Heads Up! We're currently undergoing maintenance to improve your streaming experience. During this time, you may encounter some disruptions. Thanks for your patience and understanding.

IBM-020 सुधारित बिगीनर्स मीटिंग भाग क्र - ०२०

Unknown Alkie

Unknown Alkie

  • 89 followers

  • Category: Motivational
  • |    

    AUTOPILOT

IBM-020 सुधारित बिगीनर्स मीटिंग भाग क्र - ०२०

IBM-020 सुधारित बिगीनर्स मीटिंग भाग क्र - ०२०

Published: 2 years ago

Category:

  • Motivational

About:

हा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे. इतरांनी हा व्हिडीओ पाहू नये ही नम्र विनंती आहे. कृपया अनामीकता (Anonymity) पाळा ही अत्यंत नम्र विनंती आहे. ?

दारुड्यांनी चॅनेल सबस्क्राईब केले आणि नोटिफिकेशन ऑन केले तर आपल्याला पुढील व्हिडिओंची नोटिफिकेशन मिळत राहतील. ?

प्रत्येक वर्कशॉपचे ऑडिओ सिरियली एकामागे एक वारंवार ऐका ?

ऑडिओ आवडल्यास आपली प्रतिक्रिया कॉमेंटमध्येच लिहा. ?✍✅?? ??? ? Back To ?? Basics Workshop ? Or ? ?? Improved Beginners Meeting ?

Part - 20 ( IBM-020 ) ?????

? बॅक टू ए ए बेसिक्स वर्कशॉप ? किंवा ? ए ए इंपृव्हड ( सुधारित ) बिगीनर्स मीटिंग ?

भाग - IBM-020 - वीस ( वीसावा ) वेळ - 59.34 मिनिटे प्र क्र 98 ते प्र क्र 101 पाचवी पायरी पूर्ण, सहावी पायरी पूर्ण. त्यानंतर 68 स्वभावदोषांची यादी वाचन आणि सातवी पायरी पूर्ण ???????? कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.

प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.

मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे. ?????

"ह्या ऑडिओमध्ये माझे वैयक्तिक विचार आणि मते आहेत, ते कालांतराने बदलू पण शकतात. " त्यातील आपल्याला काही आवडले नाही तर कृपया या चॅनेलकडे दुर्लक्ष करावे ही विनंती आहे. ?

कृपया प्रत्येक वर्कशॉप चे सर्व ऑडिओ सिरीयली ऐकावेत. ????? माझा दुसरा चॅनेल - Kedar Seeker सनातन संस्कार

