Heads Up! We're currently undergoing maintenance to improve your streaming experience. During this time, you may encounter some disruptions. Thanks for your patience and understanding.

IBM-005 सुधारित बिगिनर्स मीटिंग भाग क्र - ००५

Unknown Alkie

Unknown Alkie

  • 89 followers

  • Category: Motivational
  • |    

    AUTOPILOT

IBM-005 सुधारित बिगिनर्स मीटिंग भाग क्र - ००५

IBM-005 सुधारित बिगिनर्स मीटिंग भाग क्र - ००५

Published: 2 years ago

Category:

  • Motivational

About:

हा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे. इतरांनी हा व्हिडीओ पाहू नये ही नम्र विनंती आहे. कृपया अनामीकता (Anonymity) पाळा ही अत्यंत नम्र विनंती आहे. ?

दारुड्यांनी चॅनेल सबस्क्राईब केले आणि नोटिफिकेशन ऑन केले तर आपल्याला पुढील व्हिडिओंची नोटिफिकेशन मिळत राहतील. ?

प्रत्येक वर्कशॉपचे ऑडिओ सिरियली एकामागे एक वारंवार ऐका ?

ऑडिओ आवडल्यास आपली प्रतिक्रिया कॉमेंटमध्येच लिहा. ?✍✅??

??? ? Back To ?? Basics Workshop ? Or ? ?? Improved Beginners Meeting ?

Part - 5 ( IBM-005 ) ?????

? बॅक टू ए ए बेसिक्स वर्कशॉप ? किंवा ? ए ए इंपृव्हड ( सुधारित ) बिगीनर्स मीटिंग ? भाग - IBM-005 - पाच ( पाचवा ) वेळ - 56.21 मिनिटे प्र क्र 13 ते प्र क्र 17 मद्यप्यांचे प्रकार, अमद्यपी किंवा अतिमद्यपी आणि मद्यासक्त यांच्यातील फरक, मद्यपाश आजारातील ऍलर्जी, ???????

ऑडिओ ऐकायची घाई अजिबात करू नये.

प्रत्येक ऑडिओ किमान 5 - 6 वेळा ऐकावा. ?????

"ह्या ऑडिओमध्ये माझे वैयक्तिक विचार आणि मते आहेत, ते कालांतराने बदलू पण शकतात. " त्यातील आपल्याला काही आवडले नाही तर कृपया या चॅनेलकडे दुर्लक्ष करावे ही विनंती आहे. ?

कृपया प्रत्येक वर्कशॉप चे सर्व ऑडिओ सिरीयली ऐकावेत. ?????

Please Login to comment on this video

  • Prashant

    Prashant . 1 year ago

    नमस्कार मी प्रशांत, एक बेवडा. स्नेहवर्धन समुह ठाणे. IBM भाग 005 प्रतिक्रीया. मी मद्यापाशाच्या काळात अगणित चुका केल्या. पण मी एकाचीही जबाबदारी झटकत नाही. त्यावेळेस मलाही त्रास होत होता. "तू असे का करतोस?" हा प्रश्न मला सर्वांनी विचारला. हाच प्रश्न मी स्वतःला कदचित 100 पटीने जास्त वेळा विचारला असेल. पण माझ्याकडे कधीच उत्तर नव्हते. डॉ. Slikworth यांनी माझ्यासारख्या मद्यापिला बघताना परंपरागत सामाजिक दृष्टिकोन बाजूला ठेवून, एका त्रयस्थ नजरेने विश्लेषण केल्यामुळे त्यांना या आजाराच्या मानसिक आणि शाीरीरिक दोन्ही बाजू कळल्या. त्याबद्दल मी नेहेमी त्यांच्यापरी कृतज्ञता ठेवायला हवी. AA मध्ये पोहोचण्या आधी मी मद्यासमोर हतबल आहे हे मान्य केले होते. पण अस्ताव्यस्तता म्हणजे काय हे नक्की कळत नव्हते. माझा असा समज होता की मद्य बंद केले तर बाकी काहीच समस्या नाही. माझ्या जवळच्या लोकांनाही तसेच वाटायचे. त्यांनी तसे बोलूनही दाखवले होते. काही गोष्टी माझ्याकडून सहजपणे होऊन जायच्या आणि त्या मला बरोबर वाटायच्या. पण खरेतर त्या माझ्या अस्ताव्यस्त आयुष्याच्या प्रमाण होत्या. हे मला आता कळत आहे. मला माझ्या अस्ताव्यस्तता जेव्हढ्या जमतील तेव्हढे शोधणे भाग आहे. कारण या माझ्या समस्या आहेत. जर माझ्या समस्या मला 20 टक्के माहीत असतील तर उत्तरेही 20 टक्केच मिळणार. मद्यप्यांच्या सर्व प्रकारामध्ये मी पुढे पुढे सरकत गेलो. ज्यावेळेस आयुष्याचे निरीक्षण करायला लागलो, तेव्हा हा आजार कास वाढत जातो हे कळलं. नेहमीच चुकीची आशा हातास धरून असायचो. दारूनंतर आशा आवाक्याच्या आणि ऐपतीच्या, दोन्हीच्या बाहेर जायची. पण ती आशा चुकीची आहे असे कधी वाटले नाही. या भागात मला माझ्या मद्यपाशाबरोबर आणखी खोलवर ओळख झाली. बरेचसे प्रश्न दूर झाले. माझा प्रत्येक मद्यपीच्या प्रकारामधून प्रवास मला दिसला. धन्यवाद केदार भाई.

