Heads Up! We're currently undergoing maintenance to improve your streaming experience. During this time, you may encounter some disruptions. Thanks for your patience and understanding.

IBM-001

Unknown Alkie

Unknown Alkie

  • 89 followers

  • Category: Motivational
  • |    

    AUTOPILOT

IBM-001

IBM-001

Published: 2 years ago

Category:

  • Motivational

About:

हा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे. इतरांनी हा व्हिडीओ पाहू नये ही नम्र विनंती आहे. कृपया अनामीकता (Anonymity) पाळा ही अत्यंत नम्र विनंती आहे. ?

दारुड्यांनी चॅनेल सबस्क्राईब केले आणि नोटिफिकेशन ऑन केले तर आपल्याला पुढील व्हिडिओंची नोटिफिकेशन मिळत राहतील. ?

प्रत्येक वर्कशॉपचे ऑडिओ सिरियली एकामागे एक वारंवार ऐका ?

ऑडिओ आवडल्यास आपली प्रतिक्रिया कॉमेंटमध्येच लिहा. ?✍✅?? ??? ? Back To ?? Basics Workshop ? Or ? ?? Improved Beginners Meeting ?

Part - 1 ( IBM-001 ) ?????

? बॅक टू ए ए बेसिक्स वर्कशॉप ? किंवा ? ए ए इंपृव्हड ( सुधारित ) बिगीनर्स मीटिंग ?

भाग - IBM-001 - एक ( पहिला ) वेळ - 58.21 मिनिटे

ह्या पहिल्या ऑडिओत आहे - बिगीनर्स मीटिंगची माहिती, सेट असाईड प्रेयर माहिती, काही महत्त्वाचे कोट, आपल्या आधीच्या ऑडिओ वर्कशॉपची माहिती इत्यादी आहे. ???????

कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.

प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.

मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे. ?????

Please Login to comment on this video

  • Neelesh Dumane

    Neelesh Dumane . 1 year ago

    निलेश डुमणे श्रेयस समूह, मुंबई आई बी एम भाग 001 मला समकजलेलं प्रतिक्रिया सुंदर कोट : पूर्वी पायच तसा. पीत नाही ना म्हजी मानसिक स्लिप तेव्हाच सुरु झ्हाले जेव्हा मला ये ये चा कार्येक्रम आवडेनासा होतो 12-12 ए ए च्या तत्वाचं मी पालन केले नाहीतर काहीही बदलणार नाही. फक्त दारू थांबेल. ए ए च्या मारगा पासून लांब गेलोतर माझे मरण निश्चित आहे. नेहमीच्या आखून दिलेल्ल्या 12पायऱ्याच्या मार्गांवरुन जर मी दूर गेलो तर त्यांची सजा निश्चित आहे बिग बुकवर विश्वास ठेवला पाहिजे कारण ते शास्वत आहे. तत्वनावर विश्वास ठेवला पाहिजे बिग्नर्स मिटींची माहिती खूप खोलावर जाऊन दिली

  • Neelesh Dumane

    Neelesh Dumane . 1 year ago

    निलेश डुमणे श्रेयस समूह, मुंबई आई बी एम भाग 001 मला समकजलेलं प्रतिक्रिया सुंदर कोट : पूर्वी पायच तसा. पीत नाही ना म्हजी मानसिक स्लिप तेव्हाच सुरु झ्हाले जेव्हा मला ये ये चा कार्येक्रम आवडेनासा होतो 12-12 ए ए च्या तत्वाचं मी पालन केले नाहीतर काहीही बदलणार नाही. फक्त दारू थांबेल. ए ए च्या मारगा पासून लांब गेलोतर माझे मरण निश्चित आहे. नेहमीच्या आखून दिलेल्ल्या 12पायऱ्याच्या मार्गांवरुन जर मी दूर गेलो तर त्यांची सजा निश्चित आहे बिग बुकवर विश्वास ठेवला पाहिजे कारण ते शास्वत आहे. तत्वनावर विश्वास ठेवला पाहिजे बिग्नर्स मिटींची माहिती खूप खोलावर जाऊन दिली

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 1 year ago

      निलेश भाऊ ? आभार आभार आभार !!! ??✍️??

  • Vinod jadhav

    Vinod jadhav . 1 year ago

    छान कोट ऐकायला मिळाले. बिग बुक बद्दल नवीन माहिती मिळत आहे धन्यवाद केदार भाऊ

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 1 year ago

      विनोद भाऊ ? आभार आभार आभार !!! ?????

  • Ramesh Mohite

    Ramesh Mohite . 2 years ago

    दिनांक 6/3/2022 पासून बिग बुक वर्कशॉप ला सुरवात केली आहे 2:20 PM देवा मला साह्या कर आपली कृपा दृष्टी आसु दे. IBM001 ह्या मधे वर्कशॉप चि माहीती कांही महत्वाचे कोट बीगनर्स मिटिंग्स चि माहीती धन्यवाद केदार भाऊ ?????

  • Kedar Seeker सनातन संस्कार

    Kedar Seeker सनातन संस्कार . 2 years ago

    मित्रांनो कृपया चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक करा प्रत्येक भागाची प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये लिहा ? माझ्या दुसऱ्या चॅनेलला सुद्धा फॉलो करा. *Kedar Seeker सनातन संस्कार* आत्मनिर्भर भारत की जय !!! ???????????

You may also like

161f249eaf06bb1643268586
video
161f249eaf06bb1643268586
video
161f249eaf06bb1643268586
video
161f249eaf06bb1643268586
video
161f249eaf06bb1643268586
video
161f249eaf06bb1643268586
video
161f249eaf06bb1643268586
video
161f249eaf06bb1643268586
video
161f249eaf06bb1643268586
video
161f249eaf06bb1643268586
video
161f249eaf06bb1643268586
video
161f249eaf06bb1643268586
video
161f249eaf06bb1643268586
video
161f249eaf06bb1643268586
video
161f249eaf06bb1643268586
video
161f249eaf06bb1643268586
video
161f249eaf06bb1643268586
video
161f249eaf06bb1643268586
video
161f249eaf06bb1643268586
video
161f249eaf06bb1643268586
video
161f249eaf06bb1643268586
video
161f249eaf06bb1643268586
video
161f249eaf06bb1643268586
video
161f249eaf06bb1643268586
video