Heads Up! We're currently undergoing maintenance to improve your streaming experience. During this time, you may encounter some disruptions. Thanks for your patience and understanding.

BGM-031 श्रीमद् भगवद्गीता मराठी भाष्य वाचन, भाग क्र - ०३१ अध्याय ५

Kedar Seeker सनातन संस्कार

Kedar Seeker सनातन संस्कार

  • 205 followers

  • Category: Travel
  • |    

    AUTOPILOT

BGM-031 श्रीमद् भगवद्गीता मराठी भाष्य वाचन, भाग क्र - ०३१ अध्याय ५

BGM-031 श्रीमद् भगवद्गीता मराठी भाष्य वाचन, भाग क्र - ०३१ अध्याय ५

Published: 1 year ago

Category:

  • Travel

About:

BGM-031 श्रीमद् भगवद् गीता मराठी भाष्य वाचन, भाग क्र - ०३१ अध्याय ५ कर्मसंन्यास योग श्लोक क्र १८ ते २२ ???️?? श्लोक क्र १८ पासून आरंभ श्लोक क्र २२ पर्यन्त वाचन पृष्ठ क्र २९२ ते २९८ ??? व्हिडीओ आवडल्यास लाईक करा एक छोटीशी कॉमेंट लिहा  शेअर करा चॅनेलची नोटिफिकेशन ON करा ???️?? संपर्क - kedarseeker1@zohomail.in ? #गीता #भगवद्गीता #Gita #ज्ञानकर्मसंन्यासयोग #अध्याय #Chapter #कृष्ण #अर्जुन #ज्ञान #knowledge #marathi #मराठी #हिंदू #Hindu #आत्मा #संस्कार #Sanskar #परमात्मा #भाष्य #वाचन #सनातन #Karmayog

Please Login to comment on this video

  • Anju Phadke

    Anju Phadke . 9 months ago

    भग्वद्गीता मराठी भाष्य वाचन भाग BGM -031, अध्याय -5, कर्मसन्यास योग, श्लोक 18 ते 22. ?सतराव्या श्लोकात परमात्म्याच्या प्राप्तीचे साधन सांगितल्यावर भगवंत आता परमात्म्याला प्राप्त करून घेतलेल्या सिद्ध पुरुषाच्या संमभावाचे वर्णन करतात.?अशा लोकांच्या सर्वांप्रति आत्मभाव आणि आपलेपणा सारखाच असतो. त्यांच्यात प्रेम आणि आत्मभाव यांच्यात कोठेही विषमता नसते. ?पुढील श्लोकात भगवंत समभाव हा ब्रम्हाचे स्वरूप असल्याचे सांगुन त्यामध्ये स्थित असलेल्या महापुरुषांचा महिमा सांगतात.?त्यांचे मन समतेमध्ये स्थित झालेले असल्याने ते जन्ममरणातून कायमचे सुटून जीवनमुक्त झालेले असतात.?तत्वज्ञानी हा तिन्ही गुणांचा अतीत होतो म्हणून त्यांचा राग, द्वेष, मोह, ममता, अहंकार इत्यादी सर्व गुणांचा नाश होऊन तो समभावामध्ये स्थित होतो ?भगवंत आता निर्गुण निराकार, सच्चीदानंदघन ब्रम्ह प्राप्त करून घेतलेल्या समदर्शी सिद्ध पुरुषाची लक्षणे सांगतात ?त्या व्यक्तींच्या मन, बुद्धी, इंद्रिये आणि शरीर यांच्याबरोबर एखाद्या प्रिय पदार्थांचा संयोग होतो तेंव्हा तो हर्षित होत नाही, किंवा त्यांचा प्रतिकूल पदार्थांचा संयोग झाल्यावरही ते दुःखी होत नाहीत. ?अशी स्थिती प्राप्त करून घेण्याचे साधन आणि त्याचे फल यांच्याविषयी भगवंत सांगतात की इंद्रियांच्या विषयांमधील असलेल्या आसक्तीचा त्याग हा परमात्म्याच्या प्राप्तीचे कारण आहे. ?इंद्रियांचे भोग हे दुःखाचे कारण आणि अनित्य असल्याचे सांगून भगवंत त्यांच्याबद्धल आस विरहित होण्याचा संकेत करतात. खूप छान समजावून सांगितले आहे. केदारभाऊंचे आभार. ??????

  • Namaste Italy

    Namaste Italy . 1 year ago

    ? Pandit ji

You may also like

1641c870f3a11e1679591183
video
1641c870f3a11e1679591183
video
1641c870f3a11e1679591183
video
1641c870f3a11e1679591183
video
1641c870f3a11e1679591183
video
1641c870f3a11e1679591183
video
1641c870f3a11e1679591183
video
1641c870f3a11e1679591183
video
1641c870f3a11e1679591183
video
1641c870f3a11e1679591183
video
1641c870f3a11e1679591183
video
1641c870f3a11e1679591183
video
1641c870f3a11e1679591183
video
1641c870f3a11e1679591183
video
1641c870f3a11e1679591183
video
1641c870f3a11e1679591183
video
1641c870f3a11e1679591183
video
1641c870f3a11e1679591183
video
1641c870f3a11e1679591183
video
1641c870f3a11e1679591183
video
1641c870f3a11e1679591183
video
1641c870f3a11e1679591183
video
1641c870f3a11e1679591183
video
1641c870f3a11e1679591183
video