Heads Up! We're currently undergoing maintenance to improve your streaming experience. During this time, you may encounter some disruptions. Thanks for your patience and understanding.

BGM-029 श्रीमद् भगवद्गीता मराठी भाष्य वाचन, भाग क्र - ०२९ अध्याय ५

Kedar Seeker सनातन संस्कार

Kedar Seeker सनातन संस्कार

  • 205 followers

  • Category: Travel
  • |    

    AUTOPILOT

BGM-029 श्रीमद् भगवद्गीता मराठी भाष्य वाचन, भाग क्र - ०२९ अध्याय ५

BGM-029 श्रीमद् भगवद्गीता मराठी भाष्य वाचन, भाग क्र - ०२९ अध्याय ५

Published: 1 year ago

Category:

  • Travel

About:

BGM-029 श्रीमद्भग्वद्गीता मराठी भाष्य वाचन, भाग क्र - ०२९ अध्याय ५ कर्मसंन्यास योग श्लोक क्र ५ ते ११ ???️?? श्लोक क्र ५ पासून आरंभ श्लोक क्र ११ पर्यन्त वाचन पृष्ठ क्र २७८ ते २८५ ??? व्हिडीओ आवडल्यास लाईक करा एक छोटीशी कॉमेंट लिहा  शेअर करा चॅनेलची नोटिफिकेशन ON करा ???️?? संपर्क - kedarseeker1@zohomail.in ? #गीता #भगवद्गीता #Gita #ज्ञानकर्मसंन्यासयोग #अध्याय #Chapter #कृष्ण #अर्जुन #ज्ञान #knowledge #marathi #मराठी #हिंदू #Hindu #आत्मा #संस्कार #Sanskar #परमात्मा #भाष्य #वाचन #सनातन #Karmayog

Please Login to comment on this video

  • Anju Phadke

    Anju Phadke . 11 months ago

    भगवद्गीता मराठी भाष्य वाचन भाग BGM -029, अध्याय -5 कर्मसन्यास योग, श्लोक 5 ते 11 ?ज्ञानयोग्याना जे परमधाम प्राप्त होते तेच कर्मयोग्यांनाही प्राप्त होते, म्हणजेच ज्ञानयोग आणि कर्मयोग हे फलांच्या दृष्टीने एकच आहेत.?कर्मयोगाविना सांख्ययोग संपादन करणे कठीण असल्याचे सांगून कर्मयोगाचे फल म्हणजे ब्रम्हाची त्वरित प्राप्ती होणे असे भगवंतानी कर्मयोगाचे साधना विषयक वैशिष्ट्य स्पष्ट केले आहे.?पुढील श्लोकात कर्मयोग्याच्या लक्षणाचे वर्णन करून तो कर्मामध्ये लिप्त होत नाही.यावरून ही गोष्ट सिद्ध होते की दोन्ही साधनाचे फल एकच असले तरी दोन्ही साधने ही परस्पर भिन्न आहेत, आणि म्हणूनच दोन्हीचे स्वरूप जाणण्याची इच्छा अर्जुनाला झाल्यामुळे भगवंत 8 व्या आणि 9 श्लोकात सांख्ययोग्याच्या व्यवहारकाळातील साधनाचे स्वरूप सांगतात.?पुढील दोन श्लोकात भगवंत कर्मयोग्याच्या साधनेचे फलासहित स्वरूप सांगतात.भगवंत भगवदर्पण बुद्धीने कर्म करण्याची आणि कर्मप्रधान कर्मयोग्याची प्रशंसा करून असे सांगतात की कर्मयोग्याची कर्मे ही आत्मशुद्धीसाठी असतात. खूपच सुंदर आणि सखोल ज्ञान मिळत आहे.समजायला कठीण आहे, पण वारंवार ऐकून थोडेफार आकलन होत आहे. केदार भाऊ आणि गीता प्रेस गोरखपूर, गोएंदकाजी आणि ईतर सर्वांमुळे हा उपक्रम सोपा झाला आहे. त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. ??????

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 11 months ago

      शंकर राव ? आपली ही सुंदर प्रतिक्रिया वाचून माझा उत्साह द्विगुणीत झाला. ? मी आपला अत्यंत मनःपूर्वक आभारी आहे. ? धन्यवाद !!! ???️??

  • Jitendra Kumar

    Jitendra Kumar . 1 year ago

    सर जी JKC TRICKY CLASSES ने आपको फॉलो किया है, आप भी हमारे चैनल को फॉलो कर लीजिए। आपने हमें अभी तक फॉलो नहीं किया है।

  • Vikas Sanatan Vlogs

    Vikas Sanatan Vlogs . 1 year ago

    जय श्री श्याम

  • VISHWAKARMA Kumar

    VISHWAKARMA Kumar . 1 year ago

    ??

  • Namaste Italy

    Namaste Italy . 1 year ago

    अति सुन्दर Pandit ji ?

You may also like

16416eb480cce21679223624
video
16416eb480cce21679223624
video
16416eb480cce21679223624
video
16416eb480cce21679223624
video
16416eb480cce21679223624
video
16416eb480cce21679223624
video
16416eb480cce21679223624
video
16416eb480cce21679223624
video
16416eb480cce21679223624
video
16416eb480cce21679223624
video
16416eb480cce21679223624
video
16416eb480cce21679223624
video
16416eb480cce21679223624
video
16416eb480cce21679223624
video
16416eb480cce21679223624
video
16416eb480cce21679223624
video
16416eb480cce21679223624
video
16416eb480cce21679223624
video
16416eb480cce21679223624
video
16416eb480cce21679223624
video
16416eb480cce21679223624
video
16416eb480cce21679223624
video
16416eb480cce21679223624
video
16416eb480cce21679223624
video