाले. केदार भाऊ आणि गोयंदकाजी यांच्या मार्गदर्शनामुळे हे शक्य होत आहे, त्यांचे मनःपूर्वक आभार. ??????

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 11 months ago

      शंकर राव ? अत्यंत सुंदर अभ्यासू प्रतिक्रिया ?✍️✅?? आपल्या ह्या प्रतिक्रिया वाचून इतरांना हे भगवद्गीता ज्ञान ग्रहण करण्याची प्रेरणा मिळेल. ? आभार आभार आभार !!! ?????

  • VISHWAKARMA Kumar

    VISHWAKARMA Kumar . 1 year ago

    ??

  • Namaste Italy

    Namaste Italy . 1 year ago

    ? Pandit ji

  • Atul Gupta Technical

    Atul Gupta Technical . 1 year ago

    जय श्री राम

  • Cartoon Bangla

    Cartoon Bangla . 1 year ago

    Hello Friend Aap Mere Channel Ko Follow Kordo please..My Channel name #Cartoon Bangla Me V Apko Follow Kordunga Abhi Apke Channel Ke Nam Send Kar do...

You may also like

16415ce26c78da1679150630
video
16415ce26c78da1679150630
video
16415ce26c78da1679150630
video
16415ce26c78da1679150630
video
16415ce26c78da1679150630
video
16415ce26c78da1679150630
video
16415ce26c78da1679150630
video
16415ce26c78da1679150630
video
16415ce26c78da1679150630
video
16415ce26c78da1679150630
video
16415ce26c78da1679150630
video
16415ce26c78da1679150630
video
16415ce26c78da1679150630
video
16415ce26c78da1679150630
video
16415ce26c78da1679150630
video
16415ce26c78da1679150630
video
16415ce26c78da1679150630
video
16415ce26c78da1679150630
video
16415ce26c78da1679150630
video
16415ce26c78da1679150630
video
16415ce26c78da1679150630
video
16415ce26c78da1679150630
video
16415ce26c78da1679150630
video
16415ce26c78da1679150630
video