Heads Up! We're currently undergoing maintenance to improve your streaming experience. During this time, you may encounter some disruptions. Thanks for your patience and understanding.

BGM-030 श्रीमद् भगवद्गीता मराठी भाष्य वाचन, भाग क्र - ०३० अध्याय ५

Kedar Seeker सनातन संस्कार

Kedar Seeker सनातन संस्कार

  • 205 followers

  • Category: Travel
  • |    

    AUTOPILOT

BGM-030 श्रीमद् भगवद्गीता मराठी भाष्य वाचन, भाग क्र - ०३० अध्याय ५

BGM-030 श्रीमद् भगवद्गीता मराठी भाष्य वाचन, भाग क्र - ०३० अध्याय ५

Published: 1 year ago

Category:

  • Travel

About:

BGM-030 श्रीमद् भगवद् गीता मराठी भाष्य वाचन, भाग क्र - ०३० अध्याय ५ कर्मसंन्यास योग श्लोक क्र १२ ते १७ ???️?? श्लोक क्र १२ पासून आरंभ श्लोक क्र १७ पर्यन्त वाचन पृष्ठ क्र २८५ ते २९२ ??? व्हिडीओ आवडल्यास लाईक करा एक छोटीशी कॉमेंट लिहा  शेअर करा चॅनेलची नोटिफिकेशन ON करा ???️?? संपर्क - kedarseeker1@zohomail.in ? #गीता #भगवद्गीता #Gita #ज्ञानकर्मसंन्यासयोग #अध्याय #Chapter #कृष्ण #अर्जुन #ज्ञान #knowledge #marathi #मराठी #हिंदू #Hindu #आत्मा #संस्कार #Sanskar #परमात्मा #भाष्य #वाचन #सनातन #Karmayog

Please Login to comment on this video

  • Anju Phadke

    Anju Phadke . 9 months ago

    भग्वद्गीता मराठी भाष्य वाचन भाग BGM -030, अध्याय -5, कर्मसन्यास योग, श्लोक 12 ते 17. ?कर्म करणारा भक्तीप्रधान कर्मयोगी अंत: करणाने शुद्ध होतो आणि त्याला नैतिक शांती मिळते, आणि सकाम भावनेने कर्म करणाऱ्यांना बंधनात पडावे लागते, त्यांना वारंवार देव-मनुष्यादी योनीमध्ये भटकावे लागते.?13 व्या श्लोकात सांख्ययोग्याची स्थिती सांगून, ?पुढील 2 श्लोकात भगवंत आपल्याला आत्मा कर्म करणारा नाही आणि इंद्रियांद्वारे करवीणाराही नाही, आणि परमेश्वर हा कर्म, करतेंपण आणि कर्माचे फलसंयोग न रचणारा, करणारा आणि कोणाचेही पाप-पुण्य ग्रहण न करणारा आहे.अज्ञानाने ज्ञान झाकले गेल्याने सर्व जीव मोहित होतात असे सांगितले आहे.?16 व्या श्लोकात ज्ञानाचे महत्व सांगून 17 व्या श्लोकात ज्ञानयोगाच्या एकांत साधनाचे वर्णन करून त्यायोगे परमात्म्याची प्राप्ती होते असे भगवंत सांगतात. खूप छान, सुस्पष्ट,आणि सखोल असे ज्ञान सोप्या भाषेत करून सांगितले आहे. केदार भाऊंचे आभार, ज्यांच्यामुळे मी या उपक्रमास जोडलो गेलो आहे. ??????

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 9 months ago

      शंकर राव ? आपल्या प्रत्येक भागाला येणाऱ्या सुंदरोत्तर सुंदर प्रतिक्रिया माझ्यासाठी अध्ययन प्राणवायू आहेत. ? मी आपला अत्यंत आभारी आहे ???

  • VISHWAKARMA Kumar

    VISHWAKARMA Kumar . 1 year ago

    ???

  • Namaste Italy

    Namaste Italy . 1 year ago

    अति सुन्दर Pandit ji

  • Atul Gupta Technical

    Atul Gupta Technical . 1 year ago

    ????????

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 1 year ago

      ???

  • Sarjeet Choudhary

    Sarjeet Choudhary . 1 year ago

    notification aaya Aaj nice video ?

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 1 year ago

      आभार ???️??

You may also like

16419d30d802e71679414029
video
16419d30d802e71679414029
video
16419d30d802e71679414029
video
16419d30d802e71679414029
video
16419d30d802e71679414029
video
16419d30d802e71679414029
video
16419d30d802e71679414029
video
16419d30d802e71679414029
video
16419d30d802e71679414029
video
16419d30d802e71679414029
video
16419d30d802e71679414029
video
16419d30d802e71679414029
video
16419d30d802e71679414029
video
16419d30d802e71679414029
video
16419d30d802e71679414029
video
16419d30d802e71679414029
video
16419d30d802e71679414029
video
16419d30d802e71679414029
video
16419d30d802e71679414029
video
16419d30d802e71679414029
video
16419d30d802e71679414029
video
16419d30d802e71679414029
video
16419d30d802e71679414029
video
16419d30d802e71679414029
video