Heads Up! We're currently undergoing maintenance to improve your streaming experience. During this time, you may encounter some disruptions. Thanks for your patience and understanding.

TTIU-010 (A) मसबाबा-०१० मला समजलेले बारा आणि बारा भाग ०१०

Unknown Alkie

Unknown Alkie

  • 89 followers

  • Category: Motivational
  • |    

    AUTOPILOT

TTIU-010 (A) मसबाबा-०१० मला समजलेले बारा आणि बारा भाग ०१०

TTIU-010 (A) मसबाबा-०१० मला समजलेले बारा आणि बारा भाग ०१०

Published: 11 months ago

Category:

  • Motivational

About:

हा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे, इतरांनी पाहू नये ? TTIU-010 (A) मसबाबा-०१० मला समजलेले बारा आणि बारा भाग ०१० ? ??? ? Twelve & Twelve I Understood ? म्हणजेच ? मला समजलेले बारा आणि बारा ?

Part - 010 (TTIU010) ?????

भाग - TTIU-010 मसबाबा - भाग दहा वेळ - 46.00 मिनिटे तिसरी पायरी भाग 3 ????????

ह्या भागाची प्रतिक्रिया त्याच व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये आणि आपल्या ग्रुपवर सुद्धा पोस्ट करावी.

कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.

प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.

मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे. ?????

Please Login to comment on this video

  • Gaurv Varka

    Gaurv Varka . 11 months ago

    नमस्कार मित्रानो माझ नाव गौरव दारूडा मी एकता समूह मालवण कोकण सभासद आहे भाग 10 मधून मला समजलेला अनूभव मांडतो म,स,बा बा तीसरी पायरी त्याचे एकट्याचे धैर्य आणी मदत नसलेली इच्छा ते काम करु शकत नाही. कोणावर तरी किवा अन्य कशावर तरी त्याला आता अवलंबून राहीले पाहीजे हे निश्चित. तीसर्या पायरीचा तर निश्चियाने व सातत्याने प्रयत्न केला तरच ए,ए, कार्यक्रमाच्या अन्य पायर्या आचरणात आणणे शक्य होईल असे तेव्हा समजावून देण्यात येते. आमची इच्छा ज्या वेळेस आम्ही देवाच्या इच्छेशी जूळवून घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हाच ती योग्य प्रकारे वापरण्यास सूरूवात करतो मला समजल्या प्रमाणे अनूभव मांडला काय चूकल असेल तरह क्षमा मागतो आपण दिलेल्या आॅडीयो मधून हे शिकायला भेटले त्याबद्द तूमचे खूप खूप आभार ग्रूप मधील सर्व सभासदांचे खूप खूप आभार विदेशी सभासदांचे खूप खूप आभार केदार भाऊ तूमचे खूप खूप आभार धन्यवाद ? आपण सांगितल तत्वे पालण करण्याचा प्रयत्न करने पुढील भाग वाट पाहतो धन्यवाद ?

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 11 months ago

      गौरव भाऊ ? आभार आभार आभार !!! ??✍️??

You may also like

1644cebbd25eb31682762685
video
1644cebbd25eb31682762685
video
1644cebbd25eb31682762685
video
1644cebbd25eb31682762685
video
1644cebbd25eb31682762685
video
1644cebbd25eb31682762685
video
1644cebbd25eb31682762685
video
1644cebbd25eb31682762685
video
1644cebbd25eb31682762685
video
1644cebbd25eb31682762685
video
1644cebbd25eb31682762685
video
1644cebbd25eb31682762685
video
1644cebbd25eb31682762685
video
1644cebbd25eb31682762685
video
1644cebbd25eb31682762685
video
1644cebbd25eb31682762685
video
1644cebbd25eb31682762685
video
1644cebbd25eb31682762685
video
1644cebbd25eb31682762685
video
1644cebbd25eb31682762685
video
1644cebbd25eb31682762685
video
1644cebbd25eb31682762685
video
1644cebbd25eb31682762685
video
1644cebbd25eb31682762685
video