Heads Up! We're currently undergoing maintenance to improve your streaming experience. During this time, you may encounter some disruptions. Thanks for your patience and understanding.

BBIU-054 (B) मसबाबा-०५४ मला समजलेले बिगबुक

Unknown Alkie

Unknown Alkie

  • 89 followers

  • Category: Motivational
  • |    

    AUTOPILOT

BBIU-054 (B) मसबाबा-०५४ मला समजलेले बिगबुक

BBIU-054 (B) मसबाबा-०५४ मला समजलेले बिगबुक

Published: 11 months ago

Category:

  • Motivational

About:

हा व्हिडीओ फक्त मद्यपिंसाठी आहे, इतरांनी पाहू नये. कृपया अनामिकेता पाळावी. ??? BBIU-054 "मसबिबु - मला समजलेले बिगबुक" भाग - चोपन्न वेळ - 54.33 मिनिटे ???

सेट असाईड प्रेयर खुन्नस आढावा माहिती क्रमशः पुढील कॉलम माहिती पुस्तकातील खुन्नस टेबल माहिती आमच्या बाबतीत काय घडले ? आम्ही खुन्नस सोडल्या नाहीत तर काय होईल ? विचारचक्र सुरू होण्यासाठी काही मुद्दे/प्रश्न आमचा जीव वाचविण्यासाठी आम्हाला काय करावे लागेल ? ??? ह्या ऑडिओ ची प्रतिक्रिया ह्याच व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये आणि आपल्या ग्रुपवर सुद्धा पोस्ट करावी. आपल्या Kedar Seeker सनातन संस्कार चॅनलला पण सबस्क्राईब करावे. ? प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा. मागील सर्व वर्कशॉप चे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे. ?????

