Heads Up! We're currently undergoing maintenance to improve your streaming experience. During this time, you may encounter some disruptions. Thanks for your patience and understanding.

IBM-019 सुधारित बिगिनर्स मीटिंग भाग क्र - ०१९

Unknown Alkie

Unknown Alkie

  • 89 followers

  • Category: Motivational
  • |    

    AUTOPILOT

IBM-019 सुधारित बिगिनर्स मीटिंग भाग क्र - ०१९

IBM-019 सुधारित बिगिनर्स मीटिंग भाग क्र - ०१९

Published: 2 years ago

Category:

  • Motivational

About:

हा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे. इतरांनी हा व्हिडीओ पाहू नये ही नम्र विनंती आहे. कृपया अनामीकता (Anonymity) पाळा ही अत्यंत नम्र विनंती आहे. ?

दारुड्यांनी चॅनेल सबस्क्राईब केले आणि नोटिफिकेशन ऑन केले तर आपल्याला पुढील व्हिडिओंची नोटिफिकेशन मिळत राहतील. ?

प्रत्येक वर्कशॉपचे ऑडिओ सिरियली एकामागे एक वारंवार ऐका ?

ऑडिओ आवडल्यास आपली प्रतिक्रिया कॉमेंटमध्येच लिहा. ?✍✅??

??? ? Back To ?? Basics Workshop ? Or ? ?? Improved Beginners Meeting ?

Part - 19 ( IBM-019 ) ?????

? बॅक टू ए ए बेसिक्स वर्कशॉप ? किंवा ? ए ए इंपृव्हड ( सुधारित ) बिगीनर्स मीटिंग ?

भाग - IBM-019 - एकोणीस ( एकोणीसावा ) वेळ - 60.22 मिनिटे प्र क्र 89 ते प्र क्र 97 चवथी पायरी समाप्ती आणि पाचवी पायरी सुरू ????????

कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.

प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.

मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे.

पुढचा ऑडिओ किमान 4 दिवसांनी पहावा ?????

"ह्या ऑडिओमध्ये माझे वैयक्तिक विचार आणि मते आहेत, ते कालांतराने बदलू पण शकतात. " त्यातील आपल्याला काही आवडले नाही तर कृपया या चॅनेलकडे दुर्लक्ष करावे ही विनंती आहे. ?

कृपया प्रत्येक वर्कशॉप चे सर्व ऑडिओ सिरीयली ऐकावेत. ?????

माझा दुसरा चॅनेल - Kedar Seeker - सनातन संस्कार

Please Login to comment on this video

  • Pravin Jagtap

    Pravin Jagtap . 1 year ago

    ✍? पाचवी पायरी घेतल्याने आमच्यात विनयशीलता, निर्भयता व प्रामाणिक पणा येणार आहे. ✍? आम्ही व्यक्तीगत आढावा घेतल्याने आपल्या शत्रुच्या बाबतीत ही सहिष्णुता, सहनशीलता आणि चांगले विचार संपादन करण्यात आम्ही यश मिळवले आहे. ✍? माझ्या सारखा मद्यासक्त हा दुहेरी जीवन जगत असतो, त्याला लोकांची वाहवा हवी असते पण त्याला मनोमन माहीत असते की याला आपण पात्र नाही. ✍? मला या जगात सुखाने रहायचे असेल तर सर्वस्वी प्रामाणिक रहावे लागेल. मी पाचवी पायरी परमेश्वरा सोबत , मार्गदर्शकासोबत घेतली तर मला सुखाने जगता येईल. ✍? ज्याचा सोबत मी ही पायरी घेणार आहे तो गुप्ताता पाळणारा, काळजी घेणारा. तोंड बंद ठेऊ शकणाऱ्या व्यक्तीकडे मित्रांकडून घेवु शकतो. आभारी आहे

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 1 year ago

      प्रवीण भाऊ ? झकास झकास झकास ???? आभार आभार आभार !! ??✍️??

  • Kedar Seeker सनातन संस्कार

    Kedar Seeker सनातन संस्कार . 2 years ago

    मित्रांनो कृपया चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक करा प्रत्येक भागाची प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये लिहा ? माझ्या दुसऱ्या चॅनेलला सुद्धा फॉलो करा. *Kedar Seeker सनातन संस्कार* आत्मनिर्भर भारत की जय !!! ???????????

