Heads Up! We're currently undergoing maintenance to improve your streaming experience. During this time, you may encounter some disruptions. Thanks for your patience and understanding.

IBM-008 सुधारित बिगीनर्स मीटिंग भाग क्र - ००८

Unknown Alkie

Unknown Alkie

  • 89 followers

  • Category: Motivational
  • |    

    AUTOPILOT

IBM-008 सुधारित बिगीनर्स मीटिंग भाग क्र - ००८

IBM-008 सुधारित बिगीनर्स मीटिंग भाग क्र - ००८

Published: 2 years ago

Category:

  • Motivational

About:

हा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे. इतरांनी हा व्हिडीओ पाहू नये ही नम्र विनंती आहे. कृपया अनामीकता (Anonymity) पाळा ही अत्यंत नम्र विनंती आहे. ?

Please Login to comment on this video

  • Maroti Bobate

    Maroti Bobate . 1 year ago

    सूधारीत बिगीनर्स मिटींग 008 भाग प्रतीक्रीया देत आहे नमस्कार केदार भाऊ आणी आँडीओवर्कशाँप सहकारी मित्रानो मी मारोती बि खनन समूह चंद्रपुर दारूडा आहे पहीली पायरीची अस्तव्यस्ता माझी प्रमाणिकपणा दारू सोडण्याची ईच्छा असुन सुध्दा मी दारू पासून दुर का राहू शकत नव्हतो कीवा मला कायमचे दूर राहता येत नव्हते कारण मी मनापासुन स्विकार करत नव्हतो कारण मि कधीतरी कमी प्रमाणात दारू घेवु असा भ्रमात राहत होतो परंतू ते मला कधीच जमु शकले नाही ताबा ठेवता आले नाही याची मला मनोमनी कबुली करणे गरजेचे होते परंतु मला तसे करता आले नाही मि मनोमनी दारू सोडण्यची कबुली करत नाही तोपर्यत मी सूधारनेचा मार्गावर जावु शकत नाही तोपर्यत माझी सूधारणा होऊ शकत नाही आणी मला पहीली पायरी शंभर टक्के घेत नाही तोपर्यत माझी हतबलता व अस्तव्स्तता मला समजुन येणार नाही मि ए ए मध्ये येण्यापूर्वीची अवस्था बेकार परीस्थीती होती मला माझा अस्तव्यस्तता भाग नं़ 008 चा आँडीओवर्कशाँपचा माध्यमातुन कळुन आले मी जोपर्यत बारा पायरा चा वापर करत नाही तो पर्यत माझी अस्तव्यस्तता कार आहे हे मला समजणार नाही मला दारू सोडण्यासाठी एक घाव दोन तूकडे करने अत्यावश्यक आहे तेव्हाच माझी परीवारात असो की कार्यक्षेत्रात असो ए ए मधील असो दुर होणार नाही या विडीओ मधून कळून आले मि ए ए मधे आल्यावर सुरवातीला काही गोष्टीकडे कानडोळा करायचो माझि जबाबदारी काय हे सुध्दा समजत नव्हतो परंतू मला सिनीयर बाधंवानी मला समूहाची चेअरमन साभाळण्यात जबाबदारी दिली तेव्हा मला माझी जबाबदारी समजायला लागली माझा जीवनात असो की परीवारात ए ए मधे असो किवा मित्र परीवारात असो याची काळजी पूर्वक जबाबदारी साभाळण्याचा प्रयन्त करीत असतो माझाकडुन कोणतीही अस्तव्यस्तता होणार नाही गैरसोय होणार नाही याची काळजी घेत असतो आणी माझाकडून जसे जमेल तसे नवागता पर्यत मँसेज पोहचण्याचा प्रयन्त करत असतो बरेच नवागताना मँसेज दिलेत आहे मिठींगला एक दोन महीने येतात आणि मिटिगचा दूर जातात त्याची ईच्छा वर अवलबुन असते माझी इच्छा लावत नाही माझ काम मी करत असतो माझे अनुभव सागत असतो नवागताना एवढे कार्य करत असतो माझा कार्यक्षेत्रात असो की ए ए त असो अस्तव्यस्तता होणार नाही याची दक्षता घेत असतो केदार भाऊ पहीली पायरीवर आपल्या अँडीओवर्कशाँप भाग नंबर 008 चा माध्यमातुन चागल्या प्रकारे साधा भाषेतुन माडनी केली मी खूप खूप आभारी आहे मि बिगबूकात हेडलाईट केलेले कीवा नोटस केलेले कोणालाही कोणत्याही परिस्थित कीतीही जवळचा असो कीवा माझा परीवारातील असो देणार नाही ही माझीजबाबदारी आहे आणी ती मी स्वीकार करतो आभार आभार आभार

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 1 year ago

      मारोती भाऊ ? आभार आभार आभार ??✍️??

  • Kedar Seeker सनातन संस्कार

    Kedar Seeker सनातन संस्कार . 2 years ago

    मित्रांनो कृपया चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक करा प्रत्येक भागाची प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये लिहा ? माझ्या दुसऱ्या चॅनेलला सुद्धा फॉलो करा. *Kedar Seeker सनातन संस्कार* आत्मनिर्भर भारत की जय !!! ???????????

You may also like

16208a5efa36d91644733935
video
16208a5efa36d91644733935
video
16208a5efa36d91644733935
video
16208a5efa36d91644733935
video
16208a5efa36d91644733935
video
16208a5efa36d91644733935
video
16208a5efa36d91644733935
video
16208a5efa36d91644733935
video
16208a5efa36d91644733935
video
16208a5efa36d91644733935
video
16208a5efa36d91644733935
video
16208a5efa36d91644733935
video
16208a5efa36d91644733935
video
16208a5efa36d91644733935
video
16208a5efa36d91644733935
video
16208a5efa36d91644733935
video
16208a5efa36d91644733935
video
16208a5efa36d91644733935
video
16208a5efa36d91644733935
video
16208a5efa36d91644733935
video
16208a5efa36d91644733935
video
16208a5efa36d91644733935
video
16208a5efa36d91644733935
video
16208a5efa36d91644733935
video