Heads Up! We're currently undergoing maintenance to improve your streaming experience. During this time, you may encounter some disruptions. Thanks for your patience and understanding.

BBIU-053 (A) "मसबिबु - मला समजलेले बिगबुक" भाग - त्रेपन्न

Unknown Alkie

Unknown Alkie

  • 89 followers

  • Category: Motivational
  • |    

    AUTOPILOT

BBIU-053 (A) "मसबिबु - मला समजलेले बिगबुक" भाग - त्रेपन्न

BBIU-053 (A) "मसबिबु - मला समजलेले बिगबुक" भाग - त्रेपन्न

Published: 1 year ago

Category:

  • Motivational

About:

हा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे, इतरांनी पाहू नये. ? BBIU-053 "मसबिबु - मला समजलेले बिगबुक" भाग - त्रेपन्न वेळ - 47.31 मिनिटे ???

सेट असाईड प्रेयर खुन्नस आढावा माहिती सुरू व्यपाराचे उदाहरण विस्तृत विश्लेषण ते आपल्याला कसे लागू करायचे चवथी पायरी चार्ट माहिती सुरू खुन्नस ची नावे आणि प्रसंग कसे आठवावे ? व्यक्ती संस्था आणि तत्व ???

कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.

प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.

मागील सर्व वर्कशॉप चे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे. ?????

Please Login to comment on this video

  • Anju Phadke

    Anju Phadke . 11 months ago

    नमस्कार केदार भाऊ आणि मित्रांनो, मी शंकर मेसेज ऑफ होप समूह, गोरेगाव(पूर्व), मुंबई. म स बी बु भाग -053 ची प्रतिक्रिया ?या भागात 4 थ्या पायरीत आढावा म्हणजे काय,आणि तो कसा, आणि का घ्यायचा हे बिल सांगत आहेत.?आढावा घेणे म्हणजे तुंबलेले गटार साफ करणे अथवा आपला परमेश्वराकडे जाणारा मार्ग जो रोखून धरला होता त्याचा शोध घेणे होय.?त्यासाठी आपल्या व्यक्तिगत गुणदोषाचा शोध घेऊन त्याची यादी करून ती पेपर वर लिहून काढावयाची आहे, आणि हीच 4 थी पायरी होय. ?आढावा का घ्यावयाचा यासाठी त्यांनी व्यापाराचे उदाहरण दिले आहे.?व्यापारात जसे मालाचा ठराविक कालावधीनंतर कागदावर आढावा घेतला जातो (इन्व्हेंटरी) की ज्यायोगे आपल्या कडील शिल्लक माल किती आहे, तो किती असायला हवा, त्याचा दर्जा, कालावधी इत्यादी संबंधी माहिती मिळते आणि आपला फायदा अथवा तोटा समजतो. तसेंच कुठला माल खराब झाला आहे, अथवा उठाव नसल्याने पडून राहिला आहे हेही समजते आणि त्यायोगे व्यापाऱ्याला पावले उचलायला सोपे जाते.?त्याचप्रकारे आपल्याला आपल्या जीवनातील गुणदोषाची कागदावर जंत्री करावयाची आहे. ही जंत्री वर्षातून एकदा अथवा जरुरीप्रमाणे जास्तवेळेला पण घ्यायची आहे, की ज्यायोगे आपल्याला कोणते दोष काढून टाकावयाचे आहेत ते समजते.?हे केले नाहीतर आपणही बुडीत जाणार आहोत.?आपली भावनिक, मानसिक, आध्यात्मिक परिथिती काय आहे याची वस्तुनिष्ठ तपासणी करणे म्हणजे आढावा घेणे होय, आणि हेच त्याचे मुख्य उद्धीष्ट असते.?आपल्या जीवनातील ज्या खराब गोष्टी आहेत, ज्या मला दारूकडे नेत होत्या ( स्वभावदोष)त्या शोधून त्याची तातडीने विल्हेवाट लावून त्याजागी चांगल्या गोष्टीची म्हणजेच आध्यात्मिक गोष्टी किंवा तत्वे यांची माझ्या डोक्यात भर घालायची आहे.?हे सर्व कुठलीही फसवणूक न करता करणे म्हणजेच माझ्या आयुष्याचा नैतिकतेचा आढावा घेणे होय.?हे जर आम्ही केले तरच आम्ही सुखी, समाधानी, जीवन जगणार आहोत.?हे सर्व मला स्वतःला न फसवता,मनाची तयारी करून, प्रामाणिकपणे, खुल्यामनाने लिहून काढावयाचे आहे, आणि वाईट गोष्टी काढून टाकायच्या आहेत. ?आपल्या जीवनाचा आढावा घेताना आम्हांला कुठे अपयश आले त्या स्वभावदोषाचा आढावा घेणे होय.?आपला स्वार्थीपणा, स्वयंकेंद्रितपणा वेगवेगळ्या ठिकाणी, प्रकारांनी, घटनानी आपल्याला कसे अपयश देत होते ते सर्व आठवून पेपरवर लिहून काढावयाचे आहे.?आपल्याला हे दिसून येते की संताप किंवा खुनशी चीड हाच आमचा एक नंबरचा गुन्हेगार आहे.?ह्या स्वभावदोषामुळे आम्ही आध्यात्मिकरित्या आजारी झालो होतो.?आम्ही आध्यात्मिकरित्या आजारी असल्याने आम्ही शारीरिक आणि मानसिकरित्या आजारी झालेलो होतो.?आम्ही जर आध्यात्मिकरित्या सुधारलो की आम्ही शारीरिक आणि मानसिक दृष्ट्याही सुधारायला लागतो.?ह्यानंतर 4 थ्या पायरीच्या आढाव्याचे स्ट्रकचर आणि तो कसा लिहावायचा हे समजावून सांगितले आहे.?आपल्याला एकूण 4 आढावे घ्यायचे आहेत.1. राग, खुन्नस 2. भीती 3. लैंगिकता 4. हानी. केदार भाऊंच्यामुळे हे सर्व सोप्या प्रकारे समजून आले. आपले हे साहित्य कोणालाच देणार नाही याची खात्री देतो आणि पुढील भाग पाठवावा ही विनंती करतो. आभार, आभार, आभार. ??????

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 11 months ago

      शंकर भाऊ ? खूप सुंदर आणि विस्तृत प्रतिक्रिया ✍️?✍️?✍️? धन्यवाद धन्यवाद धन्यवाद !!! ??? हीच प्रतिक्रिया Atoplay वर सुद्धा पोस्ट केल्याबद्दल विशेष धन्यवाद !!!! ?✍️?✍️?

You may also like

1642d9e7b4ced11680711291
video
1642d9e7b4ced11680711291
video
1642d9e7b4ced11680711291
video
1642d9e7b4ced11680711291
video
1642d9e7b4ced11680711291
video
1642d9e7b4ced11680711291
video
1642d9e7b4ced11680711291
video
1642d9e7b4ced11680711291
video
1642d9e7b4ced11680711291
video
1642d9e7b4ced11680711291
video
1642d9e7b4ced11680711291
video
1642d9e7b4ced11680711291
video
1642d9e7b4ced11680711291
video
1642d9e7b4ced11680711291
video
1642d9e7b4ced11680711291
video
1642d9e7b4ced11680711291
video
1642d9e7b4ced11680711291
video
1642d9e7b4ced11680711291
video
1642d9e7b4ced11680711291
video
1642d9e7b4ced11680711291
video
1642d9e7b4ced11680711291
video
1642d9e7b4ced11680711291
video
1642d9e7b4ced11680711291
video
1642d9e7b4ced11680711291
video