Heads Up! We're currently undergoing maintenance to improve your streaming experience. During this time, you may encounter some disruptions. Thanks for your patience and understanding.

TTIU-011 (A) मसबाबा-०११ मला समजलेलं बिगबुक भाग - अकरा

Unknown Alkie

Unknown Alkie

  • 89 followers

  • Category: Motivational
  • |    

    AUTOPILOT

TTIU-011 (A) मसबाबा-०११ मला समजलेलं बिगबुक भाग - अकरा

TTIU-011 (A) मसबाबा-०११ मला समजलेलं बिगबुक भाग - अकरा

Published: 11 months ago

Category:

  • Motivational

About:

हा व्हिडीओ केवळ दारुड्यांसाठी आहे, इतरांनी पाहू नये.

??? ? Twelve & Twelve I Understood ? मला समजलेले बारा आणि बारा ? Part - 011 ( TTIU011) मसबाबा - भाग अकरा ????? वेळ - 48.49 मिनिटे चवथी पायरी भाग - 1 नैसर्गिक प्रवृत्ती ओळख, चवथी पायरी पूर्वपीठिका, ????????

ह्या भागाची प्रतिक्रिया ह्याच व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये आणि आपल्या ग्रुपवर सुद्धा पोस्ट करावी.

कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.

प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.

मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे. ?????

Please Login to comment on this video

  • Gaurv Varka

    Gaurv Varka . 10 months ago

    नमस्कार मित्रानो माझ नाव गौरव दारूडा मी एकता समूह मालवण कोकण सभासद मला समजल्या प्रमाणे अनूभव मांडतो म.स.बा.बा.भाग 11 वा चौथी पायरी आमच्या नैतिकतेचा शोधक आणी निर्भय आढावा घेतला निर्मितीने काही कारणास्तव मला नैसर्गिक प्रवृती दिल्या आहे ज्या शिवाय परिपूर्ण मानव बनू शकत नाही लैंगिक संबंध,भावनिक व भौतिक सूरक्षितता,आणी सहवास,ह्यांच्यासाठीच्या आकांक्षा अत्यंत आवश्यक आणी योग्यच आहेत. आणी निश्चितच त्या देवाने दिलेल्या आहेत. आमच्या अस्तित्वासाठी इतक्या आवश्यक असणार्या ह्या प्रवृत्ति बहुधा कधी ना कधी त्यांच्या आपल्या योग्य कार्यकक्षेच्या पलीकडे जातात. चौथी पायरी म्हणजे आमच्यापैकी प्रत्येकाचे हे बोजे काय होते आणी आहेत हे शोधण्याचा जोरदार व परिश्रमपूर्वक प्रयत्न आहे मला समजल्या प्रमाणे अनूभव मांडला काय चूकल असेल तरह क्षमा मागतो केदार भाऊ आपण दिलेल्या आॅडीयो मधून हे शिकायला भेटले त्याबद्द तूमचे खूप खूप आभार ग्रूप मधील सर्व सभासदांचे खूप खूप आभार आपण सांगितल तत्वे पालण करण्याचा प्रयत्न करने पुढील भाग 12 वा वाट पाहतो केदार भाऊ तूमचे खूप खूप आभार धन्यवाद ? पुढील भाग वाट पाहतो आहे

You may also like

16465d6a48d5f91684395684
video
16465d6a48d5f91684395684
video
16465d6a48d5f91684395684
video
16465d6a48d5f91684395684
video
16465d6a48d5f91684395684
video
16465d6a48d5f91684395684
video
16465d6a48d5f91684395684
video
16465d6a48d5f91684395684
video
16465d6a48d5f91684395684
video
16465d6a48d5f91684395684
video
16465d6a48d5f91684395684
video
16465d6a48d5f91684395684
video
16465d6a48d5f91684395684
video
16465d6a48d5f91684395684
video
16465d6a48d5f91684395684
video
16465d6a48d5f91684395684
video
16465d6a48d5f91684395684
video
16465d6a48d5f91684395684
video
16465d6a48d5f91684395684
video
16465d6a48d5f91684395684
video
16465d6a48d5f91684395684
video
16465d6a48d5f91684395684
video
16465d6a48d5f91684395684
video
16465d6a48d5f91684395684
video