Please Login to comment on this video

  • Anju Phadke

    Anju Phadke . 10 months ago

    नमस्कार केदार भाऊ आणि मित्रांनो मी शंकर मेसेज ऑफ होप समूह गोरेगाव(पूर्व), मुंबई. म स बी बु भाग -054 ची प्रतिक्रिया. ? 4 थ्या पायरीतील (खुन्नस, राग, द्वेष)याचा आढावा कसा लिहावायचा ? आढावा हा कॉलम मध्ये, उभ्या पद्धतीने लिहवयाचा असून यात पहिल्या कॉलम मध्ये व्यक्ती, संस्था, आणि तत्वे यांची नावे लिहावयाची आहेत. त्यात दोन नावामध्ये थोडे अंतर ठेवून लिहावयाचे आहे.?दुसऱ्या कॉलम मध्ये त्या नावासमोर आपली काय हानी अथवा नुकसान झाले हे लिहावयाचे असून, पुढच्या कॉलम मध्ये त्या हानीमुळे आमच्या कशावर परिणाम झाला आहे (अहंकार,सुरक्षिततेवर,महत्वाकांक्षा, व्यक्तिगत आणि लैंगिक संबंध)हे शोधून लिहावयाचे आहे.?हा सर्व आढावा लिहून झाल्यावर हे दिसून येते की खुन्नस च्या मागे मुख्यत: भीती हेच मुख्य कारण असते.?आढावा कसा लिहावा यासाठी त्यांनी आपल्याला बिगबुक पान -58 वर व्यक्ती, संस्था, तत्वे याची काही उदाहरणे दिलेली आहेत.?आढावा हा मुद्धेसूद आणि थोडक्यात असावा,निबंध नको, नावेही कोड वर्ड मध्ये लिहावीत जेणेकरून दुसऱ्याच्या हातात तो पडल्यास गोंधळ व्हायला नको.?आम्हाला हा आढावा प्रामाणिकपणे लिहावयाचा आहे, कुठलीही गोष्ट लपवून ठेवता कामा नये. आमच्या जीवनात जे काही घडले आहे ते परिपूर्णपणे लिहायचे आहे पण परफेक्टच लिहिण्याचा अट्टाहास करायचा नाही. ?खुन्नस चा आढावा घेऊन झाल्यावर आम्हाला आमचे स्वभावदोष दिसून येतात आणि ते आम्हाला 5 व्या कॉलम मध्ये लिहावयाचे आहेत.?खुन्नस च्या आढाव्यातून आम्हांला हे दिसून येते की ईतर लोक चुकत होते आणि आम्ही बरोबरच होतो, पण त्याचा त्रास आम्हाला होत राहिला, आम्ही संघर्ष करतच राहिलो पण आमची वाताहत होतच राहिली ?ह्यावरून हे स्पष्ट दिसते की जर आम्ही खुन्नस, राग डोक्यात ठेवला तर आमचे जीवन हे दुःखी, वैफल्यग्रस्तच राहणार आहे.?मद्यपाश ह्या आजारावर एकमेव उपाय हा आध्यत्मिक जीवन जगणे हा असून ती जतन करणे आणि वाढीस लावणे हा आहे. त्यामुळे जर आम्ही डोक्यात राग ठेवला तर तो कल्पनेच्या बाहेर अपायकारक ठरतो, कदाचित आमचा जिवही जाऊ शकतो.?त्यामुळे आम्हाला डोक्यातून राग, खुन्नस काढूनच टाकायला हवी आणि त्या पुन्हा यायला नाही पाहिजेत ह्याकडे कायम लक्ष ठेवायचे आहे आणि तरच आम्ही सुखी, समाधानी जीवन जगू शकतो.?आढावा घेताना खालील गोष्टी उपयुक्त ठरू शकतात.1. मला आत्मकरुणा आहे का? आणि त्याचा कोणावर आणि काय, कसा परिणाम होतो.2. मी आत्मसमर्थन करतो का?3. मी इतरांवर टीका करतो का?4. बदला घेण्याची माझ्यात भावना आहे का?5. प्रत्येक खुन्नस मध्ये माझा कसा आणि काय सहभाग होता.?खुन्नस जर आम्ही ठेवली तर मद्याबद्धलचा पागलपणा आमच्या रोमा रोमात भरतो आणि आम्ही मद्यपान करायला लागतो आणि ते आमच्या मरणाला आमंत्रणच असते.?आम्हाला जर जगायचे असेल तर आम्हाला रागापासून दूर राहिलेच पाहिजे कारण आमच्या बाबतीत ते विषच आहे.?या यादीतून आम्हाला आमचे स्वभावदोष दिसून येतात, आणि ते जर आम्ही काढले नाही तर आमचे भवितव्य सुरक्षित राहणार नाही.?जसे आम्ही स्वतःच्या इच्छेने मद्यापासून दूर राहू शकत नाही तसेंच स्वतःच्या इच्छेने आम्ही खुन्नस पासून दूर राहू शकत नाही. केदार भाऊंनी अथक परिश्रम घेऊन सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे, त्यामुळे हे साहित्य कोणालाच देणार नाही याची खात्री देतो.पुढील भाग पाठवावा हिच अपेक्षा. आभार, आभार, आभार. ??????

You may also like

16458e3443d03c1683546948
video
16458e3443d03c1683546948
video
16458e3443d03c1683546948
video
16458e3443d03c1683546948
video
16458e3443d03c1683546948
video
16458e3443d03c1683546948
video
16458e3443d03c1683546948
video
16458e3443d03c1683546948
video
16458e3443d03c1683546948
video
16458e3443d03c1683546948
video
16458e3443d03c1683546948
video
16458e3443d03c1683546948
video
16458e3443d03c1683546948
video
16458e3443d03c1683546948
video
16458e3443d03c1683546948
video
16458e3443d03c1683546948
video
16458e3443d03c1683546948
video
16458e3443d03c1683546948
video
16458e3443d03c1683546948
video
16458e3443d03c1683546948
video
16458e3443d03c1683546948
video
16458e3443d03c1683546948
video
16458e3443d03c1683546948
video
16458e3443d03c1683546948
video