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 1 year ago

      प्रशांत भाऊ ? आभार आभार आभार ???

  • Maroti Bobate

    Maroti Bobate . 1 year ago

    नमस्कार केदार भाऊ माझे नाव मारोती बी खनन समुह चंद्रपूर मी एक दरुडा आहे सूधारीत बिगीनर्स मिटींग भाग क्र 005 ची प्रतीक्रीया मला समजलेला अनूभव प्रश्नन 13। बिगबूक चे लेखक म्हणतात मध्यपीचे कहाण्या व बिगबूक वाचल्याने मद्यपीची खरी वास्तविकता समजून येतो असे प्रश्न 13 वा पटवुन दिलेत प्रश्न 14 वा चे ऊत्तर आम्ही मद्यपी पेण्याचा कालखंडात कसे होतो आणि कसा पध्दतीने जिवन जगत होतो ए ए मध्ये आल्यावर बारा पायराचा माधमातुन मद्यपी बारा पायरा व मार्गदर्शकाचा मदतीने जीवन कसे जगावे हे सूध्दा समजून आले फिजीकल अँलर्जी व विलक्षण ओठ कसी असतो मद्यपी आढळून येतो बारा पायरा का घ्यावा व कधी घ्यावा हे लक्षात आले मद्यपीचे लक्षण दोन पध्दतीने असतो अमद्यपी व अतीमद्यपी प्रकार मद्यपाश आजाररात मोडतो बरीच माहीती मिळाली प्रश्न 15 वा चे ऊत्तर मद्यपाशाचे आजाराचे लक्षणे आहेत फिजीकल अँलर्जी विलक्षण ओढ मानसिक शारिरिक आजाराचे प्रकार आहेत मद्यपी पहीला घूटाळा बळी पडत असतो शारीरीक ओढ वारंन वार मद्याकडे घेवून जातो नियंत्रन व ताबा ही राहू शकत नाही काही मद्यपी मापात मद्य घेतो काही ना मापात घेता येत नाही केदार भाऊ प्रतीक्रीया थोडक्यात माडण्याचा प्रयत्न केला आहे काही चुका झाल्यास क्षमा मी कोणत्याही प्रकारची माहीती देवू शकत नाही

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 1 year ago

      मारोती भाऊ ? आभार आभार आभार !!! ?????

  • Kedar Seeker सनातन संस्कार

    Kedar Seeker सनातन संस्कार . 2 years ago

    मित्रांनो कृपया चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक करा प्रत्येक भागाची प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये लिहा ? माझ्या दुसऱ्या चॅनेलला सुद्धा फॉलो करा. *Kedar Seeker सनातन संस्कार* आत्मनिर्भर भारत की जय !!! ???????????

You may also like

1620798b6696931644665014
video
1620798b6696931644665014
video
1620798b6696931644665014
video
1620798b6696931644665014
video
1620798b6696931644665014
video
1620798b6696931644665014
video
1620798b6696931644665014
video
1620798b6696931644665014
video
1620798b6696931644665014
video
1620798b6696931644665014
video
1620798b6696931644665014
video
1620798b6696931644665014
video
1620798b6696931644665014
video
1620798b6696931644665014
video
1620798b6696931644665014
video
1620798b6696931644665014
video
1620798b6696931644665014
video
1620798b6696931644665014
video
1620798b6696931644665014
video
1620798b6696931644665014
video
1620798b6696931644665014
video
1620798b6696931644665014
video
1620798b6696931644665014
video
1620798b6696931644665014
video