Please Login to comment on this video

  • Subhashmm76@gmail.com

    Subhashmm76@gmail.com . 2 years ago

    नमस्कार केदार भाऊ आणि बिगबूकप्रेमी मित्रांनो ..??? मी एक मद्यपी सुभाष एम .आकृती समूह , भद्रावती . IBM भाग 20. मला समजलेले काही मुद्दे . ▪️ पायऱ्या आयुष्यभर घ्यायच्या आहे. एक तास बसून काळजी पाहणी करायला' बिल सांगतो . इथे आम्ही परमेश्वराच्या अगदी जवळ आहो. पहिल्या पाच पायऱ्या घेतल्या वर काही राहिले ते पहायचे आहे. माझा पाया मजबूत झाला का ? पायाचे बांधकाम अगदी मजबूत झाले पाहिजे. त्यात कुठल्या प्रकारे सिमेंट , रेती, कमी असता कामा नये. .. . . . . इथे पाचवी पायरी संपते . ▪️ *सहावी पायरी* : चारित्र्यदोष संपूर्णपणे सोडून द्यायची तयारी करणे. *स्वभावदोष यादी :* गर्व, अहंकार, संताप , चिड, आत्मकेंद्रीतपणा , परिपूर्णतेचा अट्टाहास , आर्थिक असुरक्षितता , बालीशपणा , सल्ले देणे , दुसऱ्याची इन्वेंटरी घेणे, पैशाचा हत्यास , स्वार्थीपणा , अतिसंवेदनशिलता , टोक गाठणे , शिवराळपणा , स्विकार , उद्धटपणा , श्रेष्ठत्वाची भावना , स्वसदाचारी , चंचलता , ऐकून न घेणे , अतिबडबड , दुहेरी आदर्श , इतरांची पाठ थोपटणे , भिती , नाकारले जाण्याची भिती, जबाबदारी टाळणे , परावलंबित्व , काळजी , सोईस्कर कारणे देणे , गर्विष्ठपणा , बदला , दिखाऊपणा , ढोंगीपणा , सत्ता लालसा, समाजात मोठेपणा मिळविणे , उतावळेपणा , जशास तसे, इतरांवर अधिकार गाजविणे , कंड्या पिकविणे ( ग्रासिपिक करणे ), पश्चाताप , औदासिन्य , अपराधीपणाची भावना , स्वानुकंपा, जुगार खेळणे , कंटाळा येणे , सबबी सांगणे , एकाकीपणा , आत्मसंतृष्टता, अप्रामाणिकपणा , कल्पना विश्वात जगणे, अपूर्णत्वाची भावना, आत्म फसवणुक, लोभ , आळस , हेवा वाटणे, खोटे बोलणे, फसवणूक करणे, आरंभ शूरत्व , पूर्वग्रह दुषित , इत्यादी. स्वभावदोषाची यादी करणे. ▪️ ज्या गोष्टी आक्षेपार्य आहे असे आपण कबूल केले त्या सर्व आपल्यापासून करण्याच्या कामी मनाची तयारी झाली आहे का ? ▪️ मी परमेश्वराची प्रार्थना करतो की त्याने या कामी मदत करावी. काम लालसा आम्ही सोडायला तयार नसतो. काही स्वभावदोष तसेच ठेवले तर त्यासाठी पामेश्वराची मनातून मदत घ्यावी. ▪️ *सातवी पायरी* : सातव्या पायरीची प्रार्थना गुडघे टेकून करायची आहे. Live nothink back , How Free do want be मला स्वातंत्र् हवे असेल तर माझ्यातले स्वभावदोष काढून घेण्याची तयारी झाली पाहिजे. नुसती प्रार्थना करून माझ्यातले स्वभावदोष निघणार नाही. माझे स्वभावदोष काय आहे हे माहिती असणे आवश्यक आहे. माझे स्वभावदोष मला माहित नसेल तर परमेश्वर काढणार नाही. प्रार्थना आणि प्रयत्न मलाच करायची आहे . कृती करायची आहे. माझ्या डोक्यातले वाईट काढून चांगले विचार आणले पाहिजे. ▪️ *सराव* - अहंकार विरुद्ध श्रध्दा नम्रता -स्वार्थी विरुध्द निस्वार्थी - अप्रामाणीक विरोधी प्रामाणिक - भिती विरू दध धैर्य , श्रदधा - राग विरुद्ध प्रेम , समजुतदारपणा अशी कृती मला करावी लागेल. ▪️ नवागतांबरोबर काम करावे लागेल विन्रमता सुख , शांती मिळवून देते. सातवी पायरी विनम्रतेची पायरी असे म्हटल्या जाते. मी माझ्यासाठी जे करू शकत नाही ते परमेश्वर करणार आहे. जे काही माझे सर्वस्व चांगले वाईट स्वाधीन करण्याची माझी इच्छा आहे . ? *केदारभाऊ* *आपल्या अथक परिश्रमातून तयार झालेले बिगबूक साहित्य , प्रश्न स्वरूपातील हायलाईट केलेले बिगबूक पुस्तक , ऑडिओ क्लीप परस्पर कोणालाही कसेही देणार नाही . * ?आपले खूप खूप आभार ....? आभार .... ? आभार .....?

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 2 years ago

      सुभाष भाऊ आभार आभार आभार !!! ? असेच ऑडिओ ऐकत रहा आणि आम्हाला इथे सांगत जा पुनश्च आभार !!! ??✍️??

You may also like

16208f2160c8851644753430
video
16208f2160c8851644753430
video
16208f2160c8851644753430
video
16208f2160c8851644753430
video
16208f2160c8851644753430
video
16208f2160c8851644753430
video
16208f2160c8851644753430
video
16208f2160c8851644753430
video
16208f2160c8851644753430
video
16208f2160c8851644753430
video
16208f2160c8851644753430
video
16208f2160c8851644753430
video
16208f2160c8851644753430
video
16208f2160c8851644753430
video
16208f2160c8851644753430
video
16208f2160c8851644753430
video
16208f2160c8851644753430
video
16208f2160c8851644753430
video
16208f2160c8851644753430
video
16208f2160c8851644753430
video
16208f2160c8851644753430
video
16208f2160c8851644753430
video
16208f2160c8851644753430
video
16208f2160c8851644753430
video