Kedar Seeker सनातन संस्कार
- 205 followers
- Category: Travel
- | Follow
सनातन श्लोक स्तोत्र सूक्त
Now playing : संकटनाशन श्री गणपती स्तोत्र, Ganpati Stotra Ganpatiसंकटनाशन श्री गणपती स्तोत्र, Ganpati Stotra Ganpati
Published: 2 years agoCategory:
- Travel
About:
??श्री संकटनाशन गणपती स्तोत्र?? प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् ।। भक्तावासं स्मरेन्नित्यमायु:कामार्थसिद्धये ।।१ ।। प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम् ।। तृतीयं कृष्णपिङ्गगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ।।२ ।। लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च ।। सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम् ।।३ ।। नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् । एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम् ।।४ ।। द्वादशैतानि नामानि त्रिसंध्यं य: पठेन्नर: । न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो ।।५ ।। विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् । पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् ।।६ ।। जपेत् गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासै: फलं लभेत् । संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशय: ।।७ ।। अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा य: समर्पयेत् । तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत: ।।८ ।। इति श्री नारदपुराणे संकटविनाशनं श्रीगणपतिस्तोत्रं संपूर्णम् । गणपती स्तोत्र ( मराठी ) साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्र विनायका | भक्तिने स्मरतां नित्य आयु:कामार्थ साधती ||१|| प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंत तें | तीसरे कृष्णपिंगाक्ष चवथे गजवक्त्र तें ||२|| पाचवे श्रीलंबोदर सहावे विकट नाव तें | सातवे विघ्नाराजेंद्र आठवे धुम्रवर्ण तें ||३|| नववे श्रीभालाचंद्र दहावे श्रीविनायक | अकरावे गणपति बारावे श्रीगजानन ||४|| देवनावे अशी बारा तीन संध्या म्हणे नर | विघ्नाभिती नसेत्याला प्रभो ! तू सर्वसिद्धिदं ||५|| विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन | पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षर्थ्याला मिळे गति ||६|| जपता गणपतिस्तोत्र सहामासात हे फळ| एकवर्ष पूर्ण होता मिळे सिद्धि न संशय ||७|| नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे | श्रीधराने मराठीत पठान्या अनुवादिले ||८||
Please Login to comment on this video
Vikas Sanatan Vlogs . 1 year ago
जय श्री राम
Anju Phadke . 1 year ago
खूपच छान. संस्कृत आजकालच्या पिढीला येत नसल्याने मराठी अनुवादाने त्यांना समजायला सोपे जाणार आहे.
Kedar Seeker सनातन संस्कार . 1 year ago
आभार ???️??
Kedar Seeker . 2 years ago
जय गणेश ?
Rohini Khaladkar . 2 years ago
?????️?️??
Pooja Kedar K . 2 years ago
झकास ????️???
Kedar Seeker सनातन संस्कार . 2 years ago
कृपया लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट करा
Kedar Seeker सनातन संस्कार . 2 years ago
जय श्रीराम !!! ??️??️??️?