  • Subhashmm76@gmail.com

    Subhashmm76@gmail.com . 2 years ago

    नमस्कार केदार भाऊ आणि बिगबूकप्रेमी मित्रांनो ..??? मी एक मद्यपी सुभाष एम .आकृती समूह , भद्रावती . **IBM भाग - 19 मला समजलेले मुद्दे खुन्नस आमच्यासाठी विष आहे. मी खून्नस ठेवली तर माझ्यावर आत्मघाती परिणाम होईल. खुन्नस मरणाला आमंत्रण आहे. माझ्यावर अन्याय करणारे ते पण आजार आहेत. भावनिक , आर्थिक सामाजीक नुकसान केले असेल तर त्याची भरपाई मला करायची आहे. हे मला चौथ्या पायरीच्या आढाव्यात द्यायचे आहे. ▪️ तुम्ही चौथी पायरी घेतली असेल तर चांगली सुरवात केली आहे असे बिल म्हणतो. चौथी पायरी आयुष्यभर घ्यायची आहे . माझ्यातले स्वभावदोष मीच काढू शकतो. ▪️ माझ्या आयुष्यात सुधारणा होत नसेल माझी मद्यमुक्तता काय कामाची . माझ्या बोलल्यात, वागण्यात, शेरींग मध्ये काहीच फरक पडला नसेल तर माझी अध्यामिकता काय कामाची. ए ए मला समाधान, शांतता , परमेश्वराचा सहवास मिळवून देतो. ए ए ची मिटींग फक्त दारूच सोडत नाही तर बसच काही देते . ए ए चा मला खरा जीवनमार्ग सापडला आहे. ▪️ परमेश्वर मला अन्य एका व्यक्ती मार्फत भेटणार आहे. पाचवी पायरी माझ्यातले स्वभावदोष शोधून काढणे होय . पाचव्या पायरीत मला जे सत्य समजते त्याचा उपयोग ६ व्या, ७ व्या , ८ व्या पायरीत करायचा आहे. पाचव्या पायरीत मी मार्गदर्शकाची मदत घेतली पाहिजे. ▪️ मला या जगात सुखाने रहायचे असेल तर सर्वस्वी प्रामाणिक रहावे लागेल. मी पाचवी पायरी परमेश्वरा सोबत , मार्गदर्शकासोबत घेतली तर मला सुखाने जगता येईल. ▪️ मी पाचवी पायरी टाळली तर मला मद्यपानावर नियंत्रण ठेवता येणार नाही म्हणून मला पाचवी पायरी घ्यावीच लागेल . मला आतून त्रास देणाऱ्या गोष्टी कधीच सांगत नाही म्हणजे आम्ही सोप्या मार्गाकडे वळण्याचा प्रयत्न करतो . मी सोप्या मार्गातून जाण्याचा प्रयत्न केला तर मला मद्याकडे वळावे लागणार . ▪️ मी गृहसफाई केलीच नाही , आढावा घेतला नाही गुन्हाची कबूली दिली नाही , नुकसान भरपाई केली नाही . अहंकार , भिती यांचा फक्त त्याग केले असे त्यांना फक्त वाटले. लीन झालो, नम्र झालो असे त्यांना फक्त त्यांना वाटते . हे सर्व दुर्गूण त्यांना सांगितल्या शिवाय त्यांना आत्मसात करता येणार नाही. विनम्रता, प्रामाणिकपणा , निर्भयता हे गुण मला मिळणार नाही . म्हणून मला पाचवी पायरी घेणे गरजेचे आहे . ▪️ मद्यासक्त हा दुहेरी जीवन जगत असतो तो अभिनय करत असतो. मी किती चांगला आहे हे तो दाखविण्याचा प्रयत्न करत असतो त्याला किर्ती , कौतूक हवे असते. त्याला मनोमनी वाटत असते मी त्या लायक नाही . मी जो आहे ते न दाखविता मी खोटा काही तरी दाखविण्याचा प्रयत्न करत असतो. यामुळे मी भितीग्रस्त राहतो. ▪️ ज्यो सोबत मी ही पायरी घेणार आहो तो गुप्ताता पाळणारा, काळजी घेणारा , धर्मगुरूकडे , घेऊ शकतो. तोंड बंद ठेऊ शकणाऱ्या व्यक्तीकडे मित्राकडे , तो समजुतदार पाहिजे. त्याने स्वतः घेतली असावी. ▪️ २ ' ४ , ५ , वर्ष थांबण्याची गरज नाही ती तात्काळ घ्यायची आहे . एकदा काही दडवून न ठेवता हे पाचवे पाऊल टाकले तर आपल्या आनंदाला पारावार राहत नाही आपण ताठ मानाने जगाकडे बघु शकतो. आम्हाला एकांताने सुद्धा समाधानी , शांत राहता येईल . भितीची भावना लुप्त होईल. मला आध्यात्मिक अनुभव मिळू लागतो . मद्याचा प्रश्न सुटला अशी भावना माझ्या मनात निर्माण होणार. ? *केदारभाऊ* *आपल्या अथक परिश्रमातून तयार झालेले बिगबूक साहित्य , प्रश्न स्वरूपातील हायलाईट केलेले बिगबूक पुस्तक , ऑडिओ क्लीप परस्पर कोणालाही कसेही देणार नाही . * ?आपले खूप खूप आभार ....? आभार .... ? आभार .....?

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 2 years ago

      सुभाष भाऊ ? आभार आभार आभार !!! ??✍️??

You may also like

16208ec04319731644751876
video
16208ec04319731644751876
video
16208ec04319731644751876
video
16208ec04319731644751876
video
16208ec04319731644751876
video
16208ec04319731644751876
video
16208ec04319731644751876
video
16208ec04319731644751876
video
16208ec04319731644751876
video
16208ec04319731644751876
video
16208ec04319731644751876
video
16208ec04319731644751876
video
16208ec04319731644751876
video
16208ec04319731644751876
video
16208ec04319731644751876
video
16208ec04319731644751876
video
16208ec04319731644751876
video
16208ec04319731644751876
video
16208ec04319731644751876
video
16208ec04319731644751876
video
16208ec04319731644751876
video
16208ec04319731644751876
video
16208ec04319731644751876
video
16208ec04319731644751876
video