Unknown Alkie
- 89 followers
- Category: Motivational
- | Follow
JC-001 ज्यो आणि चार्ली भाग क्र - ००१ JC-001
Published: 2 years agoCategory:
- Motivational
About:
हा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे. इतरांनी हा व्हिडीओ पाहू नये ही नम्र विनंती आहे. कृपया अनामीकता (Anonymity) पाळा ही अत्यंत नम्र विनंती आहे. ?
दारुड्यांनी चॅनेल Follow/फॉलो / सबस्क्राईब केले आणि नोटिफिकेशन ऑन केले तर आपल्याला पुढील व्हिडिओंची नोटिफिकेशन मिळत राहतील. ?
प्रत्येक वर्कशॉपचे ऑडिओ सिरियली एकामागे एक वारंवार ऐका ?
ऑडिओ आवडल्यास आपली प्रतिक्रिया कॉमेंटमध्येच लिहा. ?✍✅??
??? ज्यो आणि चार्ली बिग बुक स्टडी वर्कशॉप पहिला भाग - JC001 वेळ -50.47 मिनिटे ए ए चा इतिहास - भाग १ याच्या स्वैर अनुवादाचे, स्वैर वाचन आणि मला समजले तसे थोडेसे स्पष्टीकरण. ???
कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.
प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.
मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे. ?
Please Login to comment on this video
Shubham Tawar . 1 month ago
good
Shubham Tawar . 1 month ago
mast mast kedaar bhai best work shop ever 🔥🔥🙏