Heads Up! We're currently undergoing maintenance to improve your streaming experience. During this time, you may encounter some disruptions. Thanks for your patience and understanding.

BBIU-055 (B) "मसबिबु - मला समजलेले बिगबुक" भाग - पंचावन्न

Unknown Alkie

Unknown Alkie

  • 89 followers

  • Category: Motivational
  • |    

    AUTOPILOT

BBIU-055 (B) "मसबिबु - मला समजलेले बिगबुक" भाग - पंचावन्न

BBIU-055 (B) "मसबिबु - मला समजलेले बिगबुक" भाग - पंचावन्न

Published: 11 months ago

Category:

  • Motivational

About:

हा व्हिडीओ फक्त दारुड्यांकरिता आहे. ? ??? BBIU-055 (B) "मसबिबु - मला समजलेले बिगबुक" भाग - पंचावन्न वेळ - 54.21 मिनिटे ???

सेट असाईड प्रेयर खुन्नस आढावा माहिती क्रमशः पुढील कॉलम माहिती न जाणाऱ्या खुन्नसवरील उपाय चवथी पायरी प्रार्थना क्षमा करणे एक्सेल चार्ट कॉलम माहिती स्वभावदोष शोधणे पुढच्या पायऱ्यांची झलक  ???

कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.

प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.

मागील सर्व वर्कशॉप चे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे.

ह्या भागाची प्रतिक्रिया ह्याच व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये आणि आपल्या Arattai ग्रुपवर सुद्धा पोस्ट करावी. ?????

Please Login to comment on this video

  • Rajesh Pawar

    Rajesh Pawar . 10 months ago

    आदरणीय केदार भाऊ सादर प्रणाम मी राजेश पी. नई रोशनी समूह जोगेश्वरी मुंबई. .. . मला समजलेले बिग बुक भाग 55चि प्रतिक्रिया देत आहे. .. . खुन्नसच्या नावाच्या यादीतून काही नावे गाळली तर काय होईल. . तर ती माणसे माझं चैतन्य माझी प्रेरणा माझी प्रसन्नता माझा आतला परमेश्वर माझे स्वतंत्र माझी मद्यमुक्तता या सर्व गोष्टी ती लोकं मारू शकतात. म्हणून मला ती सर्व नावे लिहून त्या खुन्नस माराव्या लागतील. खुन्नस एक नंबरचा गुन्हेगार आहे ही समस्या ओळखण्यासाठी बिल यांनी चार उदाहरणे सांगितली. सर्व खुन्नस आम्हांला डोक्यातून काढाव्या लागतील नाहीतर आम्ही मरणार आहोत. आढावा लिहीत असतांना काही खुन्नस गळून पडतात. तर काही खुन्नस तशाच डोक्यात राहतात. . त्यांच्या साठी काय करायचे. .आम्हांला कळले आहे ती माणसे देखील आध्यात्मिकदृष्ट्या आजारी आहेत. आठव्या नवव्या पायरीत आम्हांला कळतं की आमच्या चुका असून देखील भरपाई करतांना आम्हांला वाटते की त्यांनी आम्हांला माफ करावे आमच्या चुका पोटात घालाव्या ही जर माझी अपेक्षा आहे तर मला देखील खुन्नसच्या आढाव्यात जी माणसे डोक्यातून जातं नाहीत त्याना माफ करता आलं पाहिजे. ????एखाद्या कॅन्सर झालेल्या माणसाला एखाद्या लकवा मारलेल्या माणसाला आम्ही हिडीस फिडिस करतं नाही. त्यांच्या विषयी सहिष्णुता सहानभूती करूणा मदतीचा भाव या भावना असतात त्याचप्रमाणे आमच्या डोक्यात असलेल्या व्यक्तीं या देखील आजारी आहेत त्यांच्या प्रति आम्ही राग राग करतं बसलो तर त्याना सहाह्यभूत होण्याची संधी आम्ही गमावणार आहोत. त्यामुळे स्वतःला माफ करणे आणि इतरांना क्षमा करणे हे एकाच नदीतील दोन प्रवाह आहेत पण खुनशी पणाच्या बंधाऱ्यामुळे या दोनिहि प्रवाहांना अडथळा निर्माण होतो. माझ्या खुन्नस मी स्वता काढू शकत नाही त्या काढण्यास मला उच्चशक्तीची मदत घ्यावीच लागते. ????स्वार्थीपणा म्हणजे दुसऱ्याची कदर न करणारा. आणि आत्मकेंद्रित म्हणजे सतत स्वतःचा विचार करणारा. एक्सलशीटच्या माध्यमातून चवथी पायरी यात खुन्नसचा आढावा कसा घ्यायचा हे सांगितले. यात त्यांनी पाच कॉलम बद्दल सविस्तरपणे सांगितले आहे. ????केदार भाऊ तुमचे शतशः आभार तुम्ही पाठवत असलेले ऑडियो क्लिप मी कोणाला देणार नाहि याची हमी देतो आणि इथेच थांबतो. ??????

You may also like

1647728c3b51841685530819
video
1647728c3b51841685530819
video
1647728c3b51841685530819
video
1647728c3b51841685530819
video
1647728c3b51841685530819
video
1647728c3b51841685530819
video
1647728c3b51841685530819
video
1647728c3b51841685530819
video
1647728c3b51841685530819
video
1647728c3b51841685530819
video
1647728c3b51841685530819
video
1647728c3b51841685530819
video
1647728c3b51841685530819
video
1647728c3b51841685530819
video
1647728c3b51841685530819
video
1647728c3b51841685530819
video
1647728c3b51841685530819
video
1647728c3b51841685530819
video
1647728c3b51841685530819
video
1647728c3b51841685530819
video
1647728c3b51841685530819
video
1647728c3b51841685530819
video
1647728c3b51841685530819
video
1647728c3b51841685530819
video